389
www.savarkarsmarak.com अठराशे स×तावनचे èवातंŧयसमर भाग पिहला Ïवालाम खी © Įीमती िहमानी सावरकर सावरकर भवन, राजा ठाक पथ, शिनवार पेठ, पुणे . दूरÚवनी :+९१२०२५५४४७५१ इंटरनेट अिधकार :- èवा. सावरकर राçीय èमारक èवा. सावरकर माग , दादर, मुंबई ४०००२८. कãप संचालक : रणिजत िवम सावरकर कãप समÛवयक : अशोक रामचं िशंदे हे पुèतक आसामी, बंगाली, इंजी, गुजराथी, िहंदी, कÛनड, मãयाळम, मराठी, ओिडया, पंजाबी, तिमळ, तेलुगु या भाषांमÚये उपलÞध आहे .

Marathi - 1857 che Swatantrya Samar - savarkarsmarak.com - 1857 che Swatantrya... · लकरी िन िबनलकरी, राजा िन रंक, िहंदुिन

  • Upload
    others

  • View
    6

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

  • www.savarkarsmarak.com

    अठराश ेस तावनचे वातं यसमर

    भाग पिहला

    वालामखुी

    © ीमती िहमानी सावरकर

    सावरकर भवन, राजा ठाकूर पथ, शिनवार पेठ, पुणे.

    दरू वनी :+९१२०२५५४४७५१

    इंटरनेट अिधकार :- वा. सावरकर रा ट्रीय मारक

    वा. सावरकर मागर्, दादर, मुंबई ४०००२८.

    प्रक प संचालक : रणिजत िवक्रम सावरकर

    प्रक प सम वयक : अशोक रामचंद्र िशदें

    हे पु तक आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराथी, िहदंी, क नड, म याळम, मराठी, ओिडया, पंजाबी, तिमळ, तेलुगु या भाषांम ये उपल ध आहे.

  • www.savarkarsmarak.com

    प्रकरण पिहले

    वधमर् िन वरा य

    धमार्साठी मरावे, मरोनी अवघ्यांसी मारावे।

    मािरता मािरता घ्यावे, रा य आपुले।।

    - रामदास एखादे लहानसे घर बांधावयाचे असले तरीही या घराचा तोल सांभाळला जाईल

    इतका भक्कम पाया बांध यात येतो. पाया भक्कम िन घरा या वजनाचा तोल सांभाळणारा अस यािशवाय या पायावार उभारलेले घर हे प यां या तबंूहून जा त भ य िन िवशाल कधीही उठिवता यावयाचे नाही, हे अिशिक्षत मनु यासही समजत असते परंत ुहे अगदी मनु यालाही अवगत असणारे यवहारज्ञान िवस न जावून जे हा एखादा लेखक प्रचंड क्रांितरचनेचा इितहास देताना या क्रांतीची ती भ य िन िवशाल इमारत तोल यास मलूभतू असणारा पाया कोणचा होता, याची मीमांसा करीत नाही िकंवा त े प्रचंड क्रांितमिंदर एखा या गवता या काडीवर उभारलेले होते असे बरळत सटुतो ते हा तो वेडगळ तरी असतो िकंवा भामटा तरी असतो. या दोह तून तो कोण याही िवशेषणास पात्र असला तरी इितहासलेखना या पिवत्र कृ यास तो सवर्थैव नालायक ठरतो.

    मोठमोठा या धमर्क्रां या िकंवा रा यक्रां या यां या वरवर या व पात असणार् या सबंद्धतेची िकंवा िविभ नतेची साखळी या क्रां यांचे मळुाशी असणार् या त वांस समजून घेत यािशवाय कधीही जळुिवता येणार नाही. अनेक चके्र िन अनेक लोहभाग यांनी युक्त असणारे एखादे भ य यंत्र प्रचडं शक्तीची कामे करीत असताना ती शक्ती कोण या यंत्रशा त्रीय िनयमाने उ प न केलेली आहे हे पूणर् रीतीने कळ यािशवाय पे्रक्षकांम ये आ चयार्ने उ प न होणारी िव मयता उद्भवेल. परंतु ज्ञानाने येणारी मािमर्कता मात्र कधीही आढळणार नाही. फ्रच रा यक्रांती िकंवा हॉलडंमधील धमर्क्रांती यासारखी अद्भतू कृ ये जे हा वाचकांना िन लेखकांना आप या भ यतेने चिकत करतात ते हा या यां या भ यतेने ग धळून जावून वाचकांची टी िन लेखकांची लेखणी ही यांचे मलूभतू असणार् या शक्तींना िववरण कर यास धजत नाही पंरतु या मलूशक्तीं या िववरणािशवाय या क्रांतींचे

  • www.savarkarsmarak.com

    खरे रह य कधीही लक्षात येणारे नस याने इितहासशा त्रात नसु या वणर्नापेक्षा मलूिववरणालाच अिधक मह व िदलेले आहे.

    हे मलूिववरण करीत असताना पु कळ वेळा इितहासलेखकांची आणखी एक चूक घडत असते. प्र येक कायार्स काही प्र यक्ष िन काही अप्र यक्ष, काही िविश ट िन काही सामा य, काही आकि मक िन काही प्रधान कारणे कारणीभतू झालेली असतात. यांचे वगीर्करण कर यातच इितहासकारांचे खरे कौश य असते. परंतु पु कळ इितहासकारांची या वगीर्करणात तारांबळ उडून जावून आकि मक कारणांनाच प्रधान कारणांचे व प दे यात येते. एखा या घराला आग लागली असता ती आग लावणार् या मनु याचे ऐवजी या या हातातील आगकाडीवर सवर् जबाबदारी लादणार् या मखूर् यायाधीशाप्रमाणे तो इितहासकार हा या पदतेला पात्र होतो. िनिम तकारणांनाच प्रधान कारण समजनू एखा या ऐितहािसक प्रसगंाचा इितहास िलहू लाग याने या प्रसगंाचे खरे मह व कधीही लक्षात येत नाही. िकंबहुना त ेअद्भतू िन क्रांितकारक प्रसगं अस या क्षु लक कारणाकिरता घडले हे पाहून या प्रसगंाब ल िन यातील यक्तींब ल अयथाथर्बुद्धी उ प न होऊ लागते. यासाठी ऐितहािसक प्रसगंांचा िन िवशेषतः क्रांितकारक प्रसगंांचा इितहास िलिहताना यांचे नुसते वणर्न देऊन यांची बरोबर क पना देता येत नाही िकंवा यांचा उगम यां या िनिम त- कारणापयर्ंतच शोधून माघारे िफर यानेही यांचे यथाथर् व प जाणता येत नाही; तर याला स य, िनःपक्षपाती िन मािमर्क इितहास िलहावयाचा असेल याने या प्रसगंाची िन या क्रांतीची उभारणी कोण या पायावर केलेली होती, यां या मळुाशी काय त व होते िन यांची प्रधान कारणे काय होती यांचे पयार्लोचन अव य केले पािहजे.

