64
Ravikiran Govekar Field Director NNTR, Maharashtra [email protected] Pradip Patil ACF, NNTR, Maharashtra pradippatil [email protected] MONITORING TIGERS,CO - PREDATORS, PREY AND THEIR HABITAT 4 th National Tiger Estimation - 2018 Use of MSTrIPES Ecological App For Field data collection 1

MONITORING TIGERS,CO-PREDATORS, PREY AND THEIR HABITATmahaforest.nic.in/fckimagefile/3) MSTrIPES PPT low... · 2018-01-05 · Ravikiran Govekar Field Director NNTR, Maharashtra [email protected]

  • Upload
    others

  • View
    15

  • Download
    6

Embed Size (px)

Citation preview

Ravikiran GovekarField Director NNTR, Maharashtra

[email protected]

Pradip Patil

ACF, NNTR, Maharashtra

[email protected]

MONITORING TIGERS,CO-PREDATORS, PREY

AND THEIR HABITAT

4th National Tiger Estimation-2018

Use of MSTrIPES Ecological App For

Field data collection

1

DISCLAIMER

This presentation is based on the

practical inputs provided by the

WII faculty during the AITM-2018

training session and the mock data

collection done thereafter. The

actual instructions provided in

the finally provided App/booklet

should be adhered to.

2

BROAD OUTLINE OF THE PRESENTATION

1. Introduction to MSTrIPES Ecological App

2. Procedure for Field data collection using MSTrIPES Ecological App;

a. F1

b. F2

c. F3 & F4

d. F5

3

1. Introduction to MSTrIPES Ecological App

It is free app developed by WII, Dehradun which runs on

android platform.

Designed for specific purpose (Data collection of Phase-I exercise)

Requirement to use Ecological App

Hardware- Android mobile having inbuilt separate GPS (not AGPS)

Software- latest android system (Kitkat 4.4 & above)

4

Icon of Ecological app on mobile screen 5

App Home page inEnglish

अँपचे मराठी प्रथम दर्शन

In English In MarathiClick

6

भाषा बदलासाठी अर्ी सोय देण्यात आली आहे त्याचा वापर करून भाषेचा पयाशय ननवडून भाषा बदल करता येतो

Step by step procedure for filling various

forms of phase-1 exercise is explained in nextslides.

7

2. Procedure for Field data collection using MSTrIPES Ecological App;

प्रपत्र-१: हे प्रपत्र MSTrIPES Ecological App द्वारे भरण्याकररता ऑक्युपेनसस सवेक्षण मार्श प्रपत्र १ याचा वापर करावयाचा आहे, त्याकररता करावयाची कायशपद्धती पुलील प्रमाणे. 8

अँप ओपन करून ऑक्युपेनसस सवेक्षण मार्श प्रपत्र १ हा पयाशय ननवडा

9

अँपमध्ये सवेक्षण करावयाचे सवश के्षत्राची यादी समववष्ट असून उपलब्ध पयाशय मधून आपले क्षेत्र ननवडा तसेच मार्श ननवडावा

10

पुले जाण्याकररता दलाचा फोटो घेणे अननवायश आहे, कररता फोटोचचन्हावर क्क्लक करून फोटो घ्यावा

दलाचा selfie फोटो घ्यावा व पुले जावे.

11

त्यानंतर खात्री कररता अर्ी सूचना येईल त्यास YES करावे.

त्यानंतर सदसयांची माहहती भरण्या कररता असा पयाशय असेल

12

सदसयांची नावे पहहल्या वेळेस नोंदववण्यासाठी यादीत नावे जोडा येथे क्क्लक करावे व नाव, पद, दरूध्वनी क्रमांक नोंदवावे. एकदा नाव जोडले रे्ले कक त्या नंतर केवळ drop down मधून हवे त ेनाव ननवडता येईल.

13

एका सदसयाच नाव जोडल्या नंतर इतर सदसयांची नावे नोंदववण्या कररता असा पयाशय उपलब्ध असेल. नचुकता सवश सदसयांची नावे नोंदवावीत.

14खात्री कररता अर्ी सूचना येईल त्यास YES करावे.

