Upload
others
View
1
Download
0
Embed Size (px)
Citation preview
Krishi Vigyan Kendra, Dahigaon-Ne Deptt. of Agriculture Engineering
1
ऊस �पकासाठ सुधा�रत कृ�ष यं� ेव अवजारे
ऊस डोळा कापणी (बड चीपर) यं� –
ऊसाची रोपे तयार कर�यासाठ� ऊस रोपवाट�केम�ये या यं�ाचा उपयोग होतो. या यं�ाची
ज�मनीवर मांडणी क!न, याम�ये असले%या अध'वतु'ळाकार पा*या+या सा,याने उसाचा डोळा
सहजपणे काढू शकतो. हे यं� मानवाचल�त अस%याने यं� चालव�यासाठ� वीज 0कंवा इंधनाची
गरज पडत नाह�. या यं�ाचे वजन कमी अस%याने एका 3ठकाणाहून दसु5या 3ठकाणी सहजपणे
वाहून नेता येते. या यं�ा+या सा,याने एक 6य7ती एका तासात साधारणत: १०० उसाचे डोळे
काढू शकतो. या यं�ाची 0कंमत बाजारात साधारणत: !. १६०० पय=त आहे.
ऊस रोपे लागवड यं� –
ऊसाची लागवड ऊस रोपापासून व एक डोळा प�दतीने कर�याची प�दती आता ?च�लत होत
आहे. परंतु शेत मजुरांची कमतरता आ@ण *यांचे वाढते वेतन 3ह शेतक5यांसमोर�ल समAया आहे.
अशा पBरिAथती म�ये ऊस रोपे लागवड यं�ाचा वापर करणे फायदेशीर ठरते. हे यं� मानवचल�त
अस%यामुळे वीज 0कंवा इंधनाची गरज भासत नाह�. या यं�ा+या सा,याने रोपांची लागवड
�शफारस असले%या अंतरावर करणे श7य होते. गाद� वाफा, सर� प�दत, साधा पGटा प�दत,
म%चींग पेपर बेड अशा कोण*याह� प�दतीने रोपांची लागवड करणे श7य होते. या यं�ा+या
सा,याने लागवड करताना वाकून काम करावे लागत नस%यामुळे मजुराची काय'Hमता वाढते व
वेळेची बचत होते. मजूर खचा'त साधारणत: ५०% पय=त बचत होते. या यं�ा+या सा,याने
भाजीपाला Lपकांची जसे �मरची, वांगी, टोमॅटो इ. ची लागवड करणे पण श7य होते. या यं�ाची
0कंमत बाजारात साधारणत: !. ३००० पय=त आहे.
Krishi Vigyan Kendra, Dahigaon-Ne Deptt. of Agriculture Engineering
ऊस �पकाला खते दे&यासाठ पहार
ऊस खोडवा 6यवAथापनाम�ये ऊसा+या मुळांजवळ खते दे�याला फार महOव दे�यात आले आहे
परंतु हे काम शेतक5यां+या PQट�ने फार 0कचकट Aव!पाचे आहे
उपयोग केला तर काम सोपे होते
RछTे करावे. या पाड�यात आले%या
खत मुळां+या साRन�यात पड%यामुळे ते Lपकास *वBरत उपलUध होते
बाजारात साधारणत: !. ३००
2
ऊस �पकाला खते दे&यासाठ पहार:
ऊस खोडवा 6यवAथापनाम�ये ऊसा+या मुळांजवळ खते दे�याला फार महOव दे�यात आले आहे
परंतु हे काम शेतक5यां+या PQट�ने फार 0कचकट Aव!पाचे आहे. यासाठ� खते देणा5या पहार�चा
उपयोग केला तर काम सोपे होते. खत पेरणी पहार�+या सा,याने योVय अंतरावर ज�मनीम�ये
या पाड�यात आले%या ८ ते ९ इंचा+या RछTात हाताने खत घालून
खत मुळां+या साRन�यात पड%यामुळे ते Lपकास *वBरत उपलUध होते.
३०० ते ४०० पय=त आहे.
ऊस खोडवा 6यवAथापनाम�ये ऊसा+या मुळांजवळ खते दे�याला फार महOव दे�यात आले आहे.
यासाठ� खते देणा5या पहार�चा
खत पेरणी पहार�+या सा,याने योVय अंतरावर ज�मनीम�ये
इंचा+या RछTात हाताने खत घालून माती आड करावे.