    प्र येक क्रांती या मळुाशी कोणते तरी त व असलेच पािहजे असे इटलीचा प्रख्यात त ववे ता िन देशभक्त मॅिझनी याने कालार्इल या फ्रच रा यक्रांतीवरील पु तकावर टीका मक लेख िलिहताना हटलेले आहे. क्रांती हटली हणजे इितहासातील मनु यजाती या आयु याची उलथापालथ होय. लाखो यक्ती यासाठी झटतात, राजांची िसहंासने यासाठी डळमळू लागतात, असलेले मकुुट फुटले जावून, नसलेले मकुुट यासाठी उ प न होतात, थािपले या मतू चा भगं िन नवीन मतू ची उ थापना ही यासाठी होतात िन या यापुढे रक्ताचे पूर वाहिव याची काहीच कथा नाही, असे प्रचंड

    समहूांना वाटू लागते अशा एखा या क्षोभकारक त वािशवाय दसुर् या कोण याही क्षु लक िन क्षिणक पायावर क्रांतीची इमारत उभारली जाणे शक्य नाही. प्र येक क्रांती या मळुाशी असणारे हे त व या मानाने पिवत्र िकंवा अपिवत्र असेल या मानाने या क्रांतीतील कायर्क यार् यक्तींची व पे िन कृ ये पिवत्र िकंवा अपिवत्र ठरत असतात. हेतूंव न कृ यांची परीक्षा जशी यवहारात केली जाते याचप्रमाणे इितहासातही यक्तीं या िकंवा रा ट्रां या हेतुव न यां या कृ यांचे व प ठरत असते. ही कसोटी सोडून िदली असता

  • www.savarkarsmarak.com

    एखा या यक्तीने दसुर् या यक्तीला मारणे िन एखा या सै याने दसुर् या सै याला मारणे यात काहीच भेद राहणार नाही. साम्रा यासाठी झाले या िसकंदर या वार् या िन इटली या वातं यासाठी झाले या ग्यािरबा डी या वार् या या सारख्याच िकंमती या ठरतील. या िभ न कृ यांचे यथायोग्य परीक्षण हो यास जसा यांचा हेतु समजावून घेतलाच पािहजे याचप्रमाणे प्र येक क्रांतीचे यथायोग्य िववेचन हो यास ितचा हेतू काय होता, ित या अतंयार्मीची इ छा काय होती, कोण या त वांतनू ती उद्भवली होती हे अव य पािहले पािहजे. सारांश, ऐितहािसक क्रांती या इितहास- लेखकाने या क्रांतीतील वरवर असबंद्ध िदसणार् या प्रसगंाना िकंवा ित या अद्भतुतेला पाहून ितथेच ि तिमत होऊन न बसता ित या उगमाकड ेशोध करीत गेले पािहजे. इतकेचे न हे, तर या शोधात भल याच िन आकि मत िनघाले या फा यांस सोडून अगदी मलूत वापयर्ंत शोध लावला पािहजे, मग या त वाची दिुबर्ण घेअून या क्रांती या िव तीणर् प्रदेशाचे िनरीक्षण केले पािहजे. अशा रीतीने आरंभ के यास अनेक असबंद्ध प्रसगंात पूणर् सबंद्धता िदस ूलागते, वक्ररेषा सरळ भास ूलागतात िन सरळ रेषा वक्र भासू लागतात. अधंकारात पकाश िदस ूलागतो िन प्रकाशात अंधकार िदस ू लागतो, नीचतेत उ चता िन उ चतेत नीचता ग्गोचर होते, िवद्रपूतेत सु पता िन सु पतेत िवद्रपुता आढळते िन अपेिक्षत िकंवा अनपेिक्षत रीतीने परंतु प ट व पाने ती क्रांती ही इितहासा या टो प तीस येते.

    परंतु िहदंु थानात इ. स. १८५७ साली घडले या प्रचंड रा यक्रांतीचा इितहास अशा शा त्रीय पद्धतीने कोणीही वदेशी िकंवा िवदेशी ग्रथंकाराने िलिहलेला नस याने या क्रांितयुद्धाब ल लोकांत िवलक्षण, भ्रामक िन दु ट समजतुी प्रचिलत झाले या आहेत. वर वणर्न केलेले सवर् दोष या क्रांितयुद्धा या इंग्रजी लेखकांनी केलेले आहेत. काही लेखकांनी याचे वणर्न दे यापिलकड ेप्रय नच केला नाही. परंतु बहुतकेांनी तो प्रय न दु ट बुिद्धने िन पक्षपातीपणाने के यामळेु यां या दषूीत टीला या क्रांितयुद्धाचे मलूत व िदसले नाही िकंवा िदसत असताही पहावले नाही.

    इ. स. १८५७ सारखी प्रचंड क्रांती हेतू यितिरक्त घडणे शक्य आहे काय? पेशावरपासनू कलक यापयर्ंत जी लाट उसळली ती आप या साम यार्ंने काही तरी िविश ट पदाथर् बुडवून टाक या या हेतूिशवायच उठणे शक्य होते काय? िद लीला पडलेले वेढे, कानपूरला झाले या क तली, साम्रा यांचे उभारलेले वज िन या वजाखाली लढत लढत शूरां या धारातीथार्त पडले या उ या यासारखी उदा त िन फूित र्जनक कृ ये काही एका अ यंत उदा त िन फूित र्जनक सा यािशवाय घडणे शक्य होते काय? एखा या आठव याला भरणारा बाजार देखील काही िविश ट हेतू यितिरक्त भरलेला नसतो. मग जो बाजार भरिव याची तयारी वष वष चाललेली होती, याची दकुाने पेशावरपासनू कलक यापयर्ंत असणार् या प्र येक िसहंासनावर उघडलेली होती, यांत रा यांची िन

  • www.savarkarsmarak.com

    साम्रा यांची देवघेव चाललेली होती, िजथे रक्तां या िन मांसा या ना यािशवाय दसुरे चलनी नाणे कोणी जमुानीत न हत ेतो बाजार काय उगीच भरला, उगीच उठून गेला? नाही, नाही. तो बाजार उगीच भरला असेही नाही. उगीच उठून गेला असेही नाही. हे कळणे फार कठीण आहे हणनू न हे, तर हे कळले असे कबूल करणे हे आप या िहताचे न वाट याने या मु याकड े इंग्रजी इितहासकारांनी मु ाम दलुर्क्ष केलले आहे परंतु या दलुर्क्षाहूनही अिधक फसिवणारी िन ५७ या या क्रांितयुद्धाचे व प सवर्तोपरी भ्र ट करणारी दसुरी युक्ती िकंवा दसुरी चूक िवजातीय िन यांची झील ओढणार् या वजातीय इितहासकारांनी जी केलेली आहे ती ही होय की, या ५७ या प्रलयाचे कारण दसुरे काही नसनू मठूभर आपमतलबी लोकांनी उठिवलेली काडतुसांची कंडी होय. इंग्रजी इितहासावर िन इंग्रजां या लाचलचुपतीवर वाढलेले एक एत ेशीय ग्रथंकार हणतात : ‘काडतुसास गाईची िन डुकराची चबीर् लािवतात इतके केवळ ऐकूनच मखूर् लोक िबथरले. ऐकलेली गो ट खरी की खोटी याचा कोणी शोध केला आहे काय? एक बोलला हणनू दसुरा बोलला, आिण दसुरा िबघडला हणनू ितसरा िबघडला अशी अधंपरंपरा चालनू अिवचारी मखूार्चा समाज जमला आिण बंड माजले. काडतुसां या गो टींवर लोकांनी अधंपरंपरेने िव वास ठेवला की काय याचा िनणर्य पुढे यथावकाश होईलच. परंतु या खर् या िकंवा खो या िव वासात बडंाचे मळू होते ही समजतू करिव याचा कसा दीघर् प्रय न चाललेला होता हे याव न िदसनू येईल. ५७ सारखी प्रचंड क्रांती अस या कारणापासनू उ प न होईल हे हणणार् या मदं िकंवा दु ट बुद्धींना क्रांती हणजे एक ‘अिवचारी मखूार्ंचा समाज’ होय असे वाट यास यात काही आ चयर् नाही. जर ५७ ची क्रांती ही मखु्यतः काडतुसांव नच प्रदी त झाली होती, तर ितला नानासाहेब, िद लीचे बादशाह, झाशीची राणी िकंवा रोिहलखडंचे खानबहादरू खान हे का िमळाले? यांना इंग्रजी ल करात नोकरी धरावयाची न हती िकंवा घरी बसले तरी ती ल करी काडतुसे तोडलीच पािहजेत असाही हुकूम कोणी यां यावर केलेला न हता. जर ५७ ची उठावणी ही केवळ िकंवा मखु्यतः काडतुसां या चबीर्नेच झाली होती तर िहदंु थानावरील इंग्रजी ग हनर्र जनरलने ती न वापर याचा हुकूम सोड याबरोबर ती झटकन शमलीही असती परंतु िशपायांनी आप या हाताने आपली काडतुसे बनवावी अशी सरकारी परवानगी िमळा यावरही ितचा उपयोग क न घे याचे ऐवजी िकंवा ल करी नोकरी सोडून सवर्च कटकट िमटिव याचे ऐवजी ल करी िशपायांनीच न हे, तर ल कराशी यांचा अथार्अथीर् सबंंध नाही अशा लाखो लोकांनी, राजांनी िन महाराजांनी आपले प्राण रणांगणांत का खचर् केले? ल करी िन िबनल करी, राजा िन रंक, िहदं ु िन मसुलमान या सवार्ंना फुरण ये यास अस या िकरकोळ गो टी कारणीभतू होत नसतात तर या गो टीं या मळुाशी असणारे त व यास कारणीभतू होत असते.

