32
1 करण ᮧकरण ᮧकरण ᮧकरण पिहल पिहल पिहल पिहल िशरीष िशरीष िशरीष िशरीष Ღᳱ Ღᳱ Ღᳱ Ღᳱ वाङ वाङ वाङ वाङ मय मय मय मय १.१ तािवक १.२ िशरीष प याचा पᳯरचय १.३ ज᭠म आिण बालपण १.४ विडला᭒या सािह᭜याचा ᮧभाव व ᮧो᭜साहन १.५ आईचा ᮧभाव १.६ इतर सािहि᭜यकाचा ᮧभाव १.७ िनसगᭅ साि᭟याचा ᮧभाव १.८ आई विडलामधील मतभद १.९ िववाह आिण मलाचा ज᭠म १.१० सपादकᳱय कारकᳱदᭅ १.११ पपाच िनधन व बनावट म᭜यप ᮧकरण १.१२ आचायᭅ रजनीश व माताजी याचा ᮧभाव १.१३ िशरीष प याची सािह᭜यसवा

§करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

  • Upload
    others

  • View
    6

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

1

करणकरणकरणकरण पिहलेपिहलेपिहलेपिहले

िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैप ै वववव वाङ्वाङ्वाङ्वाङ् मयमयमयमय

१.१ ा तािवक

१.२ िशरीष पै यांचा प रचय

१.३ ज म आिण बालपण

१.४ विडलां या सािह याचा भाव व ो साहन

१.५ आईचा भाव

१.६ इतर सािहि यकांचा भाव

१.७ िनसग साि याचा भाव

१.८ आई विडलांमधील मतभेद

१.९ िववाह आिण मुलांचा ज म

१.१० संपादक य कारक द

१.११ पपांचे िनधन व बनावट मृ युप करण

१.१२ आचाय रजनीश व माताजी यांचा भाव

१.१३ िशरीष पै यांची सािह यसेवा

Page 2: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

2

११११....११११ ा तािवका तािवका तािवका तािवक

या करणाम ये िशरीष पै यां या वाङ् मयीन ि म वाची जडण-घडण

कशी झाली हे समजून यायचे आहे .लेखक कवा कवीची वाङ् मयीन भूिमका ही

या यावर होणा या सं कारानुसार साकार होत असते. यामुळे लेखका या

च र ातील संदभा नुसार याचे ि म व ल ात घेणे गरजेचे असते. यामुळे

यां या वाङ् मयीन कृ तीचे आकलन प पणे हो यास मदत होते. याच भूिमके तून

िशरीष पै यांचे ि म व समजून यायचे आहे.िशरीष पै या आचाय हाद

के शव अ े व सौ. सुधा अ े यांची क या. वडील व आई दोघेही िशक. वडील

सु िस द लेखक, नाटककार, िवडंबनकार व कवी. आईही थोडीब त लेिखका.

घरात सतत वाङ् मयीन वातावरण. सा या-सा या संगी िवनोदाची झालर

असणारं विडलांचं बोलणं, सािहि यक ग पा यातून यां या मनावर सािह याचे

सं कार झाले का? झाले अस यास यां या लेखनावर याचा प रणाम कतपत

झाला? हे जाणून घे या या भूिमके तून यांचे च र समजून घेणे मह वाचे आहे.

िस द सािह यकारांची मुलगी हणून िशरीष पै यां या लेखनावर यांचा

भाव कतपत आहे हे जाणून घेणे, यां या लेखनामागील ेरणा जाणून घेऊन

वाङ् मयाचा अ यास करणे यासाठी यांचे ि म व जाणून घेणे मह वाचे ठरते.

िशरीष पै यां या लेखनात यां या सभोवताल या वातावरणाचा कतपत

भाव आहे, आई-विडलांकडून िमळालेला समृ द वारसा यां या वाङ्मयीन

कृ तीस पोषक ठरला का? या सार या ांची उ रे शोध यासाठी यां या

च र ाचा अ यास मह वाचा ठरतो. या भूिमके तून या करणात िशरीष पै

यां या च र ािवषयी व यां या वाङ् मयीन वासास सहा यभूत ठरणा या

गो ीिवषयी ान क न घे याचा मुख उ ेश आहे.

Page 3: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

3

तुत करणात िशरीष पै यां या बालपणापासून ते जीवनावर परणाम

घडवून आणणा या सव बाब चा प रचय वाचकांना करवून ावा, िशरीषता ची

जीवनिवषयक दृ ी समजून यावी, या दृि कोनाचा यां या सिहयाचा

अ यास करताना पडलेला भाव समजून यावा व यां या सािह याचे वेगळेपण

समजून यावे यासाठी यां या ि म वाचा अ यास मह वाचा आहे.

११११....२२२२ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यांचायांचायांचायांचा प रचयप रचयप रचयप रचय

नाव - िशरीष ंकटेश पै

ल ापूव चे नाव – िशरीष हाद अ े

टोपणनाव – नानी व आताचे िशरीषताई

वडील – हाद के शव अ े ( पपा )

आई - सुधा अ े

पती – ंकटेश पै

िशक् षण – बी. ए. एल. एल. बी

वसाय – लेखन आिण प का रता

१९५३ ते १९६० सा ािहक ‘ नवयुग ’ म ये संपादक आचाय अ े यां यासह

काय कारी संपादन.

१९५६ ते १९६० दै. ‘ मराठा ’ लिलतलेखन.

१९६० ते १९७० दै. ‘ मराठा ’ रिववार पुरवणी या सािह य भागाचे संपादन.

१९६९ ते १९७६ दै. ‘ मराठा ’ संपादन.

Page 4: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

4

सािह य सेवा – कथा, किवता, लिलतलेख, ि िच े, कादंबरी, नाटक,

बालवाङ् मय आिण अनुवाद. ( १ )

११११....३३३३ ज मज मज मज म आिणआिणआिणआिण बालपणबालपणबालपणबालपण

िशरीष पै उफ नानी यांचा ज म पुणे येथे १५ नो ह बर १९२९ रोजी

झाला. विडलां या सािह याचे बालपणापासूनच यां यावर सं कार होत गेले.

या घरात या ज म या, वाढ या या घराचे वाङ् मयीन सं कार झपाटून

टाकणारे होते. घरा या दवाणखा यात रोज सकाळी लेखक मंडळची सभाच

भरायची. या बैठक त चालले या ग पा-गो ी रोज कानावर पडत. सुंदर मराठी

भाषा रोज या रोज कानावर पडे. मराठी भाषेचा अ यास करायला कु ठे जायची

यांना गरजच पडली नाही.

रोज पहाटे जाग आली क सरक दवा खाली सरकवून िलहायला बसलेले

पपा िशरीषता ना दसत. यांची ती लेखनसमाधी बघून या ि तिमत

होत.वाङ् मयाखेरीज दुसरी कु ठलीच भाषा या काळी यांनी ऐकली नाही.घरी

पपां या ंथसं हालयातील लिलत सिह य वाचता वाचता लहानपणीच यांना

वाचनाची गोडी लागली.सगळे दवाळी अंक घरी येत. यांचे वाचन करता करता

श दच जणू फे र ध न यां याभोवती नाचू लागले.(२) या घरात या वाढ या,

या घराचे वाङ् मयीन सं कारच असे झपाटून टाकणारे होते क लेखक

हो यापलीकडं दुसरा काही माग कवा पया य यां याकडे नहता.

िशरीषता चा ज म पु याला झाला आिण बालपणही पु यात गेलं. या

वेळचं पुणं फार सुंदर होतं. पावसाळा आला क पव ती,चतुशृ गी,गुलटेकडी ा

सव टेक ा, संपूण प रसरच िहरवाळून जायचा. िनसगा ची ओढ,पावसाचं

आकष ण बालपणीच यां यात िनमा ण झालं होतं. यातूनच बालपणीच नऊ-दहा

वषा या अस यापासूनच यां यातली किवता जागी झाली. यांचा लेखन वास

Page 5: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

5

सु झाला. इं जी पाचवीत असताना ‘खेळगडी’ मािसकातील कथा पध साठी

एक गो पाठवली. या कथेला पिहले पा रतोिषक िमळाले.