आपल्या बीट मध्येमोबाईलवर इंटनेट उपलब्ध असल्यासऑनलाईन नकार्ाहा पयाशय ननवडून सवेक्षणास सुरवात करता येईल अन्यथाऑफलाईन नकार्ाहा पयाशय ननवडून सवेक्षणास सुरवात करता येईल

त्यानंतर प्रत्यक्ष प्रर्णना कररता असे २ पयाशय उपलब्ध आहेत

15

ऑफलाईन नकार्ा या पयाशयवर क्क्लक केल्या नंतर Select File अर्ी Window ओपन होईल

ऑफलाईन नकार्ा या पयाशयानेप्रर्णना करणे कररता आपल्या क्षेत्राची माहहती असलेला नकार्ाची फाईल (****.mbtiles) अर्ोदरच मोबाईल च्या इंटनशल मेमोरी (Internal memory) मध्ये टाकून ठेवावी

MSTrIPES Desktop version मध्ये आपल्या के्षत्राची mbtiles फाईल तयार करण्याची सोय देण्यात आली आहे

16इंटनशल मेमोरी (Internal memory) मध्ये save असलेली File र्ोधावी व ती File ससलेक्ट करावी

17

अर्ी window उघडले आणण GPS location र्ोधणे सुरु असताना वरील प्रमाणे लाल र्ोल लुकलुकतान हदसेल, थोडा वेळ वाट पाहावी.

GPS location कफक्स झाल्यानंतर हहरवा हटबं लुकलुकतान हदसेल व Latitude Longitude व इतर माहहती हदसेल असेझाल्यानंतरच प्रर्णना सुरु करावी.

18

ननरीक्षकाचे हठकाण location

मोबाईल screen lock करून ठेवण्या साठी

बाहेर पडण्या कररता

प्रपत्र -१ जोडपत्र

(प्रश् नावली) भरणे

कररता

माहहती जतन करणेकररता

प्रपत्र- १ भरणे कररता

ववश्ाांतीवेळी सर्व्हे Pause करणेकररता

चाललेले अांतर Kmमध्ये येथे हिसते

Emergency वेळी message पाठववणेकररता

Pointer screen च्या मध्यभागीआणण्याकररता

Latitude, Longitude screen वर दर्शववणे व घालववणे कररता

19

प्रर्णना सुरु केल्या नंतर ओळखचचन्ह हदसल्यास नोंद घेण्याकररता Form 1 वर क्क्लक करा

Form 1 ओपन होईल त्यामध्ये चचन्ह, प्रजाती, चचन्हाचे वय याची पयाशया मधून ननवड करावी र्ेरा नोंदवावा हदर्ांर् व अक्षांर् याची नोंद आपोआप झालेली असेल. नंतर र्क्य असल्यास फोटो घेऊन माहहतीचे जतन करावे.

20

वरील प्रकारे प्रगणना िरम्यान सवव ओळखचचनहाांची नोंि करावी व जवळपास ५ ककमी अांतर चालून झाल्या नांतर व प्रगणना बांि करण्यापूवी प्रपत्र -१ जोडपत्र (प्रश् नावली) भरणे कररता- ? या चचनहावर क्ललक करा

चाललेले अांतर (ककमी मध्ये) येथे हिसते

21

22

प्रपत्र -१ जोडपत्र (प्रश् नावली) अश्या पद्धतीने ओपन होईल त्या मध्ये हिलेल्या प्रश्नाांचीउत्तरे व इतर माहहती भरावी

प्रपत्र -१ जोडपत्र (प्रश् नावली) पूणश भरून झाल्या नंतर माहहती जतन करा वर क्क्लक करावे.

23

वरील प्रकारे प्रगणना िरम्यान सवव ओळखचचनहाांची नोंि करावी व प्रपत्र -१ जोडपत्र (प्रश् नावली) भरल्या नांतर Save वर क्ललक करावे.

त्या हिवसाची प्रगणना सांपवून बाहेर पडण्या कररता EXIT हा पयावय ननवडावा.

24

प्रगणना िरम्यान काही कारणाांस्तव इकोलोगीकॅल अपँमधून बाहेर पडल्यास पुनहा जनुीच प्रगणना सुरु करण्याची कररता जनुा सवेक्षण मागव सुरु करा (प्रपत्र १) येथे क्ललक करावे

यापूवी साांचगतल्या प्रमाणे ऑनलाईन नकाशा ककां वा ऑफलाईन नकाशा हापयावय ननवडून पुनहा प्रगणना सरुु करावी

25

प्रगणना िरम्यान झालेल्या चुका सुधारण्या कररता (जसे- नोंिववलेल्यावाघ ववष्ठा बबबट ववष्ठा करायची असल्यास) माहहती सुधारा हा पयावय उपलब्ध आहे. तेथे क्ललक करावे