  • www.savarkarsmarak.com

    काडतुसांची िभती हे बंडांचे प्रमखु कारण आहे. या हण यात िजतकी अयथाथर्ता आहे िततकीच या बडंाचा उगम केवळ अयो ये या रा याला खालसा कर यात आहे, या हण यात िदसनू येईल. अयो ये या रा यातील िहतािहताशी यांचा काही एक संबंध न हता असे िकती तरी लोक या भयंकर क्रांतीत हातावर िशर घेअून लढत होते! मग या लढ यात यांचा काय हेतु होता? खु अयो येचे नबाब तर कलक या या िक यात अटकेत पडलेले होते, यांची प्रजा इंिग्लश इितहासकारां या हण याप्रमाणे नबाबा या अमंलाला अ यंत नाखूष झालेली होती. मग पंजाबापासनू तो बंगालपयर्ंत फक्त राजेच न हेत िकंवा ल करी लोकच न हेत तर प्र येक अ सल िहदंी मनु य आपली समशरे उपसनू का उभा रािहला? स तावन या क्रांतीब ल एक लेख बंगाल या कोणी ‘िहदं’ूने या वेळेसच इंग्लडंात प्रिसद्ध करिवला होता. यात तो िहदं ु हणतोः “ यांनी अयो ये या नबाबाला कधी ज मातसदु्धा बिघतलेले न हते िकंवा पुढेही बघ याचा सभंव न हता, असे िकती सरळ िन दयाद्रर् लोक आपआप या झोपडीत नबाबाची दःुख सांगताना ढसढसा रडत असत, याची क पना तु हाला नाही! हे अ ु गळून गे यानतंर प्र यक्ष वतःवरच हा कू्रर प्रसगं गदुर याप्रमाणे वजीद अ लीशाह यां या अपमानाचा सडू घे याची प्रितज्ञा िकती िशपाई दररोज करीत होते हेही तु हांस माहीत नाही”. 1

    या िशपायांना ही सहानुभतूी का वाटू लागली. यांनी नबाबांना ज मात पािहलेलेही न हते यांचे डोळे िन कंठ का भ न आले? ते हा अयो येचे रा य खालसा के याने बंड उद्भवले नाही तर ही रा ये खालसा कर यात या त वांचा उपमदर् होत होता या त वांमळेु बंड उ प न झाले. काडतुसांची िभती िकंवा अयो येचे खालसा केलेले रा य ही आनुषिंगक िन आकि मक कारणे होत. यांनाच प्रधान कारण समजले असता स तावन या क्रांतीचे खरे व प कधीही कळणार नाही.

    1 हा लेख अंिडया ऑिफस या लायब्ररीत आहे. हा लेख अनेक टीनी फार मह वाचा आहे. या लेखातील पुढील अुतारा िद यािशवाय राहवत नाही. “. Your (Englishmen’s) conduct has all along been mean and pettifogging. You accuse our ancient Mogal rulers of despotism. They were despotic to some extent; but, on the whole, they knew how to govern an empire-you know how to keep a shop. They had a large mind; you have an ingenious and a crafty one, They could conceive of grand projects. Despite their faults, they were loved by a grand people like us. They settled in the country and tried to improve it. Your servants come here only to make money and go home as soon as they have satisfied themselves on that score. Indeed, in as much as we have come to know you, we have learnt to dispise you. With increasing knowledgc we have known that the Anglo-Saxon race is selfish and hypocritical in the extreme and always unprincipled in matters of gain!” हा लेख सुमारे 25 पानांचा असून तो िद. 13 ऑक्टोबर 1857 रोजी प्रिसद्ध झालेला आहे.

  • www.savarkarsmarak.com

    या िनिम तकारणांनाच मळू कारणांचे व प िद यास याचा असा अथर् होईल की, जर ही िविश ट कारणे घडली नसती तर यांचे कायर्ही घडले नसते जर काडतुसांची िभती नसती िकंवा अयो येचे रा य खालसा केले गेले असते तर १८५७ ची क्रांती घडली नसती. परंतु या समजाहून वेडगळ िन भ्रामक असा दसुरा समज सापडणे शक्य नाही. काडतुसांची िभती उ प न झाली नसती तरी क्रांती घडलीच असती. कारण या भीती या मळुाशी असणारे त व हे दसुर् या एखा या प्रसगंात ग्गोचर झाले असते. अयो येचे रा य खालसा झाले नसते तरीही हे क्रांतीयुद्ध झालेच असते. कारण या रा या या खालसा कर याचे मळुाशी असलेले त व आणखी दसुर् या एखा या रा या या खालसा कर यात प्रादभुूर्त झाले असते. फ्रा स देशातील रा यक्रांतीचे प्रधान कारण जसे धा या या वाढले या िकंमती िकंवा बॅ टाअल िकंवा राजाचे पॅिरस सोडून जाणे, िकंवा मेजवानीचा रंग हे न हे, त वतच वरील आकि मक िन िविश ट प्रसगं ही या प्रचंड क्रांतीची प्रधान कारणे नसनू केवळ िनिम तभतू िनिम ते होत. सीताहरण हे रामायणाचे जसे केवळ िनिम त झाले याचप्रमाणे वरील सवर् लहानमोठी कारणे ही िनिम ते असनू मखु्य प्रधान कारणे हटली हणजे यां या मळुाशी असलेली त वेच होत. ही त वे कोणती होती? हजारो शूरां या तरवारी यां या यानांतून ओढून काढून रणांगणात चमकिवणारी ही त वे कोणती होती? िन तेज झाले या मकुुटांना सतेजता देणारी िन मोडून पडले या वजांचे पुन द्धरण करणारी ही त वे कोणती होती? यां यावर हजारो यक्तींनी आप या उ ण रक्ताचा अिभषेक वषार्नुवष अखंड पे्रमाने सु ठेवावा ती ही त वे कोणती होती? मौलवींनी यांना उपदेश करावा, ब्रा मणांनी यांना ‘िवजयी भव’ हणनू आिशवार्द यावे, िद ली या मिशदीतून िन काशी या देवळांतून यां या यशः प्रा तीसाठी परमे वराकड े िद य प्राथर्ना धाड यात या या, यां या सा यासाठी ीमत ्हनुमानजीने कानपूर या रणांगणावर हंुकार क लागावा िन यासाठी झाशी या महाल मीने शुंभिनशंुभां या रक्तात िभजलेली आपली पुराणप्रिसद्ध तरवार पु हा उपस ूलागावे अशी ही त वे कोणती होती?