िशरीष पै यां यातली लेिखका पपां या ि म वाने भारलेली होती.

यां या जीवनाचे येय लेिखका हो याचे ठरलेले होते. पपां या सािहि यकां या

बैठक त बसून या ग पा चालाय या या जाणीवपूव क ऐक यामुळे

लहानपणापासूनच यांचं मराठी भाषेवर भू व िनमा ण झालं होतं. एकदा वगा त

यांनी महाजनबा ना दाखवायला मराठीची पि का तयार के ली. यांचं

मराठी भलतंच ाँग तर गिणत क ं होतं. जुरपागेत या शाळेत िशरीष ही

कौतुकाचा िवषय होती.

बालपणीची िशरीष ही अितशय ा य,दांडगोबा होती.घरातच

एकसारखी म ती करणारी ही मुलगी ा कोचाव न या कोचावर उ ा मारीत

असे. उ ा मारताना ‘ ई s s s’ असा आवाज काढून कका या फोडीत

असे.एकदा तर ितनं पपानी हौसेने आणले या टेबलावर उडी मा न या या

काचेचा च ाचूर के ला.कधी सूय हण बघताना हाताम ये काचा घुसवून

घेत या.या सव उप ापांमुळे आई िशरीषवर सदैव वैतागलेली असायची.ितचा

राग राग करायची. पपा मा ित यावर कधीही रागवत नसत.

ल पणामुळे ितला सकाळी दूध कवा अंडं काहीच दलं जायचं नाही.

कु णाकडेही चहाला वा जेवायला गेली क ती खात सुटायची. पपा ितला

‘ल ंभारती ’ हणून िचडवायचे. पपां या आनंदी वभावामुळे यांना पपा खूप

आवडायचे. रा ी मटणाचा डबा बरोबर घेवून आ यावर न चुकता ते िशरीषला

हाका मा न पोटभर खायला घालायचे. आईला मा िशरीषचा डपणा,

ाडपणा पसंत न हता.

Page 6: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

6

पपानी िशरीषला डा स िशकवायला िश क ठे वले. ते सगळं

समजावायचे, अजीजीनं सांगायचे. पण या यां याकडून काहीही िशक या

नाहीत. ितला गाणं िशकव याचा यांचा य ही फोल ठरला. पोहायला मा

या लवकर िशक या. शाळेत असताना यां या वा ाला ब याचदा उपे ाच

आली. अनेक िश क यां याशी फटकू न वागायचे. काही मैि णी आिण िश कांचे

अपवाद सोडले तर सव यां या वा ाला उपे ा आली.

लहानपणी ‘वेडपट’ हणून नामां कत असणा या िशरीषम ये पुढे

अक मात झपा ानं बदल घडत गेले. कोषात घ िमटून रािहले या कळीची

एके क पाकळी हलके हलके उमलावी, गंध दरवळावा तसं झालं.(३) याचं कारण

हणजे यांचं अफाट वाचन. पु तकं , मािसकं , वत मानप ं,जे हातात पडेल यात

खोल बुडून जाणं, वेळ िमळेल त हा वाचणं. नाथमाधवांपासून साने गु जीपय त

असं य लेखकांचं सािह य यांनी वाचलं. य. गो. जोश पासून ग. ल.

ठोकळांपय त सग या कथालेखकां या कथा वाच या. ‘ समी क ’ मािसकात या

किवतांची का णं कापून ती वहीत िचटकवली आिण या किवता पाठ के या.

‘ योितम दर ’ ा मामांनी पुणे येथे बांधले या बंग याम ये रहात

असताना िखडक तून दूर नजर टाकली क टेकडीवरची पव ती दसे. िनळंभोर

आभाळ, पांढरे ढग आिण ा पा भूमीवर उठून दसणारं पव तीचं िशखर.

यामुळं बालपणीच यां या मनात किवता जागी होऊ पहात होती. पव ती या

र यावर सायकल चालवताना का या मातीवर उं च वाढलेली भरग िपकं

यांनी पािहली आिण अचानक क हातरी किवता जागी झाली. वया या

पंधरा ा वष लेखनाचं आयु यातलं पिहलं पा रतोिषक यांना िमळालं.

यां या पपांना आनंदाचं भरतं आलं. पपा आिण आई दोघंही िशरीषता ना

आवडत पण पपा अिधक ! कारण ते थोर सािहि यक होते आिण हे यांना लहान

Page 7: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

7

वयातही कळले होते. अशा सािहि यक वातावरणात वाढलेली कु णीही मुलगी

सािहि यकच होणार हे ठरलेलं होतं. यानुसार िशरीष पै या सिहि यकच झा या

नस या तरच नवल होतं.

११११....४४४४ विडलांविडलांविडलांविडलां यायायाया सािह याचासािह याचासािह याचासािह याचा भावभावभावभाव वववव ो साहनो साहनो साहनो साहन

िशरीषता ना विडलांचा सततच अिभमान वाटत आला आहे.

लहानपणापासूनच यां या लेखनाचे सं कार यां यावर घडत गेले. विडलां या

मांडीवर बसूनच िश रषता नी यांची नाटकं पािहली. पिह या रांगेत बसून

यांची ा यानं ऐकली. यांचे िच पट पािहले. यां या नाटकातले आिण

िच पटातले संवाद िशरीषता ना पाठ असायचे. घरी नेहमीच सािहि यकांची

गद असे. सग यां या म ये बसून यांचे वडील असे काहीतरी गंमतीदार बोलत

क सग यांची हसता हसता पुरेवाट होई. सुंदर मराठी भाषा नेहमी कानावर

पडे. यामुळे मराठी भाषा िशकायला यांना कु ठे जावे लागले नाही.

आप या विडलां या भावामुळेच िशरीषताई लेखनाकडे वळ या.

वया या नव ा वष यांनी पिहली किवता िलिहली.(४) नव ा वषा पासूनच

यां या सािह यसेवेला सु वात झाली, असं हणायला हरकत नाही. यांची

पिहली कथाही यांनी नव ा वष च िलिहली. यानंतर ‘ खेळगडी ’ मािसका या

पध साठी एक कथा िलिहली.िशरीषता ना या पध त पिहलं ब ीस िमळालं.

यां या विडलांना हे समज यावर यांना खूप आनंद झाला. यांनी मुंबई न

िशरीषता ना सुरेखसं प पाठवलं. “ अशीच सारखी िलिहत जा, ‘ दसामाजी

काहीतरी ते िलहावे ’ अशी वृ ी ठे व,” (५) असं सांिगतलं. यां या प ात या या

वा यानं िशरीषताई िन यनेमानं िल लाग या. फार लहान वयात या लेिखका

हणून काशात आ या. वया या एकिवसा ा वष यांचा ‘ चै पालवी ’ हा

पिहला कथासं ह िस द झाला. याला आचाय अ े (पपा) नी तावना

Page 8: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

8

िलिहली, “ ती माझी मुलगी असून शोकांत लेखनाकडे कशी वळली ाचंच मला

आ य वाटतं,” (६) असंही यात यांनी नमूद के लं.

पुढे िशरीष पै या वसायानंही लेिखका झा या. पपांबरोबर ‘ नवयुग ’

सा ािहकात काम क लाग या. “ थोड यात चटकदार कसे िलहावे,

साधी,सोपी,सरळ, सुगम आिण ओघवती भाषा कशी िलहावी, आप या लेखनाला

उ येय कसे असावे, आपले िलखाण वाचकां या दयाला कसे िभडवावे हे सारं

या पपांकडून िशक या.(७) आपले वडील एक े सािहि यक आहेत याची जाण

िशरीषता ना बालपणापासूनच होती. कवी, गीतकार, िवडंबनकार, नाटक,

िच पट, व ृ व, प का रता, समाजसेवा,राजकारण,िशक् षण ही सव े े

यांनी पादा ांत के ली या े िप या या पोटी आपण ज म घेतयाचा

िशरीषता ना अ यंत अिभमान होता.

