2
19/5/2014 जगण ( ) अनलमट ! | मजानो ! http://navinkale.wordpress.com/2014/05/05/article13/ 1/2 जगण () अनलमट ! दोन दवसा वची गोट. बासह ठयातर मॉलमय होतो . लगा झोनमय , सौ . (वडो ) शॉप गमय आण मी एसीची छान गार हवा गावर एका कोपयात पर वाचत बसलो होतो . पर खर तर, नावाला . माणस वाचत बसलो होतो . ववध हया ची , आकारा ची माणस जण आज जगाचा वटचा दवस असावा अस भाव आण शॉप करत होती . (एवया वत वकत ऊन माणस या वत घरात वतात, हा मयमवगय मला कायम सतावतो . असो .) माझ माणस -वाचनचाल असतानाच माया जार एक तण ऊन बसला . मत चाळीशीचा असावा . जीस आण खोचल ला शट . पायात . गावर . हातात मराठ तक. खशातला माल काढ यान कपाळावरचा घाम सला . मालाची (होती तशी ) यविथत घडी घातल आण (याच) खशात वल . याया हालचाल शा झायावर यान तक उघडल . तक माया आवडया एक होत . राहव मी हटल , ‘मत तक आह .’ यान मायाकड बघत हस मान हलवल . पाच एक मनटा नी तो मायाकड वळ हणाला ,’वाचन आवडत ?’ . रड इज माय फट लह’.’ आज बाज ला सौ नाह बघत मी हटल . कती वाचता रोज?’ रोज अस नाह .. काह खास ठरवल नाह . इछा झाल वाचतो .’ अनप योक रला कस बस ळत मी हटल . खायला आवडत ?’ कॉजीय टह योक . . इट इज माय लह’.’ हो ? मग रोज वता इछा होईल हा ….?’ नाह नाह रोज दोन ळा .. आण मध -मध काहना काह खादाडी चाल असत .’ हट वक ! तो तण हसला . हणाला , ‘मी दवसभरात एक तास वाचतो . वाचयाशवाय झोपत नाह . घोळ, वण.. तस वाचन !’ बरा मळतो हाला .’ दयनीय हरा करत मी हटल . मळत नाह . मी काढतो . ‘जगातल सगयात कन फॉर ाट गोट आह अस मी मानतो . फॉर टर, आय यच या ना ! फारच हत धरतो आपण आय याला ! ‘मी रटायर झायावर भरप वाचन करणार अस कोणी हटल ना , माझी खाी आह , नवयोत सारखा यावर हात आपटत तो यमहसत अस !’ मी हसलो . तसा चत भीर होत यान वचारल , ‘कधी पाहल यमाला ?’ मी आणखी हस लागलो . आय ीट सरयस. पाहल यमाला ? मी पाहल . दोन वषा . रता ॉस करत होतो . समोन भरधाव गाडी आल . या दया या काशझोतातह मी धार पाहला . या दोन दात मला दश दल . यान तर जागा झालो तो हॉिपटलमय . भीर इजा होऊन मी कसाबसा वाचलो होतो . हॉिपटलमध घर आलो तो नवा जम ऊन. मी पाहला नहता पण पाहला होता . हाला शकवतो . माझी वर जडल . आज बाज ला रोज इतक दसत अस नह मी अमर राहणार अस याला वाटत , तो माण ! हाला माहतीय, माण ला का घाबरतो ?’ अथा ! तर याच सग सोयर कायमच रावतात. माणसाया इछा अप राहतात.’ मी हटल . साफ ! माण यासाठ घाबरतो कारण तर उया नसतो !’ मी समजलो नाह .’ काम आपयाला उयावरटाकायची सवय असत . वाचन, यायाम, गीत ऐकण मत हणज , आह खील आपण आजउपभोगत नाह . तर तवतो . भवयात डबलहोऊन तील हण ! या उया वर आपला फार भरवसा असतो . मग तो आपया जगयाचा एक भाग बनतो . आपण ला घाबरतो कारण हाला हा उया बघायची धी नाह ! हणज आहोत तथ , आहोत या णी टॉप ! ऐन गात आला असताना णीतर ऊन हाला ळाया बाह काढाव , तसा हाला या जगात ऊन जातो . मयावरल या अयाया आवाज उठवायला खील उरत नाह .. माया तर मी माझा लाडका उया पाह शकणार नाह , या हतबलत ला माण सगयात जात घाबरतो . हण हॉिपटलमध घर आयावर ठरवल , याप ढच आय उघया डोया नी जगायच . इतक दवस वण सत गळल ’. या एकका घासाचा मजा यायचा . आय याची चवजगायच . ’ हणज नक काय ?’माझी उस कता आता वाढल होती . माया आय याची जबाबदार मी वतःवर तल . मी माया आय याचा Chief Executive Officer झालो !’