    ही १८५७ या क्रांतीची प्रधान कारणे असलेली िद य त वे हणजे ‘ वधमर् िन वरा य’ ही होत. आप या प्राणिप्रय धमार्वर भयंकर, िवघातक िन कपटप्रचुर ह ला आलेला आहे असे यथाथर् रीतीने िदस ूलागताच वधमर् रक्षणाथर् जी ‘दीन दीन’ ही गजर्ना सु झाली, या गजर्नेत िन आप या िनसगर्द त वातं याला कपटीपणाने िछनावून आप या पायात राजकीय गलुामिगरी या शृखंला घात या गे या हे पाहताच वरा य सपंादना या पिवत्र इ छेने या दा यशृंखलेवर केले या प्रचंड आघातात या क्रांितयुद्धांचे मळू आहे. वधमर्प्रीती िन वरा यप्रीती ही त वे िहदंु थान या इितहासांत िजतक्या प टतेने िन उदा ततनेे िदसतात याहून अिधक कोण या इितहासात िदसणार आहेत? परकीय िन आपमतलबी इितहासकारांनी या िद य िहदंभुचेू िचत्र िकतीही घाणेर या रंगात

  • www.savarkarsmarak.com

    काढलेले असले तरी जोपयर्ंत आम या इितहासा या पानावरील िचतोडचे नाव पसुलेले नाही, िसहंगडचे नाव पुसलेले नाही, प्रतापािद याचे नाव पुसलेले नाही िकंवा गु गोिवदंिसगंांचे नाव पुसलेले नाही तोपयर्ंत ही वधमर् िन वरा याची त वे िहदंु थान या रक्तामासांत िखळून राहणारी आहेत! यां यावर क्षणभर गलुामिगरी या भ्रमाचे ढग येवोत- सयूार्वरदेखील ढग येतात - परंतु तो क्षण सपंतो न सपंतो तो या त वसयूार् या उ णतेने ते िवतळून जातील यात मळुीच शंका नाही.

    वरा यासाठी िहदंु थानने कोणचे प्रय न केलेले नाहीत िन वधमार्साठी िहदंु थानने कोणचे िद य अगंीकारले नाही? “सरूा सो पचािजये जो लढे िदनके हेत। पुरजा पुरजा कट मरे तबहू न छोड े खेत!” (गु गोिवदंिसहं). अशा रीतीने वधमार्साठी रणांगणावर ितळतीळ तुकड े झाले तरी जे हटत नाहीत अशा प्रसगंांनी भरतभमूीचा इितहास आपूणर् भरलेला आहे”.

    या परंपरागत िन िद य त वांचा संचार हो यास १८५७ साली िजतकी कारणे होती िततकी पूवीर् फारच थो या वेळेस घडून आलेली होती. या िविश ट प्रसगंांनी िहदंभमूी या अगंात िकंिचत सपु्रस न झाले या या मनोवृ तींना िवलक्षण चेतना िदली िन वधमर् िन वरा यासाठी लोकशक्ती स जचाप होऊ लाग या. िद लीचे बादशहांनी काढले या वरा यसं थापने या जािहरना यात ते हणतातः “िहदंवािसयांनो, जर आपण सवर्जण मनात आण ूतर शत्रूचंा क्षणाधार्त धु वा उडवून देऊ िन आप या प्राणिप्रय धमार्ला िन प्राणिप्रय देशाला पूणर् भयमकु्त क !”“2

    या वाक्यात असले या िद य त वांसाठी जी क्रांती होते, आप या प्राणिप्रय धमार्ला िन आप या प्राणिप्रय देशाला बंधमकु्त कर यासाठी जे क्रांतीयुद्ध होते या क्रांितयुद्धाहून पिवत्र असे जगात दसुरे काय आढळणार आहे? वदेशरक्षण, वरा य सं थापन िन वधमर् पिरत्राण यासाठी िद ली या िसहंासनाव न प्राथर्ना केले या या प ट, िद य िन फूित र्जनक मतं्रातच १८५७ या क्रांतीचे बीज आहे! बरेलीला छापून प्रिसद्ध केले या िन अयो ये या नबाबांनी काढले या दसुर् या एका जािहरना यात ते हणतातः” िहदंु थानातील सवर् िहदंनूो िन मसुलमानांनो, उठा! वदेश बांधवहो, परमे वराने िदले या देणग्यात अ यंत े ठ देणगी हणजे वरा य (sovereign) ही होय. ही ई वरद त देणगी याने आप यापासनू फसवून, िछनावून नेली आहे या जलुमी राक्षसाला ती फार िदवस पचेल काय? हे ई वरी इ छेिव द्ध असलेले कृ य फार िदवस जयास जाईल काय? नाही नाही! इंिग्लशांनी इतके जलुमू केलेले आहेत की, यां या पापाचे घड े पूवीर्च तुडुबं भरलेले आहेत! िन यात आता आप या पिवत्र धमार्चा नाश

    2 िद लीचा जािहरनामा ‘Lackey’s Fictions Exposed’.

  • www.savarkarsmarak.com

    कर याची यांना कुबुिद्ध सचुली! आता तु ही अजनूही व थ बसणार काय? तु ही व थ बसावे अशी परमे वराची इ छा नाही. कारण सवर् िहदंूं या िन मसुलमानां या दयात या याच इ छेने या िफरंग्यांना आप या देशातून हाकून दे याची बिुद्ध उ प न झालेली आहे...िन परमे वरा या इ छेने िन तुम या पराक्रमाने लवकरच यांचा इतका पूणर् नायनाट होईल की, या आप या िहदंु थानात यांचा मागमसूसदु्धा उरणार नाही!... लहान थोर हे सवर् क्षु लक भेद िवस न जावून या सै यात सवर्त्र समताच नांदली पािहजे. कारण जे जे पिवत्र धमर्युद्धात वधमार्साठी आपली समशेर उपसतात ते सवर् सारख्याच योग्यतेचे आहेत! ते भाईभाई आहेत! यां यात मळुीच भेद नाहीत... हणनू पु हा एकदा मी सवर् िहदंी बंधूंस हणतो की, उठा िन या परमे वरी िन िद य कतर् यासाठी रणांगणात उडी घ्या!!”.3

    ही त वर ने पाहून याला या क्रांतीयुद्धाची ओजि वता भासणार नाही तो एकतर मदं िकंवा एकतर भामटा असला पािहजे. ई वरद त हक्कांसाठी लढणे हे मनु यमात्रांचे कतर् य होय. हणनू आप या वधमार्साठी िन वरा यासाठी या वेळ या िहदंी शूरांनी आप या तरवारी उपसले या हो या हे िसद्ध कर यास याहून सबळ पुरावा तो काय देता येणार? िभ निभ न थली िन िभ निभ न काली िनघालेले हे जािहरनामे या क्रांितयुद्धा या मीमांसेवर एक अक्षरही जा त िलिह याचे कारण उ देत नाहीत. हे जािहरनामे कोणी भल यासल याने काढलेले नसनू सवर्वं य िन सवार्िधकारी िसहंासनाची ती शासनपत्रे आहेत! या वेळ या क्षु ध मनोवृ तीचे ते उ ण उ ण उसासे आहेत. भाडिभडीमळेु िकंवा भयामळेु जे हा खर् या मनोवृ ती दाबून ठेव याचे काही एक प्रयोजन नसते, अशा रणप्रसगंातील हे अतंःकरणाचे प ट बोल आहेत. या युद्धात “जे जे समशेर उपसतात त े ते सारख्याच योग्यतेचे असतात” अशा धमर्युद्धात उठलेली ही वीरगजर्ना ‘ वधमर् िन वरा य’ या त व वयांचा उ चार िन जयघोष करीत आहे!