आप या मुलीने आयु यात काहीतरी मोठी मह वाकां ा बाळगावी असे

पपांना नेहमी वाटे. िशरीषताई कथालेखन क लाग या त हा यां या कथा

‘ नवयुग ’ सा ािहकात िस द क न पपांनी यांना नेहमीच उ ेजन दले.

‘ नवयुग ’ सा ािहकात संपादकाची जबाबदारी िश रष पै यांनी उचलली ते हा

मुलीनं याहीपे ा मोठं झालं पािहजे असं यांना वाटलं. “ दुगा भागवत आिण

इरावती कव यां यासारखं तुला िलिहता आलं पािहजे.तसा ासंग तुला

करायला हवा, ” (८) अशी यांची मुलीकडून अपे ा होती.

पंधरावं वष हे िशरीषता या आयु यातलं एक ांितकारक वष ठरलं.

पपा मुंबईला होते तरी नािसकला पो टानं ‘ नवयुग ’ यायचा.अिधरतेनं या

यातलं ‘ अ े उवाच ’ वाचून काढाय या. याची यांना गोडीच वाटायला

लागली. पपा संपा दत करीत असलेलं ‘ समी क ’ मािसकही दर मिह याला

वाचायला िमळायचं. यात उ मो म कथा आिण किवता वाचायला

Page 9: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

9

िमळाय या. पिह यापासून असलेली वाचनाची आवड ा काळात िवशेष

वाढीला लागली. या काळात पपा हे यांचं परमदैवत बनत गेलं.

इतक वष झाली पण अजूनही िशरीषता ना बालपणातलं पपांचं

साि य मोहवून टाकतं. “ िशरना यां या वा ात पपां या भोवती पडले या

सािहि यकां या वतु ळाचा यांना अजूनही िवसर पडत नाही. यावेळया या

उ दजा या सािह यावर या ग पा यांना आठवतात. उदंड ेम करणारे पपा

आिण ‘ प पा sss’ अशी ेमानं हाका मारणारी ती इवलीशी नानी यांना

आठवते. नानीला ितचे वडील हणजे कु णीतरी महान वाटायचे. यां या

त डचा श दनश द ित या दयात खोल जाऊन बसायचा. यांनी ितला मराठी

भाषा िशकवली, सािह यावरचं ेम िशकवलं.” (९)

िशरीषताई आचाय अ े यांची क या झा या या भिव यकाळात

वाङ् मयसेवा कर यासाठीच. या हणतात, “ या घरात मी ज मले, लहानाची

मोठी झाले या घरात ज मलेले दुसरे कु णीही सािह याकडेच जीवनाचे एक येय

हणून वळलेच असते. या घराचे वाङ् मयीन सं कारच असे झपाटून टाकणारे

होते क लेखक हो यापलीकडे दुसरा काही माग च कवा पया य पुढे न हता.

िनयतीने जणु ओढत, खेचत,फरफटत मला लेखना या दशेने नेले.” (१०)

िशरीषता या जीवनात अ यंत आदराचे, ेमाचे, िज हा याचे थान

हणजे यांचे पपा ! आपले लेखनगु हणून या पपांनाच मानतात.

११११....५५५५ आईचाआईचाआईचाआईचा भावभावभावभाव

िशरीष पै यांनी आईकडून टापटीप, व छता, व शीरपणा, पिव

आचरण, ामािणकपणा हे गूण घेतले. यां या आईची िश त, करारीपणा,

Page 10: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

10

बाणेदारपणा आिण सहनश के वळ अतुलनीय होती. कधी कधी ही िश त

ह ीबाहेर जात असे. पु या या जूरपागेत या िशि का असताना इं जी

पिहली या वगा त िशरीषताई यां या हाताखाली इं जी िशक या. लहानपणी

िशरीषताई ड हो या. सतत यांचे उप ाप चालू असायचे. यामुळे आई सदैव

यां यावर वैतागायची, रागवायची, जवळ यायची नाही. यामुळे लहान या

िशरीषला वाईट वाटायचं. नंतर मा या शाळेत आदश िव ा थनी होऊ

लाग या. झटून अ यास कर याने सं कृ तम ये पिहली यायला लाग या. गाणं,

नाटकात काम करणं, सभेत बोलणं, सा या आघा ांवर पुढं पुढं धावायला

लाग या तसं हे रागावणं बंद झालं.

यांची आई सुधा अ े यांनी आपलं आ मच र िलहीलं, ‘ गोदातरंग. ’

िलहायची यांना फार आवड होती. मािसक मनोरंजनात यांनी गो ी िलिह या

हो या.पु या या जूरपागेत िशि का असताना यांनी या शाळेया वा षकात

‘ को हापुरात नानी ’ हा सरस िवनोदी लेख िलिहला. आचाय अे यांनी

‘ घराबाहेर ’ नाटक िलिहलं तर सुधा अ े यांनी हौसेनं ‘ घराकडे ’ हे नाटक

िलिहलं. यांनी नवयुग या दवाळी अंकातून लेख िलहायला सुवात के ली.

लोकांना ते खूप आवडले. िवशेषतः यांचा ‘ अपघाती मे ’ हा लेख लोकांना खूप

आवडला होता. (११) िशरीषता या शै णीक व सािह यीक जडणघडणीचे ेय

यां या आईलाही ावे लागेल.

११११....६६६६ इतरइतरइतरइतर सािहि यकांचासािहि यकांचासािहि यकांचासािहि यकांचा भावभावभावभाव

लहानपणापासून िशरीष पै यांचे वाचन अफाट होते. पु तकं , मािसकं ,

वत मानप ं जे हातात पडेल ते या वेळ िमळेल त हा वाचत. यांनी

नाथमाधवांपासून ते साने गु जीपय त असं य लेखकांचं सािह य वाचलं.

Page 11: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

11

य.गो.जोश पासून ते ग.ल.ठोकळांपय त सग या कथालेखकां या कथा वाच या.

‘ समी क ’ मािसकात या किवतांची का णं कापून ती वहीत िचटकवली आिण

या सव किवता पाठ के या. बा. भ. बोरकर, कु सुमा ज, ग.द.माडगूळकर,

शांता शेळके , मंगेश पाडगावकरां या किवता पाठ के या. या सव कव या

किवतांचा भाव पडून यांचे अनुकरण क न या किवता िल लाग या. (१२)

हदी परी ा देत असताना तुलसीदास, सूरदास, मीराबाई,गािलब,

मैिथलीशरण गु ा यांचे ‘ साके त ’ हे खंडका यांना अितशय भािवत क न

गेले.खांडेकर, नाथमाधव हे यांचे आवडते लेखक होते. गो वदाजांची ‘ ेम

आिण मरण ’ ही किवता यांना िवशेष आवडली होती. एिमली ाँटे या ‘ वद रग

हाईटस ’ या कादंबरीनं िशरीष व यां या मैि णीना वेडच लावलं होतं.

मराठीचा अ यास अिधक सखोल हावा हणून १९५७ साली िशरीष पै

यांनी एम.ए. या परी ेला मराठी िवषय घेऊन बसायचे ठरवले. किव े वसंत

बापटांनी मढ करांची व वदा करंदीकरांची किवता अ ितम िशकवली.

करंदीकरांचा ‘ मृ ंध ’ हा अ यासासाठी नेमलेला किवतासं ह वाचून या

मं मु ध झा या. यां यात या सु का श ला यामुळे ेरणा िमळाली. (१३)

‘ नवयुग ’ या दवाळी अंकाचे संपादन करताना महारा ातील े

कव या किवतांचा आ वाद यांना घेता आला. किवतासं हाचे परीण करताना

नवा दृ ीकोन िमळत गेला.उ म किवता कशी असावी याचे ान होत गेले.

११११....७७७७ िनसगिनसगिनसगिनसग सािसािसािसाि याचायाचायाचायाचा भावभावभावभाव

िशरीश पै यां या सािह यातून िनसग पदोपदी डोकावताना दसतो.

