11
08/03/2017 1 8. Mass wasting/ Movement .शिलापदााची हालचाल /शितृत झीज Mass wasting: Movement of rock, sediment, and soil downslope due to the force of gravity. एम एस जाधि सहायक ायापक,भूगोल अहमदनगर महाशिदयालय. [email protected] 8.Mass Wasting: शिलापदााची हालचाल /शितृत झीज 8 Concept संकपना Type कार Soil Creep, मृदा सरपटण/शिसपपण Landslides, Debris flows, डबर िाह Avalanches, Mud Flow पंक िाह

8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

  • Upload
    others

  • View
    2

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

1

8. Mass wasting/ Movement ८.शिलापदार्ाांची हालचाल /शिस्ततृ झीज

• Mass wasting: Movement of rock, sediment, and soil downslope due to the force of gravity.

एम एस जाधि

सहाय्यक प्राध्यापक,भूगोल

अहमदनगर महाशिदयालय.

[email protected]

8.Mass Wasting: शिलापदार्ाांची हालचाल /शिस्तृत झीज 8 Concept – संकल्पना

Type – प्रकार

Soil Creep, मृदा सरपटण/शिसपपण

Landslides, Debris flows, डबर प्रिाह

Avalanches, Mud Flow पंक प्रिाह

Page 2: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

2

७. शिलापादार्ाांची हालचाल /शिस्ततृ झीज: Mass Weasting/Movement

डोंगराळ प्रदेिातील मदृा ि शिलापदार्थ गरुुत्िाकर्थणाच्या प्रभािामळेु शिलग होऊन

पायथ्या लगत िहन ि संचयन होण्याच्या प्रशियेस शिलापादार्ाांची हालचाल

/शिस्ततृ झीज असे म्हणतात. .......आर.ज.ेचोले

शिलापादार्ाांची हालचाल /शिस्ततृ झीज प्रकार :

mass wasting into just four categories—fall, slide, flow, and

creep—although in nature the various types often overlap.

शिलातकुडे ि मदृा इ. पदार्थ उताराला अनसुरून गरुुत्िाकर्थण प्रभािाने चार

प्रकारे खाली येतात.तेच प्रमखु चार शिस्ततृ झीजचेे प्रकार...

त्याच्या स्िरूपािरून अनेक प्रकार होतात..

पात:fall

घसरण:ेslide

प्रिाह:flow

सरपटण/शिसपथण:creep

शिलापदार्ाांच्या हालचालीिर (शिस्ततृ झीज)पररणाम कारनारे घटक:

गतृ्िाकर्थण

पाणीपरुिठा

उतार तीव्रता

बारीक माती/शचकन माती

गोठलेली जमीन

खडकाचे गणुधमथ

शिदारण

शनिथनीकरण

Page 3: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

3

पात घसरण प्रिाह सरपटण

शिलापात भसकण डबर प्रिाह मदृा सरपटण

डबरपात शिला घसरण मदृा प्रिाह खडक पसरण

मदृापात डबर घसरण पंक प्रिाह

शिलापदार्ाांची हलचल / शिस्ततृ झीज

गाळ,खडकाचे तकुडे,मदृा, इ.

जलद शकंिा मंद

१. २. ३.

४.

लँडस्लाईड

Fall Slide Flow Creep

Rock fall Slump Debris flow Soil creep

Debris fall Rock slide Soil flow Rock creep

Soil fall Debris slide Mud flow

भूघसरण

Page 4: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

4

१.पात:

“ गरुुत्िाकर्थण प्रभािाने टेकड यांच्या तीव्र उतारण,ेशकंिा कड यािरून शिदाररत शिलापदार्थ

अचानक कोसळण ेम्हणजे पात होय.”

शिलापदार्ाांच्या स्िरूपािरून पताचे प्रकार :

१. िीला पात

२. डबर पात

३. मृदापात

१. शिला पात: कड याच्या पायथ्यालगत तुलनेने लहान अकराच्या खडकांच्या तुकड यांची

घसरणीस िीला पात असे म्हणतात.

२. डबर पात: उंच प्रदिेात शिदाररत शिलापदार्ाांच ेिेगिान पतनास डबर पात म्हणतात.

शिलापातापके्षा डबर पात मध्ये लहान अकराच ेपदार्थ असतात.

३. मृदा पात: मदृांच ेबारीक कण टेकडीच्या पायथ्या लगत साचतात त्यास मदृापातम्हणता.

१. शिला पात: कड याच्या

पायथ्यालगत तलुनेने लहान

अकराच्या खडकांच्या

तकुड यांची घसरणीस िीला

पात असे म्हणतात.

Page 5: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

5

डबर पात: उंच प्रदिेात शिदाररत

शिलापदार्ाांचे िगेिान

पतनास डबर पात म्हणतात.

शिलापातापेक्षा डबर पाता

मध्ये लहान अकराचे पदार्थ

असतात.

२..घसरण/भघूसरण:

डोंगराळ प्रदिेात उतारािरून टेकडीच्या खालच्या बाजसू शिलापदार्थ शकंिा शिदाररत पदार्थ

खंशडत कातर स्िरुपात घसरून संचशयत होतात त्यास घसरण असे म्हणतात.

• घसरणा मळेु शिलापदार्थ ि मदृचे ेशिस्र्ापन होते

•उभा उतार ि कड आिश्यक असतो

•शिलापदार्थ स्िरूप, शदिा हालचालीच्या िेगानसुार घसरणाच ेप्रकार

१. बसकण (Slump)

२. शिला घसरण (Rock Slide)

३. डबर घसरण (Debris Slide)

Page 6: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

6

१. बसकण (Slump)

• िक्रीय प्रतलातील पायत्य लगतची अंतर िक्रीय पदार्ाांची घसरण म्हणजे घसरण

होय.