    परंतु ही दोन त वे पर परांशी िव द्ध िकंवा िविभ न समजली जात होती काय? वधमर् िन वरा य यांना पर परांशी अथार्अथीर् सबंंध नाही अशी िनदान पौवार् यांची तरी के हाही समजनू न हती. मॅिझनी या हण याप्रमाणे वगर् िन पृ वी यां यात एक जगंी आडकाठी उभारलेली नसनू एकाच व तूची ही दोन टोके आहेत अशीच पौवार् य मनाची पूवार्पार यथाथर् िन पिरपक्व समजूत आहे. आमची वधमार्ची क पना ही वरा याहून िभ न नाही. ती दो ही सा य- साधने ना याने सलंग्न आहेत. वधमार्िशवाय वरा य तु छ होय िन वरा यािशवाय वधमर् बलहीन होय. वरा य ही ऐिहक साम यार्ची

    3 ‘Lackey’s Fictions Exposed’. हा जािहरनामा या क्रांितयुद्धा या वेळेस लोकवृ ती कशा चैत ययुक्त झाले या हो या हे दाखिव यास फारच अुपयोगी आहे. हा पुढे थो याबहुत अंशाने िदला जाईलच.

  • www.savarkarsmarak.com

    तरवार, वधमर् या पारलौिकक सा यासाठी सदोिदत उपसलेली असावी हा पौवार् य मनाचा कल इितहासात पदोपदी आढळून येईल. पौवार् यां या इितहासात झाले या क्रां यांना धािमर्क व प का िमळते, िकंबहुना धािमर्क पािव य अस यािशवाय िन धमर्सलंग्नता अस यािशवाय प्रचंड क्रांती होणे हे पौवार् यां या इितहासाला मळुीच ठावूक का नाही यांचे बीजही या धमार् या िव व यापक व पातच आहे. िहदंु थान या इितहासात आजपयर्ंत अखंड वाने यक्त होत आलेले हे वरा य िन वधमर् यां या साधनसा य वाचे त व या १८५७ या क्रांितयुद्धातही यक्त झाले यात काही नवल नाही. िद ली या बादशहांनी अगदी प्रथम काढले या जािहरना याचा उ लेख पूवीर् केलाच आहे. यानंतर िद लीला इंग्रजांचा वेढा पडून यदु्ध भर रंगात आलेले असताना बादशहांनी सवर् िहदंवािसयांस अनुलक्षून दसुरा एक जािहरनामा काढलेला होता. यात ते हणतातः4 “जमी राजगान वो रोसाए िहदंपर वाझ े होके तुम बेहामा उजःू नेकी और फ याजीम मु तईर उ ईर हो...खुदावंतने तमुको ये मतर्बये आली और मु क और दौलत और हुकमत असीवा ते बक्षी है िक तुम उन लोग को जो तुमारे मजहबमे रखना अदंाजी करे, गारद करो.” आप याला अ वराने सपं ती, देश, अिधकार हे कशासाठी िदलेले आहेत? ते केवळ यिक्तिवषयक िवषयसखुासाठी नसनू वधमर्सरंक्षणा या पिवत्र हेतूसाठी होत! परंत ु या पिवत्र िन अिंतम हेतचूी ही साधने आता कोठे आहेत? मागे िदले या जािहरना यात हट याप्रमाणे परमे वरा या सवर् देणग्यात अ यंत े ठ अशी वरा याची देणगी कोठे आहे? दौलत कोठे आहे? मु क (देश) कोठे आहे? हुकूमत कोठे आहे? गलुामिगरी या लेगात ही सवर् दैिवक वतंत्रता मतृप्राय झाली आहे. गलुामिगरीचा हा लेग कसा सहंार करीत आहे हे दाखिव यासाठी वरील जािहरना यात, नागपूरची, अयो येची िन झाशीची वरा ये कशी धुळीस िमळिवली गेली याचे मािमर्क वणर्न क न नतंर अशा रीतीने धमर्रक्षणाची साधने गमािव यामळेु तु ही परमे वराचे घरी अपराधी िन धमर्द्रोही ठराल अशी जागवणकू िदलेली आहे.”अ वराची आज्ञा ही आहे की, वरा य सपंादा. कारण वधमर्सरंक्षणाचे ते मलू साधन आहे. जो वरा य सपंादन करीत नाही, जो गलुामिगरीत तट थ बसतो तो अधमीर् िन धमर्द्रोही होय. हणनू वधमार्साठी उठा िन वरा य सपंादन करा

    “ वधमार्साठी उठा िन वरा य सपंादन करा!” या त वाने िहदंु थान या इितहासात िकती दैिवक चम कार केलेले आहेत? ीसमथर् रामदासांनी महारा ट्राला

    4 हा संबंध जािहरनामा क हयालाल यांनी प्रिसद्ध केले या ‘तारीखे बगावत ेिहदं’ या अुदूर् पु तकात जसा या तसाच िदलेला आहे. हे गहृ थ (?) को या चीफ किमशनराचे ‘अंटरिप्रटर’ असून यांनी बंडवा यांवर इंग्रजी अितहासकारांहूनही जा त त डसुख घेतलेले आहे!

  • www.savarkarsmarak.com

    अडीचशे वषार्पूवीर् हीच दीक्षा िदली होती! “धमार्साठी मरावे। मरोनी अवघ्यांसी मारावे। मािरता मािरता घ्यावे। रा य आपुले।।”

    स तावन या क्रांितयुद्धाचे हेच ताि वक कारण होय. या क्रांितयदु्धाचे हेच मनःशा त्र होय. या दिुबर्णीने या युद्धाचे प ट िन स य व प िदसेल अशी खरी दबुीर्ण हटली हणजे “धमार्साठी मरावे। मरोनी अवघ्यांसी मारावे। मािरता मािरता घ्यावे। रा य आपुले।।”

    या दिुबर्णीतून या क्रांतीकड ेपािहले असता िकती िनराळा देखावा आढळू लागतो! वधमर् िन वरा य या पिवत्र हेतूनंी जे क्रांितयुद्ध घडले होते याचे पािव य या या झाले या पराजयाने भगं पावत नाही. गु गोिवदंिसगंाचे प्रय न ता श रीतीने िवफल झाले हणनू यांचे िद य व कमी होत नाही िकंवा १८४८ साली इटली म ये रा यक्रांतीची जगंी लाट उसळली होती यात या क्रांितकारक पुढार् यांचा सपंूणर् पराजय झाला हणनू यां या हेतूचे पु य वही क्षीण होत नाही!

    ज. मॅकाथीर् हणतातः “The fact was that throughout the greater part of the northern and north- western provinces of the Indian peninsula, there was a rebellion of the native races against the English power. It was not alone the Sepoy who rose in revolt- it was not by any means a merely military mutiny. It was a combination of military grievence, national hatred, and religious fanaticism against the English occupation of India. The native princes and the native soldiers were in it. The Mahomedan and the Hindu forgot their old religious antipathies to join against the Christian. Hatred and panic were the stimulants of that great rebellious movement. The quarrel about the greased cartridges was but the chance spark, flung in among all the combustible material. If that spark had not lighted it, some other would have done the work. . . . . . The Meerat Sepoys found, in a moment, a leader, a flag and a cause, and the mutiny was transformed into a revolutionary war. When they reached Jumna, glittrting in the morning light they had all unconsciously seized one of the great critical moments of history and converted a military mutiny into a national and religious war!”