लहानपणी या मामां या बंग यात रहात हो या. हा बंगला पव तीकडे जाणा या

र यावर होता.समोर ढमढे यांची जुनाट व जीण , काळवंडले या चचे या

Page 12: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

12

झाडांनी भरलेली बाग होती. पावसा यात र यावर दुतफा गवत माजलेलं

दसायचं व यावर रंगीबेरंगी फु लं फु ललेली दूरवर पसरलेली शेतं, वा यावर

डोलणारं पीक, गवतावर बागडणारी असं य फु लपाखरं, सौ य िपवळं ऊन या

सवा मुळे वया या नऊ – दहा वषा तच यांची किवता जागी झाली, ज माला

आली. (१४)

आचाय अ े यांनी खंडा याचा बंगला िवकत घेतला. भोवती ड गर आिण

मागे दाट जंगल. पावसा या या दवसात बंग या या दो ही बाजूंनी दोन िनम ळ

झरे वहात येत. या दो ही झ यां या काठावर यांनी सु ची झाडे लावली.

‘कापुर झरा ’ व ‘ मोती झरा ’ अशी झ यांची नावे ठे वली.पिह यांदा खंडा याला

गे यावर िशरीष पै यांना पपांनी उ साहाने बंग या या आवाराचा कानाकोपरा

दाखवला. अनेक झाडं, प ी यांनी ितथं पाहीले. पावसाळा येताच सुंदर शीळ

घालणारा ‘ पावशा ’ प ी, ‘ हळ द ा ’ हा सुंदर सोनेरी प ी यांनी ितथं

पाहीले.‘ कगडी ’ नावाचा पतंगासारखी शेपूट असणारा प ी पाहीला.

बंग या या उज ा बाजूला कै लासपतीचे उं च झाड होते. याला तळहाताएवढी

फु ले लागत.

खंडा याला गे यावर सकाळी सव जण फरायला जात असत. यांची

चा ल लागताच झाडीतून होले प ी फडफडत बाहेर येत. दूर उडून जात. कधी

झुडुपाआड लपलेला करडा रानससा घाब न बाहेर येई आिण उ ा मारत

ड गराआड होई. ड गरावर करवंदा या जाळी हो या. पे ची झाडं होती. ड गर

चढून गे यावर एक िवशाल पठार पसरलेलं दसे. ितथं थंडगार वा यानं के स

उडत, भुरभूरत. सोनेरी मुलामा ावा तसं ऊन पस न राही. खाली खंडाळा

गाव खेळात घरं मांडून ठे वावीत तसं दसे. वर िनळंभोर आकाश आिण पहावं

ितकडे ड गरच ड गर ! सं याकाळी पठाराव न सुया ताची अवण नीय शोभा

Page 13: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

13

दसे. लालबुंद सूया चा भला मोठा गोळा ड गरात बुडता – बुडता फका होत

जाई आिण बघता – बघता ड गरात िवलीन होई.

खंडा याची सकाळ व सं याकाळ जेवढी रमणीय असे तेवढीच रा ही

मनोहर असे. रा ी यावेळी आकाश चांद यांनी भ न गेलेले असे.

खंडा यासारखे चांद यांनी ग भरलेले आकाश पु हा यांना कु ठे ही व कधीही

दसले नाही. पौ णमे या रा ी पूव ला चं उगवताना फ खंडा यातच पहावा

इतके याचे स दय मनोवेधक असे.

िशरीषता नी येक ऋतूत खंडा याचे स दय डोळे भ न पािहले आहे.

िहवा यात तसेच उ हा यातही खंडाळा यांना सुखवत रािहला आहे.

या सव बाब चा यां या सािह यावर कतपत भाव पडला याचा िवचार

के यास या सवा मुळे िशरीष पै यां या सािह यात िनसग अिधकािधक दसतो.

११११....८८८८ आईआईआईआई - विडलांमधीलविडलांमधीलविडलांमधीलविडलांमधील मतभेदमतभेदमतभेदमतभेद

पु याला ‘ योितम दर ’ या िशरीषता या मामांनी बांधले या

बंग याम ये रहात असताना सग यांना सोडून, भरलेला संसार मागे टाकू न

आचाय अ े मुंबईला रहायला गेले. यामुळे िशरीषता ची आई हाद न गेली.

या काळात प र य ा हा श द िशवीसारखा वापरला जात होता. आ के त या

एका मुल या शाळेला एक ि ि सपॉल हवी होती. आईने अज करायचं ठरवलं,

पण एल. आर.देसाई या पपां या व आई याही े ांनी यांची समजूत घातली.

सुधा अ े यांना यांचं हणणं पटलं. यांनी समजूतदारपणानं हा िमटवायचं

ठरवलं आिण नािशकला बदली क न घेतली.

आई – विडलांमधील भांडणाचा िशरीषता वर प रणाम होत होता.

आपली आई दुःखी आहे हा िवचार कधीही यांची पाठ सोडत न हता. पपा आिण

Page 14: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

14

आई दोघेही यांना आवडत होते.दोघांवरही यांचं ेम होते. तरीही पपा यांना

जा त आवडायचे. यां या दोषांसकट आवडायचे, कारण ते एक थोर सािहि यक

होते, हे लहान वयातही िशरीषता ना समजलं होतं. पपांचं सारंच अिनयिमत,

बेबंद, बेधडक आिण अ यंत िवराट होतं.

िशरीषताई आई – बिहणीबरोबर नािशकला आ या. यां या आयु यातलं

हे तेरावं वष हणजे एक कटू आठवण चं दुःखदायक वष . आनंदात रहावे,

बागडावे, भटकावे, हसावे, हसवावे असे काही या दवसांत आयु यात न हतेच.

पपा मुंबईला िच पट वसायात आपले नशीब आिण आपले कतृ व अजमावून

पहावयाला गेले होते. कु टुंब मोडून पडले होते. वरकरणी कतीही आव आणला

तरी आतून या सदैव दुःखी गंभीर असाय या. आप या बालवयातच आप या

आईविडलांम ये मतभेद झाले आिण आप या ता या या ऐन सु वातीलाच ते

िवभ झाले ा घटनेचे पडसाद िशरीष पै यां या िलखाणातून या काळात

कायम उमटत रािहले. जीवन हे शोकांत आहे असेच यांना सदैव तीत हायचे.

यामुळेच पपां या िवनोदा या सतत साि यात असूनही हा यरसाचे आकष ण

िशरीषता ना कधी वाटले नाही. यांना क णरसच िन य जवळचा वाटला.

कॉमेडीपे ा ॅजेडी अिधक खरी वाटली. त ण असताना यां या घरात जे

औदासी याचे वातावरण िशरले ते सु वातीपासून यां या कथां – किवतांतून

पस न रािहले. या काळात घडले या कु ठ याच घटना य पणे लेखनात

आ या नाहीत तरी मानवी जीवनात िवयोग हे अटळ स य आहे. हा भाव कथांतून

डोकावत रािहला. ‘ मीरा ’, ‘ क ाचे फळ िमळते का ? ’, ‘ न उघडले या

िखड या ’ ा िशरीषता या ऐन िवशीत या सव च कथा जीवनात मानवी

भावनांचा जो स यानाश होतो याचेच िच ण करणा या आहेत. (१५) या

काळातील किवता, या िशरीषता नी छाप यायो य नाहीत असे वाटून फाडून

टाक या, याही सव औदािस याने ासले या हो या. अगदी बालवयात

Page 15: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

15

पावसावर िलिहले या किवतेतही शेवटी झाडांची पाने िपकू न अखेर मातीस

िमळतात हेच यांनी नमूद के ले होते.

११११....९९९९ िववाहिववाहिववाहिववाह आिणआिणआिणआिण मुलांचामुलांचामुलांचामुलांचा ज मज मज मज म

मुंबई या ग हन म ट लॉ कॉलेजम ये िशकत असताना िशरीष अ े आिण

ंकटेश पै यांचे ेम जमले. यांनी दोघांनी ल करायचं ठरवले. हे ल अ े पती

– प ीला पसंत न हते. ंकटेश पै यांची आ थक प रि थती बेताची होती.

िशवाय यांची राजक य िवचारसरणी अ ना पसंत न ती. ंकटेश पै यांची

मातृभाषा मराठी नस याने यांना मराठी सािह याची मािहती न हती. ५

जानेवारी १९५३ रोजी िशरीष आिण ंकटेश यांचे ल झाले.