जगणे (प्रा) अनलिमिटेड ! navin kale

  • Upload
    jjit

  • View
    225

  • Download
    0

Embed Size (px)

DESCRIPTION

good marathi article .

Citation preview

Page 1: जगणे (प्रा) अनलिमिटेड ! navin kale

19/5/2014 जगण े(�ा) अन�ल�मटडे ! | म�जानो मडं े!

http://navinkale.wordpress.com/2014/05/05/article13/ 1/2

जगण े(�ा) अन�ल�मटडे !

दोन �दवसापंवू�ची गो�ट. कुटुबंासह कुठ�यातर� मॉलम�य ेहोतो. मलुगा ‘�ल ेझोन’ म�य,े सौ. (�व�डो) शॉ�पगंम�य ेआ�ण मी एसीची

छान गार हवा अगंावर घते एका कोप�यात पपेर वाचत बसलो होतो. पपेर खर ंतर, नावाला. माणस ंवाचत बसलो होतो. �व�वध

चहे�याचंी, आकाराचंी माणस ंजण ू‘आज जगाचा शवेटचा �दवस असावा’ अस ेभाव आणनू शॉ�पगं करत होती. (एव�या व�त ू�वकत

घऊेन माणस ं�या व�त ूघरात कुठे ठेवतात, हा म�यमवग�य ��न मला कायम सतावतो.असो.)

माझ ं‘माणस-ंवाचन’ चाल ूअसतानाच मा�या शजेार� एक त�ण यऊेन बसला. जमेतमे चाळीशीचा असावा. जी�स आ�ण खोचललेा ट�

शट�. पायात बटू. अगंावर �टु. हातात मराठ� प�ुतक. �खशातला श�ु �माल काढून �यान ेकपाळावरचा घाम पसुला. �मालाची (होती

तशी) �यवि�थत घडी घातल� आ�ण (�याच) �खशात ठेवल�. �या�या हालचाल� शातं झा�यावर �यान ेप�ुतक उघडल.े त ेप�ुतक मा�या

आवड�यापंकै� एक होत.ं न राहवनू मी �हटल,ं ‘म�त प�ुतक आह.े’ �यान ेमा�याकड ेबघत हसनू मान हलवल�.

पाच एक �म�नटानंी तो मा�याकड ेवळनू �हणाला,’वाचन आवडत?ं’

‘�चडं. र��डगं इज माय ‘फ�ट� ल�ह’.’ आजबूाजलूा ‘सौ’ नाह� ह ेबघत मी �हटल.ं

‘�कती वाचता रोज?’

‘रोज अस ंनाह�…अ.ं. अ…ंकाह� खास ठरवलले ंनाह�. इ�छा झाल� क� वाचतो.’ अनप�े�त योक�रला कसबंस ंखळेत मी �हटल.ं

‘खायला आवडत?ं’ कॉ�जी�यटु��ह योक�र.

‘�चडं. इ�टगं इज माय ‘सकेंड ल�ह’.’

‘हो? मग रोज जवेता क� इ�छा होईल त�ेहा….?’

‘नाह� नाह�…रोज दोन वळेा..आ�ण मध-ेमध ेकाह�ना काह� खादाडी चाल ूअसतचे.’ �हट �वकेट !

तो त�ण हसला. �हणाला, ‘मी �दवसभरात एक तास वाचतो. वाच�या�शवाय झोपत नाह�. आघंोळ, जवेण..तसचं वाचन !’

‘बरा वळे �मळतो त�ुहाला.’ दयनीय चहेरा करत मी �हटल.ं

‘वळे �मळत नाह�. मी काढतो. ‘वळे’ ह� जगातल� सग�यात ‘टकेन फॉर �ा�टडे’ गो�ट आह ेअस ंमी मानतो. फॉर दटॅ मटॅर, आय�ुयच

�या ना ! फारच गहृ�त धरतो आपण आय�ुयाला ! ‘मी �रटायर झा�यावर भरपरू वाचन करणार’े अस ंकोणी �हटल ंना, क� माझी खा�ी

आह,े नव�योत �सगं �स�सूारखा र�ेयावर हात आपटत तो ‘यम’ हसत असले !’

मी हसलो. तसा �कं�चत गभंीर होत �यान े�वचारल,ं ‘त�ुह� कधी पा�हलयं यमाला?’