    5

    Charles Ball writes : “ At length the torrent overflowed the banks, and saturated the moral soil of India. It was then expected that those waves would overwhelm and destroy the entire European element and that, when the torrent of rebellion should again confine itself within bounds, patriotic India, freed from its alien rulers, would bow only to the independent sceptre of native prince. The moment, now, assumed a more important aspect. It became the rebellion of a whole people incited to outrage by resentment for imaginary wrongs and sustained in their delusions by hatred and fanaticism. “6

    5 History of Our Own Times Vol. III. 6 Indian Mutiny Vol. I, page 644.

  • www.savarkarsmarak.com

    White writes in his Complete History of the Great Sepoy War : “ I should be wanting in faithfulness as an historian if I failed to record the admiration, the courage displayed by the Oudhians. The great fault of the Oudh Talukdars from a moral point of view was their having made a common cause with the murderous mutineers. But for this, they might have been regarded as noble patriots fighting in good cause, pro rage et pro patia, for the king and the Motherland” - for Swaraj and Swadesh

  • www.savarkarsmarak.com

    प्रकरण दसुरे

    कारण परंपरा वधमर् िन वरा य या देवतां या अिध ठानाखाली ५७ साली सु झाले या या

    रणमखाचा सकं प कधी सोडला गेला होता? इंग्रजी इितहासकारां या मताप्रमाणे या रणमखाचा सकं प डलहौसी साहेबा या कारिकदीर्त सोडला गेला होता. ही यांची समजतू अगदी भ्रामक आहे. या क्षणी िहदंु थान या िकनार् याला पारतं याने पिहला पाय टाकला ते हाच! गरीब डलहौसी! यांनी िवशेष वाईट ते काय केले? िहदंु थानची ज मद त वतंत्रता ह न घेअून यां या वातं याचे ऐवजी गलुामिगरी िन वधमार्चे ऐवजी िख्र चािनटी दे याचे पातकी िवचार जे हा प्रथमतः इंग्रजी यापार् यांचे डोक्यात िशरले ते हाच िहदंभमूी या अतंःकरणात क्रांितचेतना ही सचंारलेली आहे. स तावन या क्रांितयुद्धाचे कारण इंिग्लशां या ‘चांग या अमंलांत’ िकंवा ‘वाईट अमंलात’ नसनू ते फक्त ‘अमंलातच’ आहे. चांगला िकंवा वाईट हा गौण प्र न असनू मखु्य प्र न ‘अमंल’ हा आहे. या देशाला िहमालयांनी उ तरेकड ेिन समदु्रदेवतांनी दिक्षणेकड ेसरंिक्षत केलेला आहे, या

    िनसगर्बिल ठ िन िनसगर्िप्रय िहदंु थानावर इंग्रजांचा अनैसिगर्क अमंल चाल ू यावा की नाही हा मखु्य प्र न स तावन या समरपटावर सोडिवला जात होता हे जर स य आहे, तर मग या समराची मलू उ पि त ते हाच झाली असली पािहजे की जे हा हा प्र न प्रथम उपि थत झाला.

    मॅिझनी हणतो : वातं य हा प्र येकाचा िनसगर्द त हक्क आहे िन हणनू या पिवत्र हक्काचा अपहार क इि छणार् या जलुमुाचा उ छेद करणे हे प्र येकाचे िनसगर्िसद्ध कतर् य आहे. यक्तीची, रा ट्राची िन मनु यजातीची प्रगित हो यासाठी यां यांत चैत य पािहजे. परंतु जेथे वतंत्रता नसते तेथे चैत य असणे शक्य नाही. जो लोकांचे वातं य िहरावून घेतो तो लोकां या प्रगतीचा िवरोध क न परपीडनाचे अक्ष य पाप करतो. इतकेच न हे तर नकळत सवर् मानवी जातीचे िन अतएव वतःचेच मानेवर कुर् हाड मा न घेअून आ मह ये या भयंकर पापाचाही अिधकारी होतो. ही पापे क न आजपयर्ंत कोण तरला आहे? ही गलुामिगरीची बेडी परमे वरा या इ छेिव द्ध आप या मानवी बंधूं या पायात

  • www.savarkarsmarak.com

    अडकवून आजपयर्ंत कोणाचा पक्ष जयाला गेला आहे? वतंत्रते या िन गलुामिगरी या झग यात शेवटी वतंत्रतचेाच जय ठरलेला आहे. 1

    सीले हणतो की, इंग्रजांचा िहदंु थानशी असलेला सबंंध ही िनसगार्ची चे टा आहे! या दोन देशांत कोण याही प्रकारचे नैसिगर्क बंधन नाही. यांचे रक्त िनराळे आहे, यांचे धमर् िनराळे आहेत, यांचे िहतािहत िनराळे आहे. 2 परंतु हे सवर् िवस न जावून या साली क्लाअ हने आपमतलबाचे िन अ यायाचे साम्रा य उभार यासाठी लासीचे मैदानावर रक्तामांसाचा पाया घातला या १७५७ सालीच या क्रांितयुद्धाचा सकं प सोडलेला आहे! या व- वातं य-सपंादन-सकं पाला इतर कोण याही गो टीपेक्षा इंग्रजांचेच जगंी सा य झालेले आहे! यांनी या सकंि पत क्रांितयुद्धाची बीजे कुठे हणनू पेरली नाहीत? कारण हेि टंग्जने काशीत, रोिहलखंडात िन बंगा यात ती बीजे पेरली तर वेल लीने हैसरू, आसई, पुणे, सातारा िन उ तर िहदंु थाना या सपुीक जिमनीत याची पेरणी केली! या पेरणीला काहीच म पडले नाहीत असे नाही. तरवारींनी िन तोफांनी िहदंु थानची जमीन नांगरावी लागली. कारण इतर भल यासल या नांगरांना ीवधर्नचे तट, शनवारचे वाड,े स याद्रीचे अुचंवटे, आगर् याचे बु ज िन िद लीची अवजड िसहंासने दाद देती ना! या खडकाळ जिमनींवर नांगर िफरवून यांना सपाट के यानतर मधील चुकून माकून उरले या लहान लहान ढेकळांनाही फोड यात आले. वचनभगं, अिव वास, घात, जुलमू वगरेै लहान मो या टो याखाली िकरकोळ सं थािनक िचरडून गेले, सै यात नेिट ह िशपायांचे अपमान होऊ लागले. यांना उ मत झाले या िफरंगी अिधकार् यां या चाबकाखाली मार बस ूलागले. यां या पराक्रमाने नवे प्रांत िमळाले असता इतरत्र मराठे िन िनजाम यां याकडून यांस जहािगरी िमळत. परंतु कंपनीकडून फक्त गोडगोड थापांची बिक्षसे वाटली जात!3 यां या तरवारीने इंग्रजां यासाठी सवर् िहदंु थान िजकंला होता या िशपायांना इतक्या कू्ररतेने वागिव यात येई की, जनरल आथर्र वेल लीने जखमी झाले या िशपायांचे सगंोपन कर याचे ऐवजी यांना तोफे या त डी यावे! अशा रीतीने िहदु थान या कोनाकोपर् यांतून 1 Duties of Man. 2 Expansion of England _ page 214. 3 If he were to pass his whole life in the Company’s service and do what he might - he could not rise higher than the Subhedar. Even

    an English sergeant commanded native officers of the highest rank on parade the English officers made mistakes, used wrong words

    of command and threw the blame upon the Sepoys and reviled them. Even native officers, who had grown grey in the service, were

    publicly abused by European Striplings. . . (They) had not, as in the armies of native potentates, elephants and palanquins assigned to

    them for their conveyance how great so ever the distance which they were obliged to traverse. “. The Sepoys of the Nizam and

    Marhatta Chiefs”, they said, “. are better off than our Subhedars and Jamadars,” That the English officers could jmport into Zananas

    the most beautiful women in the country. . . and to crown all it was declared that General Aurther Wellesley had ordered his wounded

    Sipahis to be mercilessly shot to death!” -Kaye Vol. I, page 160 - 61

  • www.savarkarsmarak.com

    भयंकर क्रांितयुद्धाची बीजे इंग्रज लोक एकसहा पेरीत चाललेले होते. या यां या प्रय नास यशःप्रा ती लवकरच होईल अशी िच हे प्रादभुूर्त हो यासही फारसा उशीर लागला नाही!