ंकटेश पै यांनी आचाय अ े यांना दैिनक ‘ मराठा ’ सांभाळ यास मदत

के ली. ‘ मराठा ’ चा ाप वाढला तशा पै यां यावरील जबाबदा याही वाढ या.

वाढले या मानिसक ताणांमुळे, आ थक सुि थतीमुळे आिण तशाच िमांचा

सहवास िमळा यामुळे पै हे म पाना या आहारी गेले.राज आिण िव मा द य

यां या ज मानंतर िशरीषता चा अडखळलेला किवतेचा वाह खळाळून वा

लागला. किवतेसाठी पिहला िवषय यांना यां या बाळांमधेच िमळाला. या

आप या बाळांना उ ेशून किवता क लाग या. (१६)

११११....१०१०१०१० संपादक यसंपादक यसंपादक यसंपादक य कारक दकारक दकारक दकारक द

पपांचे ‘ नवयुग ’ हे िशरीष पै यांचे लाडके सा ािहक होते. ‘ नवयुग ’

मधून यां या कथा िस द झा या. पपांनी यांना वक लीची प रा ायला

लावली. पुढे या वक ली न करता ‘ नवयुग ’ स ािहकात संपादक खा यात काम

क लाग या. ‘ नवयुग ’चा वाङ् मयीन िवभाग सांभाळता सांभाळता या खूप

िशक या. ‘ नवयुग ’कडे येणा या कथा, किवता आिण लिलत लेख या तपासत

Page 16: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

16

असत. परी णासाठी येणारी पु तके वाचत असत. नवनवी पु तके वाचताना

मराठी सािह याचा नवा वाह कोण या दशेने वाहतो आहे याचे यांना ान

झाले. किवता सुधारता सुधारता उ म किवता कशी असावी याची यांना जाण

आली. (१७) संयु महारा आंदोलनावेळी ‘ नवयुग ’ या संपादनाची संपूण

जबाबदारी िशरीषवर पडली. यांनी ‘ नवयुग ’चे जहाल व प कायम ठे वले.

‘ नवयुग ’मधून िच पटपरी णे, पु तकपरी णे, मुलाखती, सदरे, ि िच े

इ यादी लेखन तसेच िच पट कलावंतां या मुलाखतीचे सदर यांनी चालवले.

‘ लालन बैरागीण ’ व ‘ हे ही दवस जातील ’ या कादंब या िलह या. अनेक

लेखक कव ना उ ेजन देवून यांचे िलखाण ‘ नवयुग ’ मधून िस द के ले.

शंकरराव खरात, बाबुराव बागुल, रा.ग.जाधव यां या कथा िसद के या.

नारायण सुव या किवता िस द के या. ‘ नवयुग ’ या दवाळी अंकांची

जबाबदारी अस याने नामवंत कवी, लेखकांचा प रचय झाला.

१९५६ साली संयु महारा ाचा चार कर यासाठी दैिनक ‘ मराठा ’चे

काशनाला ारंभ झाला.सु वातीला िशरीष पै ‘ मराठा ’त य काम करीत

न ह या. या रिववार या अंकातून लिलत लेखन करत हो या. ‘ नवयुग ’ चा खप

कमी आ यानंतर आचाय अ े यांनी ‘नवयुग ’ बंद के ला. रिववारया ‘ मराठा ’ची

जबाबदारी िशरीषवर सोपवली. त डुलकर व िशरीष अशा दोघांवर ‘ मराठा ’

पुरवणीची जबाबदारी सोपवली. कथा, किवता, पु तकपरी णे, लिलतलेख

ांची जबाबदारी िशरीषवर व वैचा रक लेखांची जबाबदारी त डुलकरांवर

होती. ‘ मराठा ’ या रिववार या पुरवणीत किवतेला मानाचे थान होते.के शव

मे ाम, रजनी प ळेकर ासारखे कवी ‘ मराठा ’मधून किवता िलहीत होते.

घसघशीत पुरवणीमुळे अंकाचा खप वाढला. या काळात िशरीष पै यांनी

वाङ् मयीन अ लेख िलिहले.

Page 17: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

17

या काळात िशरीष पै यांचे कथालेखन चालू होते.िनरिनरा या

मािसकांकडून यां या कथेला मागणी होती. याच काळात यांचे कथासं ह

िस द झाले. १९५३ पासून १९७६ पय त ‘ नवयुग ’ व ‘ मराठा ’ची जबाबदारी

यांनी वीकारली. ‘ मराठा ’चे संपादकपद वीकार यापासून यांचे लिलत

सािह याचे लेखन बंद पडले. नंतर ‘ मराठा ’ही बंद करावा लागला.

११११....११११११११ पपांचेपपांचेपपांचेपपांचे िनधनिनधनिनधनिनधन वववव बनावटबनावटबनावटबनावट मृ युप करणमृ युप करणमृ युप करणमृ युप करण

१९६९ साली पपांचे (आचाय अ े यांचे) िनधन झाले. ही िशरीष पै

यां या आयु यातली महान दुःखदायक घटना होती. ‘ मराठा ’चे संपादकपद

यां याकडे आले. क युिन ट प ाचे मुख नेते कॉमरेड डांगे यांनी यां या

हातात पपांचे बनावट मृ युप ठे वले. ा मृ युप ाने आचाय अे ांनी आपली

सव इ टेट महारा ाला देऊ के ली होती. ‘ मराठा ’ची सव मालक डांगे आिण

कळके यां या हाती दे यात आली होती. ंकटेश व िशरीष पै यांची हकालप ी

झाली होती. ंकटेश पै यांनी आपली वक ली सोडून सव व ‘ मराठा ’ला दले

होते. पण कॉ. डांगे यांचा कावा ते ओळखून होते हणून यांची हकालप ी झाली

होती. या मृ युप ा माणे ‘ मराठा ’ आिण ‘ िशवश ’ यांचा ताबा

िमळव यासाठी कॉ. डांगे ांनी हायकोटा त दावा के ला. पाच वष खटला

चालला. शेवटी मृ युप बनावट आहे असा िनकाल यायाधीशांनी दला.खटला

जकला पण ‘ मराठा ’ या कामगारांनी िशरीष पै यांना ास ायला सु वात

के ली.ते संपावर गेले. ‘ मराठा ’ तीन मिहने बंद रािहला. पंत धान इं दरा गांधी

ांनी आणीबाणी जाहीर के ली होती. िवरोधी प ा या बात या ाय या

नाहीत हणून से सॉर बसवले होते. सव जािहराती बंद झा या. िवरोधी प ा या

बात या आिण जािहराती नाहीत. ातच संपाचे संकट उभे रािहले. संप िमटला

Page 18: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

18

पण ‘ मराठा ’चा खप पूण घटला. नंतर फ न संप झाला. बंद पडलेला ‘ मराठा ’

सु करता आला नाही. जमीन घेताना, ‘ िशवश ’ बांधताना,छपाई यं खरेदी

करताना पपांनी घेतले या कजा चा ड गर वाढत चालला. कामगारांची देणी,

इ कमटॅ सची देणी इतके सारे पैसे उभे करायचे होते. ंकटेश पै यांनी ‘ मराठा ’

सु हावा हणून खूप य के ले. शेवटी ‘ मराठा ’ बंद झाला. यातच ंकटेश

पै यांचेही िनधन झाले. यांचे सव व गेले होते. याच िनराश अव थेत नंतर

‘ ऋतुिच ’ का सं ह व ‘ हायकू ’ का काराचा ज म झाला.

११११....१२१२१२१२ आचायआचायआचायआचाय रजनीशरजनीशरजनीशरजनीश वववव माताजीमाताजीमाताजीमाताजी यांचायांचायांचायांचा भावभावभावभाव

आचाय रजनीशांचा ‘ साधना पथ ’ हा आ याि मक वचनांचा सं ह

िशरीष पै यांनी वाचला. पिहले वचन वाचतानाच यांचे मन एकदम एका उ

पातळीवर जाऊन पोचले. १९६४ साली ी माताजी यां या आयु यात आ या.