मी आणखी हस ूलागलो.

‘आय अमॅ �ीट� �सर�यस. त�ुह� पा�हलयं यमाला ? मी पा�हलयं. दोन वषा�पवू�. र�ता �ॉस करत होतो. समो�न भरधाव गाडी आल�.

�या �द�या�ंया �काशझोतातह� मी अधंार पा�हला. �या दोन सकेंदात मला ‘म�ृयनू’े दश�न �दल.ं �यानतंर जागा झालो तो

हॉि�पटलम�यचे. गभंीर इजा होऊन स�ुा मी कसाबसा वाचलो होतो. हॉि�पटलमधनू घर� आलो तो नवा ज�म घऊेन. मी ‘दवे’ पा�हला

न�हता पण ‘म�ृय’ू पा�हला होता. म�ृय ूत�ुहाला खपू �शकवतो. माझी म�ृयवूर ��ा जडल�. आजबूाजलूा रोज इतके म�ृय ू�दसत

असनूह� ‘मी’ अमर राहणार अस ं�याला वाटत,ं तो माणसू ! त�ुहाला मा�हतीय, माणसू म�ृयलूा का घाबरतो?’

‘अथा�त ! म�ृयनूतंर �याच ेसग ेसोयर ेकायमच ेदरुावतात. म�ृयमूळु ेमाणसा�या इ�छा अपणू� राहतात.’ मी �हटल.ं

‘साफ चकू ! माणसू यासाठ� घाबरतो कारण म�ृयनूतंर ‘उ�या’ नसतो !’

‘मी समजलो नाह�.’

‘��यके काम आप�याला ‘उ�यावर’ टाकायची सवय असत.े वाचन, �यायाम, सगंीत ऐकण…ेगमंत �हणज,े आहते त ेपसै ेदखेील

आपण ‘आज’ उपभोगत नाह�. त ेकुठेतर� गुंतवतो. भ�व�यात ‘डबल’ होऊन यतेील �हणनू ! या ‘उ�या’ वर आपला फार भरवसा असतो.

मग तो आप�या जग�याचा एक भाग बनतो. आपण म�ृयलूा घाबरतो कारण म�ृय ूत�ुहाला हा ‘उ�या’ बघायची सधंी दते नाह� ! म�ृयू

�हणज े– आहोत �तथ,े आहोत �या �णी फुल �टॉप ! खळे ऐन रगंात आला असताना कुणीतर� यऊेन त�ुहाला खळेा�या बाहरे काढाव,ं

तसा म�ृय ूत�ुहाला या जगातनू घऊेन जातो. तमु�यावर�ल या ‘अ�याया’�व�� आवाज उठवायला दखेील त�ुह� उरत नाह�..मा�या

म�ृयनूतंर मी माझा लाडका ‘उ�या’ पाह ूशकणार नाह�, या हतबलतलेा माणसू सग�यात जा�त घाबरतो. �हणनू हॉि�पटलमधनू घर�

आ�यावर ठरवल,ं यापढुच ंआय�ुय उघ�या डो�यानंी जगायच.ं इतके �दवस जवेण नसुतचं ‘�गळल ’ं. या पढु ेएकेका घासाचा मजा

�यायचा. आय�ुयाची ‘चव’ घते जगायच.ं ’

‘�हणज ेन�क� काय केल?ं’माझी उ�सकुता आता वाढल� होती.

‘मा�या आय�ुयाची जबाबदार� मी �वतःवर घतेल�. मी मा�या आय�ुयाचा Chief Executive Officer झालो !’

Page 2: जगणे (प्रा) अनलिमिटेड ! navin kale

19/5/2014 जगण े(�ा) अन�ल�मटडे ! | म�जानो मडं े!

http://navinkale.wordpress.com/2014/05/05/article13/ 2/2

‘कंपनीचा सीईओ इतपत ठ�क आह.े आय�ुयाचा ‘सीईओ’ वगरै…ेजरा जा�तच होत नाह� का?’ मी �वचारल.ं

‘वले…त�ुहाला काय वाटत ंह ेमा�यासाठ� मह�वाच ंनाह�. आय�ुय कस ंजगायच ंयाच े�नयम मी ‘मा�यापरुत’े केलते. �यामळु…े’

‘मग..तमु�या कंपनीत �कती माणस ंआहते?’ �याला मधचे तोडत, म�कर��या सरुात मी �वचारल.ं

‘�हटल ंतर खपू, �हटल ंतर कोणीच नाह�.’ तो खादं ेउडवत �हणाला.