प्रपत्र १ ची माहहती सुधारा हा पयावय ननवडावा

26

ज्या बबटातील माहहती सुधारीत करावयाच्या आहे त्याची ननवड करून पुढे जावे

योग्य पद्धतीने जतन झालेलीमाहहती अशी यशस्वीरीत्या उघडले

27

ज्या हठकाणावरची माहहती सुधारीत करावयाची आहे त्याची ननवड करावी

प्रपत्र असे ओपन होईल, त्यात अक्षाांश, रेखाांश सोडून इतर सवव बाबी सुधाररत करता येतील व त्यानांतर माहहतीचे जतन करा

प्रपत्र-२: हे प्रपत्र Ecological App द्वारे भरण्याकररता सवेक्षण रेखा प्रपत्र २ याचा वापर करावयाचा आहे त्या कररता करावयाची कायशपद्धती पुलील प्रमाणे. 28

इकोलोगीकॅल अपँ ओपन करून सवेक्षण रेखा प्रपत्र २ सुरु करा हा पयावय ननवडा 29

अपँमध्ये सवेक्षण करावयाचे क्षेत्राची यािी समववष्ट असून उपलब्ध पयावय मधून ननवड करावी व आवश्यक तेथे माहहती भरावी

30

पुढे जाण्याकररता गटाचा फोटो घेणे अननवायव आहे कररता कररता फोटो चचनहावर क्ललक करून फोटो घ्यावा

दलाचा फोटो घेतल्यानंतरच पुले जाता येईल

31

त्यानांतर खात्री कररता अशी सूचना येईल त्यास YES करावे. त्यानांतर सिस्याांची माहहती भरण्या

कररता असा पयावय उपलब्ध असेल

32

सिस्याांची नावे प्रपत्र १ भरताना जोडली असल्यास केवळ नावाांची ननवडकरावी व इतर माहहती जसे सिस्याचे पि ननवडावे व िरूध्वनी क्रमाांकललहावा सिस्या मध्ये काही बिल असल्यास त्याांची नावे नर्व्यानेजोडावीत

33

एका सिस्याच नाव जोडल्या नांतर बाकी सिस्याांचीनावे नोंिववण्या कररता असा पयावय उपलब्ध असेलत्यात नचुकता सवव सिस्याांची नावे नोंिवावीत

34खात्री कररता अशी सूचना येईल त्यास YES करावे.

त्यानांतर प्रत्यक्ष प्रगणना कररता असे २ पयावय उपलब्ध आहेत

आपल्या बीट मध्येमोबाईलवर इंटनेट उपलब्ध असल्यासऑनलाईन नकार्ाहा पयाशय ननवडून सवेक्षणास सुरवात करता येईल अन्यथाऑफलाईन नकार्ाहा पयाशय ननवडून सवेक्षणास सुरवात करता येईल

35ऑफलाईन नकार्ा या पयाशयवर क्क्लक केल्या नंतर Select File अर्ी Window ओपन होईल

ऑफलाईन नकार्ा या पयाशयाने प्रर्णना करणे कररता आपल्या क्षेत्राची माहहती असलेला नकार्ाची फाईल (****.mbtiles) अर्ोदरच मोबाईल च्या इंटनशल मेमोरी (Internal memory) मध्ये टाकून ठेवावी. प्रपत्र १ कररता वापरलेली फाईल प्रपत्र २ कररता देखील वापरता येईल.

36इांटनवल मेमोरी (Internal memory) मध्ये save असलेली File शोधावी व ती File लसलेलट करावी

37

अशी window उघडले आणण GPS location शोधणे सुरु असताना वरील प्रमाणे लाल गोल लुकलुकतान हिसेल, थोडा वेळ वाट पाहावी.

GPS location कफलस झाल्यानांतर हहरवा हटांब लुकलुकतान हिसेल व Latitude Longitude व इतर माहहती हिसेल असेझाल्यानांतरच प्रगणना सुरु करावी.

38

ननरीक्षकाचे location

मोबाईल screen lock करून ठेवण्या साठी

बाहेर पडण्याकररता

माहहती जतन करणेकररता

प्रपत्र- २ भरणे कररता

ववश्ाांतीवेळी Pause करणेकररता

चाललेले अांतर येथे हिसते

Emergency वेळी message पाठववणेकररता

Pointer screen च्या मध्य भागीआणण्याकररता

Latitude, Longitude screen वर दर्शववणे व घालववणे कररता

39

प्रगणना सुरु केल्या नांतर ओळखचचनह हिसल्यास नोंि घेण्याकररता Form २ वर क्ललक करा

Form २ ओपन होईल त्यामध्ये प्रजाती, एकूण प्राणी, हिसलेले अल्पवयीन तसेच इतर ननरीक्षण नोंिवावीत. अक्षाांश रेखाांश ची नोंि आपोआप झालेली असेल नांतर शलय झाल्यास फोटो घेऊन माहहतीचे जतन करावे.