१९६५ साली आचाय रजनीशांचा प रचय घडून आला. रजनीशां यामुळे यान

हणजे काय हे िशरीषता ना कळाले. आचाया या पिह या भेटीत यांचे भावी

ि म व आिण अमृतवाणी ांनी िशरीषता ना थ क न सोडले. यानंतर

अनेक भेटी झा या. िशरीषता नी यांची अनेक वचने ऐकली. यां या काही

िशिबरांना या उपि थत रािह या. यांची काही वचने मराठीतून अनुवा दत

के ली.आचाया नी यांना नवीन िवचारांची दशा दाखवली. धा मकता आिण

आ याि मकता यातला फरक यांना कळाला. आपापला धम िन ेने पाळणे

हणजे आ याि मक असणे न हे. जगात या येक धमा चा आचाया नी ासंग

के ला होता. वतः जैन धमा त ज माला येऊन यांनी जैन धमा तील तेवर

आिण कठोर तांवर ह ला चढवला होता. ते एक िनध ा छातीचे आिण वतं य

बा याचे ितभावंत भा यकार होते. िशरीष पै यां या मनावर यां या

ांितकारक िवचारांचा भाव पडला होता.आचाय रजनीशां यामुळे

Page 19: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

19

िशरीषता ना धमा चा आिण यानमागा चा अथ समजला.िशरीषताया मते

यान ही ऒश नी सा या िव ाला दलेली े देणगी आहे. (१८) यान हणजे

काय, ते का करावयाचे, याचे उ आिण अंितम फळ हणजे काय हे यांनी

हरत हेने सांिगतले. माणसाचा सवा त मोठा श ू हणजे याचे मन. मनामधे

असं य िवचारांची गद चालू असते. मनाचे उलटसुलट फरणे हणजेच िवचार.

मना या या ग गाटात परमा याची शांती हरपून गेली आहे. आपयातच सदैव

उपि थत असलेला परमा मा आप याला सापडत नाही. हणूनच यान

करावयाचे. ओश या काही िशिबरांना उपि थत रा न िशरीषतानी यान

के ले.

पांडेचरीला माताज या सहवासातही िशरीषता चे मन भ न आले.

माताज या श दांनी यांचे बरेचसे जीवन घडवले आहे.माताजी हणतात क ,

साधकाने सदैव सावध िच ाने जगावे. साधकाला साधना करताना नेहमीच एका

ं ाला सामोरे जावे लागते. एका बाजूने वीकारलेला स याचा माग चालत

रहायचे क म येच के हातरी बेसावध आिण आळशी रा न सरळ झोप

काढावयाची आिण उलट फरायचे. अहंकारापासून साधकाने लांब रहावे. अशी

यांची िशकवण आहे.

माताजी या मूळ या ा स या. ी अर वदांना गु मानून या भारतात

आ या आिण पांडेचरीत ी अर वदां या आ मात थाियक झा या. यानी

संपूण भारतीय जीवन णाली वीकारली.आप या जीवनात आले या या

िवभूत या सहवासाने, त व ानाने िशरीषता ची वृ ी धा मक बनत गेली.

जीवनिवषयक दृि कोन घडत गेला.

अशा कारे िशरीष पै यां या ि म वा या जडणघडणीम ये वरील

सव घटकांचा ाधा याने वाटा आहे. िशरीषताई यानी आयु यभर जे लेखन के ले

Page 20: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

20

आिण अजूनही करीत आहेत , या सवा म ये वरील सव घटकांचा बमोल असा

सहभाग आहे. आचाय अ े यां या घरी ज माला येणा या मुलीने सािह यसेवाच

करायची कवा सािह यसेवा कर यासाठीच ितचा ज म असावा. यामुळेच

कु णालाही हेवा वाटावा अशा आई- विडलां या पोटी ज म घेत यानेच कदािचत्

या लेखन े ात इतके नाव िमळवू शक या, नवे दालन उघडू शकया हे मा

न !

११११....१३१३१३१३ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यांयांयांयांचीचीचीची सािह यसेवासािह यसेवासािह यसेवासािह यसेवा

कथा, किवता, लिलतलेख, ि िच े, कादंबरी, नाटक, बालवाङ् मय

आिण अनुवाद असे िवपूल लेखन िशरीषता नी के ले आहे. वया या नऊ – दहा

वषा पासून यांनी लेखनाला सु वात के ली. यांचे लेखनकाय पुढे द या माणे

प करता येईल.

िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यांचीयांचीयांचीयांची सािह यसंपदासािह यसंपदासािह यसंपदासािह यसंपदा

१.चै पालवी (कथासं ह) – संपादक ग.पां.परचुरे यांनी १९५२ म ये कािशत

के ला. यांनी ‘ चै पालवी ’ ला आचाय अ े यांची सुंदर तावना िमळवून

दली. या तावनेतलं एक वा य असं होतं, “ माझी मुलगी असून ितला

कॉमेडीपे ा ॅजेडीचंच आकष ण अिधक वाटतं ! ” आिण हे खरंच होतं. यांची

कथा ित यात या दु:खा या रंगामुळेच अनेक वाचकां या मनावर भाव पाडू

लागली. सु िस द अिभनेते बाबुराव प ढारकर यांनी “ मुली, तू माया डो यांतून

पाणी काढलंस ” हे उद्गार काढले. सु िस द लेखक आिण प कार भाकर पा ये

ांनी ‘ नवश ’ तून एका वाङ् मयीन सदरातून यां या कथांचे मन:पूव क

कौतुक के ले. या पिह याच कथासं हावर सव उ म परी णं छापून आली. या

एक नामां कत कथाकार बन या. िनरिनरा या दवाळी अंकातून यां या

कथांना मागणी येऊ लागली.

Page 21: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

21

२. सुख व (कथासं ह) – ग.पां.परचुरे यांनी सन १९५७ रोजी कािशत के ला.

३. लालन बैरागीण (कादंबरी) - डपल पि लके शन यांनी २८ मे १९५८ रोजी

कािशत के ला.

४. मयूरपंख (कथासं ह) - ग.पां.परचुरे यांनी सन १९५९ साली कािशत के ला.

५. हापूसचे आंबे (कथासं ह) - चं कांत शे े यांनी ९ माच १९५९ म ये

कािशत के ला.

६.क तुरी (किवता सं ह) - मुलां या ज मानंतर िशरीषताई एम्. ए. करत

असताना अ यासासाठी वदा करंदीकरांचा ‘ मृद्गंध ’ हा किवतासं ह नेमलेला

होता. ा. वसंत बापट यांना ‘ मृद्गंध ’ िशकवत. तो वाचला मा आिण या

किवते या ेमातच पड या. ा. वसंत बापट ांनी मराठी किवतेत आले या

न ा वाहाची मािहती वगा त दली होती. यांचा म यंतरी अडखळलेला

किवतेचा वाह खळाळून वा लागला. किवतेसाठी पिहला िवषय यांना

यां या दोन बाळांम येच सापडला. या यांना उ ेशूनच किवता क लाग या.

पिहली किवता यां यामते अशी होती.

‘ रोज सकाळी उठतो

बाळ असाच हसत

या या हस यात िवरे

िख जागलेली रात ’

Page 22: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

22

मालवण या सािह यसंमेलनात िशरीषता नी किवसंमेलनात भाग

घेतला. बाळांिवषयीचीच एक किवता हटली. ितला े कांचा उम िमळाला.

सु िस द कवी मधुकर के चे हे तर धावत आले आिण यांनी िशरीषता कडून ती

किवता उतरवून घेतली. ग.पां.परचुरे यांनी १३ ऑग ट १९५९ रोजी हा

किवतासं ह कािशत के ला.

७.आतला आवाज (लिलत लेख सं ह) – ग.पां.परचुरे यांनी सन १९६१ साली

कािशत के ला.

८.मंगळसू (किवता सं ह) – ग.पां.परचुरे यांनी सन १९६२ साली कािशत

के ला.

९.खडकचाफा (कथासं ह) - चं कांत शे े यांनी सन १९६४ साली कािशत

के ला.