खत मुळां+या साRन�यात पड%यामुळे ते Lपकास *वBरत उपलUध होते. या पहार�ची 0कंमत
Krishi Vigyan Kendra, Dahigaon-Ne Deptt. of Agriculture Engineering
3
बुडखे छाटणीचा कोयता –
ऊस तुटून गे%यानंतर खोडवा ऊस 6यवAथापन तं�ाम�ये ऊसा+या बुडखे छाटणीला खूप महOव
आहे. या कोय*या+या सा,याने ज�मनीलगत बुडखे छाटणी करणे सहज श7य होते. बुडखा
छाटणीमुळे मुळां+या साRन�यातील बुड[यावर�ल क\ब फुट�यास वाव �मळतो आ@ण *यापासून
चांगल� ऊस Rन�म'ती होते. बुडखे छाटणी न के%यास उसा+या ज�मनीवर�ल कांडीपासून डोळे
फुटतात हे फुटवे कमकुवत असतात. यासाठ� बुडखे छाटणी कोय*याचा उपयोग फायदेशीर ठरतो.
बाजारात या कोय*याची 0कंमत !.३०० ते ४०० एवढ� आहे.
+ॅ-टरच.लत पाचट कु/ट0 यं� –
ऊस तुटून गे%यानंतर बरेचसे शेतकर� शेतात रा3हलेले पाचट पेटवून देतात, शाA�ीय PQट�ने ह�
चुक]ची प�दती आहे. या पाचटाचा उपयोग आ+छादन ^हणून होतो तसेच हे पाचट नंतर
कुज%याने *याचे स_3Tय खत तयार होते. परंतु शेतातील पाचटामुळे Lपकाला पाणी देणे अडचणीचे
होते. यासाठ� `ॅ7टरच�लत पाचट कुGट� यं�ा+या सा,याने शेतातील पाचटाची कुGट� करता येते,
अगद� ५ ते ७ �ममी एवढे बार�क पाचटाचे तुकडे केले जातात. या यं�ाUवारे तासाला ०.२ ते ०.३
हे7टर Hे�ावर�ल पाचटाची कुGट� करता येते.
Krishi Vigyan Kendra, Dahigaon-Ne Deptt. of Agriculture Engineering
4
+ॅ-टरच.लत ऊस आंतरमशागत व खत पेरणी यं� –
या अवजाराने ऊस Lपकातील आंतरमशागतीचीसव' ?कारची कामे करता येतात जसे बाळ बांधणी,
बांधणी, ऊसाला भर देणे, खत पेरणी इ. हे यं� महा*मा फुले कृLष LवUयापीठ राहुर� यांनी
Lवक�सत केले असून लहान `ॅ7टरUवारे ^हणजे १८.५ hp `ॅ7टरUवारे चालLवता येते. या यं�ा+या
कामाची gंद� ४ ते ५ फुट एवढ� असून यं�ाची काय'Hमता तासाला २.८० हे7टर एवढ� आहे.
Krishi Vigyan Kendra, Dahigaon-Ne Deptt. of Agriculture Engineering
सबसॉयालर नांगर –
पा�या+या अRत वापरामुळे
धर%यामुळे पा�याचा Rनचरा 6यवAथीत होत नाह�
आहे. सबसॉयालर नांगर ज�मनी+या पQृठभागाम�ये द�ड ते दोन फुटापय=त खोलवर जाऊन तळी
फोडतो.
- राहुल कावले
Lवषय Lवशेषi- कृLष अ�भयांk�क]
केLवके द3हगाव-ने
5
पा�या+या अRत वापरामुळे ब5याचlया ज�मनी चोपण झा%या आहेत.
पा�याचा Rनचरा 6यवAथीत होत नाह�. याचा ऊस उ*पादनावर ?Rतकूल पBरणाम होत
नांगर ज�मनी+या पQृठभागाम�ये द�ड ते दोन फुटापय=त खोलवर जाऊन तळी
कृLष अ�भयांk�क]
. या ज�मनींनी तळी
याचा ऊस उ*पादनावर ?Rतकूल पBरणाम होत
नांगर ज�मनी+या पQृठभागाम�ये द�ड ते दोन फुटापय=त खोलवर जाऊन तळी