• मृदे सारख्या जाड, एकशजनसी ससंजन पदार्ाांची घसरण म्हणजे बसकण होय.

२. शिला घसरण (Rock Slide)

डोंगराळ प्रदेिात मोठय खडकांच्या शिला गुरुत्िीय प्रभािाने पायत्य लगत

घसरतात त्यास शिलाघसरण म्हणतात.

३. डबर घसरण (Debris Slide)

बसकणा पेक्षा डाबर घसरण शिस्ताररत प्रदेिात ि मोठय प्रमाणात आडळते

,अर्ापत या मध्ये जलाचे अल्प प्रमाण असते.

पाण्या मुळे डबर पदार्प मुळ खडका पासनू जलद शिलग होतात ि गतीने घसरतात

४. Landslides: A sudden rapid movement of a cohesive mass of regolith or

bedrock that is not saturated with moisture is a landslide—a large amount

of material failing simultaneously.

बसकण (Slump)

• िक्रीय प्रतलातील पायत्य लगतची अंतर िक्रीय पदार्ाांची

घसरण म्हणजे घसरण होय.

• मृदे सारख्या जाड, एकशजनसी ससंजन पदार्ाांची घसरण

म्हणजे बसकण होय

भसकण

(Slump)

Page 7: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

7

शिला घसरण (Rock Slide)

डोंगराळ प्रदेिात मोठय खडकांच्या शिला गुरुत्िीय

प्रभािाने पायत्य लगत घसरतात त्यास शिलाघसरण

म्हणतात

शिला घसरण

(Rock Slide)

डबर घसरण (Debris Slide)

बसकणा पेक्षा डाबर घसरण शिस्ताररत प्रदेिात ि

मोठय प्रमाणात आडळते ,अर्ापत या मध्ये जलाचे

अल्प प्रमाण असते.

पाण्या मुळे डबर पदार्प मुळ खडका पासून जलद

शिलग होतात ि गतीने घसरतात

डबर घसरण

(Debris Slide)

Page 8: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

8

३. प्रिाह:

घसरण प्रतलाच्या कणीय उतारानसुार भरपरू पाण्याबरोबर खडकाचे कण ि मदृा हालचाल

म्हणजे प्रिाह होय.

प्रिाहाचे प्रकार:

१. डबर प्रिाह

• नदी दऱयांच्या बजसू उतारनसुार मदृा,मोठी शिलाखंड इ. स्ितंत्र शकंिा शमश्र स्िरुपात

होणाऱया हालचालीस डबर प्रिाह असे म्हणतात.

• करण.े.पाण्याची उपलब्दता, मदृा खडकाच ेसटेु कण, िनस्पती अनाछादानाचा अभाि .

२. मृदा प्रिाह

• पिथतीय प्रदिेात मसुळधार पजथन्यामळेु ि खडकयकु्त पदार्थ अशत जलसंपकृ्त होऊन

पदार्ाांचे िहन होते, याला मदृा प्रिाह म्हणता.

ज्िलामखुी िंकू पररसरात पाण्यामळेु ज्िलामखुी पदार्थ जलसंपकृ्त होऊन डबर प्रिाह

िाहतात; त्याला लहर असे म्हणतात.

Page 9: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

9

३. पंक प्रिाह

पिथतीय प्रदिेात पािसाच्या पाण्यात बारीक मदृा शमसळून उतारानसुार होणाऱया िहनास

पंक प्रिाह असे म्हणतात

करण.े...

• तीव्र ि उभा उतार

• सटुसटुीत मदृा ,शनसरडे होण्या साठी शचकन माती.

• िंगण म्हणनू अधनूमध ूपरेुिा पाण्याचा परुिठा.

• िनस्पतीचा अभाि

earthflows

Page 10: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

10

४.सरपटण:

उतारा नसुार शमश्र डबराच्या अत्यंत मंद गतीन ेहोणाऱया हालचालीस सरपटण असे म्हणतात.

१. मदृा सरपटण

• उष्ण कशटबंधीय आद्र हिामानच्या प्रदिे ते िीत हिामान प्रदिेात शिशिद नािान े

शिर्द केली जाते.

• हळूिार मदृचेा भाग उतारा नसुार सरकण े

१. मृदा सरपटण

• उष्ण कशटबंधीय आद्र हिामानच्या प्रदिे ते िीत हिामान प्रदिेात शिशिद नािान े

शिर्द केली जाते.

• प्रकार :

• मदृा प्रिहन:solifuction:

• तीव्र उताराच्या प्रदिेापासनू मदं उताराकडे पाण्यान ेशभजलेली मदृचेी मंद हालचाल

म्हणजे मदृा प्रिहन होय.

मदृा प्रिहन

Page 11: 8. Mass wasting Movement ८शिलापदार्ा®चp हालचाल ...shantashrimsl.yolasite.com/resources/T_8...8. Mass wasting/ Movement ८.श ल पद र ®चp

08/03/2017

11

२.खडक सरपटण:

• पिथतीय प्रदिेातील समुारे ३०० मी खोलीच्या खडकाची हालचालीस खडक सरपटण म्हणतात.

• खडक सरपटणाऱया एका िर्ाथतील हालचालीचा िेग एका मीटरपासनू दहा मीटरपयांत असते.

धन्यवाद