मला न कळ�याच ंपाहनू तो पढु ेबोल ूलागला. ‘मी फ�त मा�या बोड� ऑफ डायर�ेटस� सोबत डील करतो. द े�ह�य�ुअल� कं�ोल माय

लाईफ.

मा�या बोड�वर �व�वध माणस ेआहते. फरहान अ�तर, आमीर खान, �शवाजी महाराज, अ�दलु कलाम, चाल� च�ॅल�न, गाधंीजी,

अ�मताभ, हलेन केलर, ज ेआर डी टाटा…..’

मा�या चहे�यावर�ल बदलत जाणार ेभाव �याहाळत �यान ेआणखी काह� नाव ेघतेल�.

‘या लोकाबं�ल वाचल ंत�ेहा एक ल�ात आल.ं या ��यकेाम�य ेकाह�ना काह� व�ैश��य आह.े काह� �वा�लट�जमळु ेमला ह� माणस ं�टे

वाटतात. मी काय करतो…अ…ंउदाहरण दतेो…समजा खोट ंबोल�यावाचनू पया�य नाह� अशा प�रि�थतीत सापडलो क� माझ े‘ए�थ�स

डायर�ेटर’ गाधंीजीनंा �वचारतो, काय क�? मग त ेसागंतील त ेकरतो. �यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर

माझ े‘ह�ेथ डायर�ेटर’ फरहान अ�तर मला काय �हणतील, या �वचारान ेमी उठून बसतो आ�ण �यायाम करायला जातो. कधीतर�

काह�तर� घडत ंआ�ण खपू �नराश वाटत.ं मग मा�या ‘इ��पीरशेन डायर�ेटर’ हलेन केलरना पाचारण करतो. �यानंा भटेून आप�या

अडचणी फारच मामलु� वाटू लागतात. कधी दःुखी झालो तर ‘इटंरटनेम�ट डायर�ेटर’ चाल� च�ॅल�न भटेायला यतेात…’

मा�या चहे�यावर�ल �व�मयच�कत भाव पाहनू तो �हणाला..’मला मा�हतीय क� ऐकायला ह ेसगळ ं�व�च� वाटत असले. पण एक गो�ट

सागंतो. आय�ुय जगण ंह� जर पर��ा असले, तर ��यके माणसान े�वतःचा ‘सीलबॅस’ बनवावा ह ेउ�तम ! आपण अनकेदा

‘इतरा�ंमाण’े आय�ुय जगायचा �य�न करतो आ�ण �तथचे फसतो. जगायच ंकस?ं या ��नावर �चतंन करणार� लाखो प�ुतके आज

बाजारात आहते. हजारो वष� माणसू या ��नाच ंउ�तर शोधतोय. गौतम ब�ुानंी मा� फ�त चार श�दातं उ�तर �दल ं-Be your own

light. मला तर वाटत,ं याहनू सोप ंआ�ण याहनू कठ�ण �टटेम�ट जगात दसुर ंनसले !’

मी �या त�णाला नाव �वचारल.ं �यान ेसा�ंगतल.ं आ�ह� एकमकेाचंा �नरोप घतेला.

चार पावल ंचालनू ग�ेयावर तो त�ण प�ुहा वळनू मा�याकड ेआला. �हणाला, ‘सग�यात मह�वाच ंसागंायच ंरा�हल.ं मी एका

अिॅ�सड�टम�य ेवाचलो आ�ण इतकं काह� �शकलो. त�ुह�…�ल�ज..कुठ�या अिॅ�सड�टची वाट पाह ूनका !’ आ�ह� दोघहे� हसलो.

अपघात फ�त वाहनामंळुचे होतात, अस ंथोडीच आह?े ओळखपाळख नसललेा तो त�णह� अपघातानचे भटेला क� !

घर� जायला आ�ह� �र�ात बसलो. ‘�ल ेझोन’म�य ेखळेनू पोरग ंआधीच दमल ंहोत.ं वा�याची झळुकू �र�ात यऊे लागल�. माडंीवर

बस�या बस�या मलुगा झोपनू गलेा होता. �या�या मऊ मऊ केसामंधनू हात �फरवताना स�ंयाकाळ�या ग�पा आठवत हो�या.

मनात आल,ं ‘आप�या पोरान ेजर अस े‘बोड� ऑफ डायर�ेटस�’ नमेल,े तर �यात ‘�याचा बाप’ असले का?’

परवा�या रा�ी बराच वळे जागा रा�हलो.

कोण जाण,े कदा�चत हाच ��न यापढु�ल आय�ुय ‘चवीन’ेजगत राहायची उजा� दते राह�ल !