१०. माझे नाव आराम (अनुवादीत कादंबरी) – परचुरे काशन पिहली आवृ ी

१९६४

११.एकतारी (किवता सं ह) – सु िस द कवी मधुकर के चे यां या ‘ दडी गेली

पुढे ’ या किवतासं हातील अभंग रचनेव न अनुकरण क न अभंगातून ेम

किवता रचली. हा का सं ह रामदास भटकळ यांनी सन १९६५ साली

कािशत के ला.

१२.संधी काश (कथासं ह) - संपादक िव.ग.परचुरे यांनी १९६८ साली

कािशत के ला.

१३.एका पावसा यात – या किवतासं हातील पावसा या किवतां या उगम

पव ती या र यावर झाला आहे. या का सं हात ामु याने ेमाया किवता

आहेत. १९६३ साली यांनी या किवता िलिह या. ‘ एका पावसायात ’ मधली

Page 23: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

23

रचना करंदीकरां या ‘ छंदमु ’ रचनेचा वीकार क न िलिहलेली आहे.

ग.पां.परचुर या सूचनेव न आिण आ हाव न हा किवतासं ह ‘ पॉयुलर ’चे

रामदास भटकळ यांनी कािशत के ला. थम आवृ ी सन १९६९. ‘ एका

पावसा यात ’चे सव वागत झाले आिण या वष चा उ कृ कासं ह हणून

िशरीष पै यांना महारा रा य सरकारचे के शवसुत पा रतोिषक िमळाले.

१४.ि यजन ( ि िच ) – सज राव जी. घोरपडे यानी सन १९६९ साली

कािशत के ले.

१५.हा खेळ साव यांचा (नाटक) – परचुरे यांनी सन १९६९ साली कािशत

के ले.

१६. पथ दीप (अनुवाद) – जीवन जागृती क , पुणे यांनी सन १९६९ साली

कािशत के ला

१७.पपा ( ि िच ) – ग.पा.परचुरे यांनी सन १९७१ साली कािशत के ले.

१८. दयरंग (कथासं ह) – िनलकं ठ काशनाने सन १९७१ साली कािशत

के ला.

१९. आजचा दवस ( लिलतलेख सं ह ) परचुरे काशन पिहली आवृी १९७४

२०. कळी एकदा फु लली होती (नाटक) – परचुरे काशन यांनी सन १९७४

साली कािशत के ले.

२१. झपाटलेली (नाटक) – परचुरे काशन यांनी सन १९७४ साली कािशत

के ले.

२२. ल हली (कथासं ह) – अशोक परांजपे यांनी सन १९७९ साली कािशत

के ला.

Page 24: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

24

२३. ुवा – (हायकू किवता सं ह) – संपादक अशोक मुळे, थम आवृ ी सन १९७९. ‘ मराठा ’ बंद पडला असताना शू य मनाने बाहेर या आकाशाकडे, बागेकडे पाहताना फु ले, पाखरे, फु लपाखरे पाहता पाहता कपनाही नसताना यांची किवता जागी झाली. या हायकू िल लाग या. िवजय तडुलकर यांनी

हायकू ा जपानी क कारचा प रचय िशरीष पै यांना पूव च कन दला होता. हा का कार यांना आवडला होता. ‘ मराठा ’ बंद पड यावर क पनाही नसताना हा का कार फु रण पावला. िखडक वर या काव याची क ण कावकाव ऐकू न िशरीषता ना एकदम हायकू फु रला.

के हापासून करतोय कावकाव

िखडक वरला एकाक कावळा

भ न आलाय याचाही गळा

याच माणे एकदा एक माणूस बागेतली फु लं तोडताना यांनी पािहला ते हाही हा हायकू फु रला-

फु लं तोडताना यानं

फांदी खस दशी ओढली

चुकू न कळीच तोडली.

ानंतर मा चम कार घडावा तसे झाले. भराभर यांना हायकू सुचू

लागले. हा का कार महारा ात खूपच लोकि य झाला.

२४. ल (कथासं ह) – वा.िव.भट यांनी सन १९८२ साली कािशत के ला.

२५. जुनून (कथासं ह) – मेनका काशन यांनी सन १९८२ साली कािशत

के ला.

Page 25: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

25

२६. िवराग ( ेमकिवतासं ह) – वा मीक काशन यांनी सन १९८२ साली

कािशत के ला.

२७. णयगंध (िनवडक कथासं ह) – चं कांत शे े यांनी सन १९८५ साली

कािशत के ला.

२८. विडलां या सेवेसी ( ि िच ) – डपल प लीके शन यांनी सन १९८७

साली कािशत के ले. या सं हास महारा सरकारचे पा रतोिषक िमळाले.

२९. ऋतुिच (किवतासं ह) – संपादक रामदास भटकळ पिहली आवृी सन

१९८८.

या सं हातील किवता या १९८३ साली िलिहले या आहेत. या वष

पितिनधनाने उदास झाले या िशरीषता या मनाला नुक याच ज माला

आले या नातवा या दश नाने किवतेची एक नवी ेरणा िमळाली. मानवी

जीवनाचा एका बाजूने िवनाश होत असतो. पण जीवनाचे च थांबत नाही. ते

जीवनाकडून मृ यूकडे आिण मृ यूकडून पु हा जीवनाकडे फरत असते. यां या

घरात एक जीवन अ ताला गेले होते, पण एक जीवन न ाने उदयाला येत होते.

या जािणवेने यांना एकदम आतून रोमांिचत के ले. यांचे नैराय मावळले आिण

पुढील किवतेतून गट झाले.

मला न हते वाटले

असा येईल पाऊस

माझी क येक ज माची

अशी पुरवील हौस

पाने तरारली सारी

Page 26: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

26

लाख अंकु र फु टले

पाणी झेलता मातीला

नको नकोसे जाहले

बीजाबीजात सळाळे

क ब न ा जीवनाचा

मा या आ याने भोगीला

शाप पु हा जग याचा

तो सम पावसाळा या पावसासह जग या, िजवंत झा या आिण

येणा या येक ऋतूला उ साहाने सामोरे गे या. संपूण वष भर या ऋतूं या

किवता िलहीत हो या.

३०. हायकू (किवतासं ह) – पॉ युलर कासनाने सन १९८६ साली कािशत

के ला.

३१. हायकू ंचे दवस (किवतासं ह) – संपादक न ता मुळे डपल पलीके शन

यांनी सन १९८९ साली कािशत के ला.

३२. मनापलीकडे ( हदी अनुवाद) सन १९९० जीवन जागृती क काशन.

३३. मी, माझे, मला ( लिलतलेख सं ह ) – संपादक न ता मुळे सन १९९१

३४. गायवाट (किवतासं ह) – परचुरे काशन यांनी १५ नो ह बर १९९१ रोजी

कािशत के ला.

Page 27: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

27

३५. चं मावळताना (किवतासं ह) – संपादक न ता मुळे. डपल पलीके शन

यांनी १५ नो ह बर १९९१ रोजी कािशत के ला.

३६. गीता-दश न अ याय सात ( हदी अनुवाद)सन १९९२ जीवन जागृती क

काशन.

३७. बागेतील गमती (कथासं ह) – परचुरे काशन यांनी सन १९९३ रोजी

कािशत के ला.

३८. अनुभवांती (लिलत लेखसं ह) – संपादन परचुरे काशन यांनी २ एि ल

१९९३ रोजी कािशत के ला.

३९.मैलोन्मैल (लिलत लेखसं ह) – संपादक नंदकु मार बव . ानदा पि लके श स

यांनी जानेवारी १९९४ साली कािशत के ला.

४०.कु णीच नाही (लिलत लेखसं ह) – संपादक वैभव बव यांनी सन १९९५

साली कािशत के ला.

४१. टप फु ले टप ग (लिलत लेखसं ह) – संपादक रामदास भटकळ. पॉ युलर

काशन यांनी सन १९९५ साली कािशत के ला.

४२.माझे हायकू (किवतासं ह) – संपादक न ता मुळे. डपल प लीके शन यांनी

६ फे ुवारी १९९५ रोजी कािशत के ला.

४३. सय (लिलत लेखसं ह) – संपादक दलीप काळे. दलीप काशन यांनी

जानेवारी १९९६ साली कािशत के ला.