    डलहौसी

    या िदवशी पेन देशाने नेदलर्ंड या भमूीवर परमे वरी इ छेिव द्ध आपले गलुामिगरीचे जोखड लादले याच िदवशी नेदलर्ंडचे िन पेनचे हजारो लढायांनी भरलेले असे क्रांितयुद्ध होणार हे िनि चत झालेले होते. फक्त ते के हा, कोठे िन कसे हावे या गौण मु यांचा िनकाल काय तो आ हा नावा या पेन या ग हनर्राने केला. या क्षणी ऑि ट्रयाने इटली या पायात दा याची बेडी ठोकली याच िदवशी अनेक पराजयानी परंतु अिंतम जयाने घिटत झालेले प्रचंड क्रांितयुद्ध िनि चत झालेले होते. फक्त उरलेला ितिथिन चय काय तो मात्र यां या जलुमुांनी झाला. याचप्रमाणे या वेळेस आंग्लभ ूही िहदंभमूीवर दासीपणा लाद यासाठी एखा या राक्षसीसारखी धावून आली याच िदवशी इंग्रजांचे िन िहदंूंचे जे युद्ध - भयंकर, अभतूपूवर्, कू्रर व कडाक्याचे- ठरलेले होते, याचा आरंभ के हा हावा हे काय ते डलहौसीने ठरिवले. डलहौसी या कारिकदीर्त झाले या अमानुष अ यायांचे ऐवजी जरी यांनी िकंिचत मवाळ अमंल केला असता, तथािप या या योगाने अिंतम रणसगं्राम याला टाळता येता ना. कारण प्र येक देशाने पूणर् वतंत्र असावे हाच नैसिगर्क तकर् शा त्राचा अबािधत रहाणारा अिंतम िसद्धांत आहे. या िनसगर्हेतू या िव द्ध जावनू कोणीही एखा या रा ट्राचे पायात बळजोरीने गलुामिगरीची बेडी- मग ती सो याने का मढिवलेली असेना- लादली की, काळा या घणाखाली ितचे तुकड ेउडावयाचे हे ठरलेलेच आहे. तथािप जेथे जेथे गलुामिगरी असते तेथे तेथे जलुमू उ प न झालाच पािहजे िन जेथे जेथे िफरंगी रा य आहे तेथे तेथे डलहौसी आलेच पािहजेत. कारण िबनजलुमी गलुामिगरी ही िजतकी अशक्य गो ट आहे िततकीच िबनडलहौसी िफरंगी रा य ही गो टही अशक्य होय!

    कारण परक्यांवर आपली अ यायमलूक स ता चालिवणे हे िजथे सवर्समंत होते, ितथे जो ही स ता पकषार्ने गाजवील यालाच े ठािधकार िमळतात. या योगाने जो अ यंत अ यायी असेल तो अ यंत े ठ गणला जावून याला या अ यायांची कमाल क न दाखिव यािशवाय आपले े ठ व ठेव याची दसुरी युक्ती िश लक नसते. अशा रीतीने जेथे अ यायात िन अधमपणात राजरोस चढाओढ सु असते तेथे डलहौसीच काय ते िनपजावयाचे! ही अनीितमलूक साम्रा ये जेथे जेथे माजली तेथे तेथे अस या डलहौसीची रानची राने रािहलेली होती!

  • www.savarkarsmarak.com

    परंतु या सवर् डलहौसींना मागे टाकणारा असा एक आंग्ल डलहौसी १८४८ साली िहदंु थानात आला. डलहौसीला इंग्रजी इितहासकार ‘साम्रा याचा प्रणेता’ हणतात. या गो टीहून डलहौसी या अधम िन नीच कतर्बगारीब ल दसुरी साक्ष ती काय यावी? शंभर वषपयर्ंत चालिवले या इंग्रजी अनीतीचा मतूर् पिरणाम, वभावाने हेकोखोर, मी हणेन ती पूवर् िदशा या बा याने राहणारा, साम्रा याची चटक िन साम्रा याचा माज या या रक्तामासांत िखळून गेलेला होता असा हा धूतर् नसला तरी धाडसी मु स ी िहदंु थानची जमीन सपाट कर यासाठी’ या जिमनीवर येअून उतरला.

    दरोडखोरां या टोळीवरील मखु्य नायकाचे लक्ष कोणा या घरात सपं ती भरलेली आहे इकड ेप्रथमतः जाणे अगदी साहिजक आहे. असे सपं तीने भरलेले घर यास िदसले की, या घरावर शक्य या रीतीने दरोडा घाल याची तयारी कर यात तो चूर झालेला असतो. या गदीर्म ये याया यायाचा िवचार हा सवर् वी अ वाभािवक, अशक्य िन िवघातक आहे. याचे याया याय- िवचारपण सु होते याचे याच क्षणी दरोडखेोरपण सपंते! अशी व तुि थती अस याने इंग्रजां या िहदंु थानावर पडले या भयंकर दरो यात4 इंग्रजां या अमंलात या अमंलाला ि थरता देणारी िन या दरो याला वधर्न करणारी यांची कृ ये या य होती की अ या य होती हे ठरिव याची घासाघीस करणे हणजे इितहासाला यथर् िशणिवणे होय! तहनामे, वचने, दो तपणा, वगरेै कलमांना दरोडखेोरपणा या शा त्रात जागा िमळत नसते इतके यानात ठेवले की मग इितहासाची िकती तरी यातयात वाचेल! मग वॉरन हेि टंग्जने नदंकुमारला यायाने मारले की अ यायाने. िन या वॉरन हेि टंग्जची इंिग्लश लोकांनी िनरपराध हणनू सटुका का केली हे ठरिव यास कागदांचे ढीग नासणे नको. अज्ञ लोक आप या भोळसर वभावानु प ठरले या तहां या या या घेअून, यां या तारखा देऊन, धमर्शा त्रांची वचने उत न, कोिटक्रमांची जाळी रचून िकंवा मागील परंपरेचे आधार दाखवून आप या घरावर चालनू आले या दरोडखेोरांत परावृ ती िकंवा सहानुभतूी उ प न कर याचा भ्रामक प्रय न करोत, परंतु धूतर् लोक या िन फळ वांझ खटपटीला हस यावाचून राहणार नाहीत. ही सवर् दरो यांना लाग ूअसणारी गो ट डलहौसी या दरो यांना तर िवशेषच लाग ूपडते िन हणनू या या कारिकदीर्त घडले या कृ यांची या य- या यता ठरिव याची वेडगळ खटपट

    4Malcolm Lewin says : “. . . . Grasping everything that could render life desirable, we have desired to the people of the country all that

    could raise them in society, all that could elevate them as men. . . we have delivered up their pagoda- property to confiscation; we

    have branded them in our official records as ‘heathens”. we have seized the possessions of their native princes and confiscated the

    estates of the nobles; we have unsettled the country by exactions and collected the revenue by means of torture; we have held India as

    the highway man holds his neighbour’s purse for what it contains. ”

  • www.savarkarsmarak.com

    करीत बसणे, हा मखूर्पणा होय. ‘िहदंु थानची जमीन सपाट क न’ ित या उरावर दणदण नाच यासाठी डलहौसी आलेला होता एवढे यानात धरले हणजे ब स आहे. िनसगर्सुदंर िहदंभलूा आपली बटीक बनिव याचा याचा अिंतम उ ेश होता या दयु धनाला याय कसला िन अ याय कसला! ही पापी वासना तृ त कर यास जे जे साधन सापडले ते ते तो उपयोगात आणणार!