४४.कांचनगंगा (कथासं ह) – संपादक सुि या मराठे यांनी जुलै १९९६ साली

कािशत के ला.

Page 28: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

28

४५.दु:खाचे रंग (कथासं ह व कादंबरी) – संपादक दलीप काळे. दलीप

काशन यांनी १५ ऑग ट १९९६ रोजी कािशत के ली.

४६.रानपाखरे (िनवडक कथासं ह) – मनोरमा काशन यांनी जुलै १९९८

साली कािशत के ला.

४७.कमलप (िनवडक कथासं ह) - मनोरमा काशन यांनी जुलै १९९८ साली

कािशत के ला.

४८.कोलाज (लिलतलेख सं ह) - सुनील अिनल मेहता यांनी ऑग ट १९९८

साली कािशत के ला.

४९.पपा, तु ही हणजे तु हीच ! ( ि िच ) – परचुरे काशन यांनी १३

ऑग ट १९९८ साली कािशत के ला.

५०.चारच ओळी (चारो या) – संपादक न ता मुळे. डपल काशन यांनी १

ऑ टोबर १९९८ रोजी कािशत के ला.

५१.िव मयकारी (िनवडक कथासं ह) – संपादक अिनल फडके यांनी सन १९९९

साली कािशत के ला.

५२.शततारका (चारो या) - संपादक न ता मुळे. डपल काशन यांनी १

जानेवारी २००१ रोजी कािशत के ला.

५३. ेमरोग (िनवडक कथासं ह) – संपादक अिनल फडके . मनोरमा काशन

यांनी जानेवारी २००१ साली कािशत के ला.

५४.हाती िश लक (िनवडक लिलत लेखसं ह) – अनुभव काशन यांनी १

ऑग ट २००१ साली कािशत के ला.

Page 29: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

29

५५.फु लांची भाषा (िनवडक किवतासं ह) – संपादक नरेन परचुरे.परचुरे

काशन मं दर यांनी १२ जून २००२ रोजी कािशत के ला.

५६.रानातले दवस (िनवडक लिलत लेखसं ह) – मॅजेि टक काशन यांनी

ऑ टोबर २००२ रोजी कािशत के ला.

५७.आईची गाणी (किवतासं ह) – मनोरमा काशन यांनी जानेवारी २००४

साली कािशत के ला.

५८.उद्गार िच हे (लिलत लेखसं ह) – संपादक नरेन परचुरे. परचुरे काशन

मं दर यांनी १३ ऑग ट २००४ साली कािशत के ला.

५९.मनातले हायकू (किवता सं ह) - संपादक नरेन परचुरे. परचुरे काशन

मं दर यांनी १३ ऑग ट २००४ साली कािशत के ला.

६०.ओशो ितभावंत यानयोगी ( ि िच ) सन २००५ ितक काशन .

६१.अ ातरेषा ( बाया) – संपादक नरेन परचुरे. परचुरे काशन मं दर यांनी

जानेवारी २००६ रोजी कािशत के ला.

६२.खाय या गो ी (लिलत लेखसं ह) – संपादक नरेन परचुरे. परचुरे काशन मं दर यांनी जानेवारी २००६ रोजी कािशत के ला.

६३.भवसागर (िनवडक कथासं ह) – संपादक अिनल फडके . मनोरमा काशन यांनी जानेवारी २००६ रोजी कािशत के ला.

६४.ऊन सावली (िनवडक कथासं ह) – संपादक अिनल फडके . मनोरमा काशन यांनी जानेवारी २००६ रोजी कािशत के ला.

६५.मुके सोबती (िनवडक लिलत लेखसं ह) – संपादक नरेन परचुरे. परचुरे काशन मं दर यांनी जानेवारी २००६ रोजी कािशत के ला.

Page 30: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

30

६६. ेमकहाणी (िनवडक कथासं ह) – पारस पि लके श स को हापूर यांनी जुलै २००६ रोजी कािशत के ला.

६७.माझे जीवनगाणे (िनवडक लिलत लेखसं ह) – पारस पि लके शस यांनी १८ ए ील २००७ रोजी कािशत के ला.

६८.आकाशगंगा (लिलत लेखसं ह) – संपादक न ता मुळे. डपल पि लके शन यांनी १२ जून २००७ रोजी कािशत के ला.

६९.पु हा हायकू (किवता सं ह) – परचुरे काशन मं दर यांनी १३ ऑग ट २००८ रोजी कािशत के ला.

७०.जुनं ते सोनं (लिलत लेखसं ह) – परचुरे काशन मं दर यांनी १३ ऑग ट २००८ रोजी कािशत के ला.

७१.ओशो (रजनीश) सािह य- ( हदी अनुवाद ) जीवन जागृती क, पुणे

७२.पा यात बुडी खोल – ( हदी अनुवाद ) जीवन जागृती क , पुणे

७३. योितष आिण अ या म – ( हदी अनुवाद ) जीवन जागृती क, पुणे

७४. अखेरचे पान ( अनुवादीत कथासं ह ) –परचुरे काशन मुंबई

Page 31: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

31

संदभसंदभसंदभसंदभ सूचीसूचीसूचीसूची

१. िशरीष पै यांचे प द. १२-०२-२००८ ‘ िशरीष पै ’ पृ. . १.

२. िशरीष पै यांचे प द. १२-०२-२००८ ‘ माझी सािह यसेवा ’ पृ. क् र.१.

३. िशरीष पै - ‘ हाती िश लक’ अनुभव काशन मुंबई– पिहली आवृी, २००१ पृ. ३५.

४. िशरीष पै यांचे प द. १२-०२-२००८ – ‘ माझी सािह यसेवा ’ पृ. .१.

५. िशरीष पै ‘ आकाशगंगा ’ डपल पि लके श स वसई रोड टेशन िज.ठाणे – पिहली आवृ ी २००७ पृ. . २५

६. िशरीष पै ‘ आकाशगंगा ’ डपल पि लके श स वसई रोड टेशन िज. ठाणे – पिहली आवृ ी २००७ पृ. . २५

७. िशरीष पै ‘ आकाशगंगा ’ डपल पि लके श स वसई रोड टेशन िज. ठाणे – पिहली आवृ ी २००७ पृ. . २५

८. िशरीष पै ‘माझे जीवनगाणे’पारस पि लके श स को हापूर पिहली आवृ ी २००७ पृ. . १०

९. िशरीष पै ‘ जुनं ते सोनं ’परचुरे काशन मुंबई पिहली आवृ ी २००८ पृ. . ८

१०. िशरीष पै ‘जुनं ते सोनं ’परचुरे काशन मुंबई पिहली आवृ ी २००८ पृ. . १४

११. िशरीष पै ‘ हाती िश लक ’अनुभव काशन मुंबई पिहली आवृी २००१ पृ. . ६०

१२.िशरीष पै यांचे प द. १२-०२-२००८ ‘ माझी सािह यसेवा ’ पृ. . ३

१३.िशरीष पै यांचे प द. १२-०२-२००८ ‘ माझी सािह यसेवा ’ पृ. . ७

Page 32: §करण पिहलेपिहले पैपपैैपै Þ ¦ ñ ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/23553/6/06...1 करण प हल प हल शर ष

32

१४.िशरीष पै ‘माझे जीवनगाणे ’पारस पि लके श स को हापूर पिहली आवृ ी २००७ पृ. . १७

१५.िशरीष पै ‘ माझे जीवनगाणे ’पारस पि लके श स को हापूर पिहली आवृ ी २००७ पृ. . २५

१६.िशरीष पै ‘ माझे जीवनगाणे ’पारस पि लके श स को हापूर पिहली आवृ ी २००७ पृ. . २८

१७.िशरीष पै यांचे प द. १२-०२-२००८ ‘ माझी सािह यसेवा ’ पृ. . ४

१८.िशरीष पै यांचे प द. १२-०२-२००८ ‘ माझी सािह यसेवा ’ पृ. . ९

१९.िशरीष पै ‘जुनं ते सोनं ’परचुरे काशन मुंबई पिहली आवृ ी २००८ पृ. . ५३.