    या साधनांपकैी पिहले साधन हणजे पंजाबशी झालेली लढाई होय. डलहौसी या पायांचा िहदंु थानचे िकनार् यास पशर् होताच या या हे ताबडतोब यानात आले की पजंाबम ये जोपयर्ंत रणिजतिसहं िनपजत आहेत तोपयर्ंत आपली पापवासना पूणर् करणे हे इंग्लडंला फार जड जाणारे आहे. असे पाहून या पंजाबी िसहंास गलुामिगरी या साप यात कसे तरी पाडलेच पािहजे, असा याचा ढिन चय झाला िन जरी िचिलयनवाला या दारातून बाहेर पडून या पंजाबी िसहंांनी एक भयंकर चपराक आप या शत्रू या छातीवर मारली, तरी मागनू गुजराथ या दाराने शत्र ूआत घुसले िन िसहांची गहुा ही लवकरच िसहंाचा िपजंरा बनली! रणिजतिसहंाची पट्टराणी चंदकुवर ही लडंनम ये कुजनू मेली िन रणिजतिसहंाचा दलुीपिसहं हा परक्यां या दारी तकुड ेमोडीत पडला!5

    आता मात्र िहमालयापासनू क याकुमारीपयर्ंत सवर् िहदंु थान तांबड े झाले. परंत ुअजनू िसधंनुदीपासनू अरावतीपयर्ंत ते हावे तसे तांबड े झालेले न हते. मग उशीर कशाला? ब्र मदेशाम ये एक शांतता िमशन धाडले की काम फ ते होणारे आहे! फक्त या शांतता िमशनने शांततेला इतक्या पे्रमाने ढािलिंगली पािहजे की ित या बरग या मोडून चुर या जा या! हे अ यतं पे्रमळ काम अखेर पार पडले िन ब्र मदेश तांब या रंगात रंगनू गेला. आता मात्र िसधनुदीपासनू अरावतीपयर्ंत िन िहमालयापासनू रामे वरापयर्ंत सवर् िहदंु थान तांबड ेझाले खरे! - पण लवकरच लाल भडकही होणार नाही कशाव न!

    पंजाब िन ब्र मदेश इंिग्लशांनी िजकंले हणजे काय केले याची क पना नुस या या नावांनी येणार नाही. एकटा पंजाब हणजे प नास हजार चौरस मलैांचा प्रदेश िन याची चाळीस लक्ष लोकसखं्या! या पांच न यां या काठी ऋषींनी वेदमतं्र हटले, यांनी आद्रर् केलेला जो प्रदेश तो पंजाब होय! असला हा प्रदेश घे यासाठी अलेक्झांडर आला िन असला हा प्रदेश राख यासाठी पौरस लढला! तो हा प्रदेश घेत यावर रावणाची

    5 रणिजतिसहंाचे साम्रा याचा मालक दलुीपिसहं याची ही ददुर्शा अैकून कोणासही दया येईल. परंतु ‘िनःपक्षपाती’ Kaye हणताñ : “. It was a happy change for Dhulipsingh. Becoming in his twelfth year the ward of the Governor General, he was placed under the

    immediate tutelage of an Assistant servant of the Bengal Army who was so fit a man for the office, so worthy of the confidence

    reposed in him that the little Sikh Prince, under his wise ministrations, developed into a Christian gentleman, an English courtier, a

    Scotch laird. ”

  • www.savarkarsmarak.com

    मह वाकांक्षाही तृ त झाली असती. पंरतु डलहौसीला पंजाब िन ब्र मदेश या िव तीणर् प्रदेशां या अपहारांनी मळुीच समाधान वाटेना. िहदंु थानची सरह जरी वाढली तरी आत या जिमनीत पूवीर् या बादशाहीची काही थडगी उरलेली होती ती देखील उखडून टाकून िजकड ेितकड े ‘सपाट मदैान’ कर याची याने प्रितज्ञा केली. जु या बादशाहीची ही थडगी नुसती जागा अडवीत होती इतकेच न हे तर या जु या थडग्यात परुले या पे्रतांतूनच भावी बादशाहीचे पुन जीवन हो याचा सभंव होता. हा सभंव डलहौसी या पूणर् यानात आलेला होता. सातार् याचे थडग्यात िहदंपुदपादशाही पुरलेली होती िन ख्राइ ट या पुन जीवनाप्रमाणे या पुरले या पे्रतातूनच कदािचत एखा या भावी बादशाहीचे पुन द्भवन होईल ही भीती ख्राइ टचे चिरत्रावर िव वास ठेवणार् या डलहौसीस पडली यात काही नवल नाही. इ. स. १८४८ साल या एिप्रल मिह यात सातारचे शेवटचे महाराज अ पासाहेब हे वारले. ही बातमी कळताच डलहौसीने ते सं थान खालसा कर याचा िन चय केला. कारण काय? तर राजला औरस सतंती न हती! औरस सतंती नस यामळेु मोलमजरुी करणार् या गांवढळाची झोपडीसदु्धा िबनवारशी ठरत नाही तर याने नेमले या द तकाकड े िकंवा या या नजीक या आ ताकड ेती िदली जाते. परंतु सातारा ही तर एखा या गांवढळाची झोपडी नसनू ते इंिग्लशां या बरोबरीने ‘दो त सरकार’ होते! इ. स. १८३९ साली प्रतापिसहं छत्रपतींवर इंिग्लश रा याला उलथून पाड यासाठी खटपट के याचा आरोप (?) ठेवून यांना गादीव न पद यतु के यानंतर यांचे जागी छत्रपती अ पासाहेब यांची योजना इंिग्लश सरकारने केली होती. या पद युतीसबंंधाने िम. आन ड हा Dulhousie’s Administration नावा या पु तकात हणतो : “It is not pleasant to dwell upon the circumstances of the dethronement- so discreditable they were!” परंतु अस या या अवार् य पद युतीनंतर याला इंिग्लशांनी सातार या गादीवर बसिवले तो प्रतापिसहंाचा औरस पुत्र नसनू भाअू होता. अथार्त औरसपुत्राचे अभावी इतर नातलगांचा िहदंशुा त्रातील पद्धतीप्रमाणे िसहंासनावर हक्क लाग ूहोतो हे या वेळेस इंग्रजांनी प ट केलेले आहे. ही कबुली आप या नेहमी या िव वासघातकी रीतीनुसार डलहौसी साहेबांनी काढून घेतली हेच काय ते स य आहे.6 िनरिनरा या रा यांशी केले या तहात आ ही पूवीर्पासनूच द तक सतंती अमा य केलेली आहे असे यास कालत्रयीही हणता येणार नाही. इ. स. १८२५ साली कोटा या राजाचा द तक कबूल करतेवेळी इंिग्लश सरकारने असे प ट हटले आहेः

    6सातार या गादीवर 1819 साली छत्रपतींची झालेली पुनय जना करत ेवेळी इंग्रज सरकारने केले या तहाचे पिहले कलम असे आहे : “. The valient English Government on its part agrees to give the country or territory specified to the Government or State of His Highness the Maharaja Chatrapati (the Rajah of Satara). His Highness the Maharaja Chtrapati and His Highness’s sons and heirs and successors are perpetually, that is from generation to generation, to reign in sovereignty over the territory, on account of this, these are given.”

  • www.savarkarsmarak.com

    “ The prince of Kotah must be considered to possess the right, in concern with all other. . . of adopting a son and a successor in conformity with the rules of the Shastras. “7

    पु हा इ. स. १८३७ म ये अू छार् या राजाने द तक घेतला असता तो कबूल क न इंिग्लशांनी खालील वचन िदलेले होते :

    “ Hindu sovereigns have a right to adopt to the exclusion of collateral heirs and the British Government is bound to acknowledge the adoption provided it is regular and not in violation of the Hindu Law. “8

    अशा प ट भाषेत िन इतकी िनकू्षन िदलेली वचने कागदोपत्री नमदू असता ती आ ही िदलीच न हती हे हण याचे धा यर ् इंग्रजी वाचेिशवाय िन इंग्रजी िनतीिशवाय इतरत्र आढळणार नाही! इतकेच काय ते व