40

चालण्याचा हिशाांश( बेअररांग) व ट्रासेलट हिशाांश बाबत व माहहती जतन करताना अशी सूचना येईल त्यानुसार कायववाही करावी

41

प्रगणना सुरु असताना मोबाईल स्क्रीनला छेडछाड (disturb) होऊ नये तसेच मोबाईल णखशात ठेवण्यासाठी स्क्रीन लॅाक हा पयावय वापरावा व ननरीक्षण नोंिववताना अनलॅाक करून (चचनह पुढे सरकवून) पुढील कायववाही करावी/प्रपत्राची नोंि घ्यावी.

42

वरील प्रकारे ट्रानसेलट रेषेवर हिसलेल्या सवव प्राण्याांची माहहती नोंिवून ट्रानसेलट रेषेच्या शवेटच्या हठकाणी आल्या नांतर माहहती जतन करण्याकररता Save वर क्ललक करावे.

त्या हिवसाची प्रगणना सांपवून बाहेर पडण्या कररता EXIT हा पयावय ननवडावा.

प्रपत्र 3 आणण 4- ही प्रपत्र ेMSTrIPES Ecological App द्वारे भरण्याकररता अचधवास प्लॉट प्रपत्र ३ आणण प्रपत्र ४ याचा वापर करावयाचा आहे त्या कररता करावयाची कायशपद्धती पुलील प्रमाणे. 43

इकोलोर्ीकॅल अपँ ओपन करूनअचधवास प्लॉट प्रपत्र ३ आणण प्रपत्र ४ हा पयाशय ननवडा 44

अपँमध्ये अचधवासप्लॉट प्रपत्र ३ आणण प्रपत्र ४ ची माहहती भरण्याकररता प्रथम त्या ट्रान्सेक्ट रेषेवर खरेु असलेल्या वन्यप्राण्यांची प्रर्णना पूणश करणे बंधनकारक आहे.

45

प्रपत्र ३ आणण प्रपत्र ४ ची माहहती नोंिववणे कररता असा पयावय उपलब्ध होईल

आपल्या क्षेत्राची माहहती उपलब्ध पयावय मधून ननवडा व पुढे चला.

ननवडलेल्या बीटात ट्रानसेलट रेषेवर प्रगणना केली नसल्यास बाहेर पडून असा सांिेश येईल

46

अशी window उघडले आणण GPS location शोधणे सुरु असताना वरील प्रमाणे लाल गोल लुकलुकतान हिसेल, थोडा वेळ वाट पाहावी.

GPS location कफलस झाल्यानांतर हहरवा हटांब लुकलुकतान हिसेल व LatitudeLongitude व इतर माहहती हिसेल असेझाल्यानांतरच पुढे जाता येईल .

47

ननवडलेल्या Plot (खांड) वर क्ललक केल्या नतर सवव प्रथम Plot Record Plot GPS क्ललक करा

त्यानांतर Plot (खांड) च्या चचनहाचा आकार गोल होईल व रांग बिलूनवपवळा होईल .

ननवडलेल्या Plot (खंड) चे GPS आपोआप घेतले जाईल, खात्रीकरून Yes वर क्क्लक करा

48

ननवडलेल्या Plot (खांड) कररता प्रपत्र ३ अ भरण्या कररता प्रपत्र ३ अ वरक्ललक करा

15 मी बत्रज्येच्या वतुवळातील वकृ्षाांची नोंि घेण्या कररता झाड चचनहावर क्ललक करा व झाड प्रजाती उपलब्ध यािी मधून शोधून समोर त्या प्रजातीची सांख्या ललहावी (कमाल 10) व शवेटी माहहती जतन करावी

49

5 मी त्रत्रज्येच्या वतुशळातील झुडूप प्रजातींची नोंद घेण्या कररता झुडूप चचन्हावर क्क्लक करा व झुडूप प्रजाती उपलब्ध यादी मधून र्ोधून समोर त्या प्रजातीची संख्या सलहावी (कमाल 10), र्वेटी माहहती जतन करावी

50

5 मी बत्रज्येच्या वतुवळातील तण-झुडूप प्रजातीांची नोंि घेण्या कररता तण-झुडूप चचनहावर क्ललक करा व तण-झुडूप प्रजाती पैकी सवावचधक सांख्या असलेल्या ३ प्रजाती उपलब्ध यािी मधून शोधून समोर त्या प्रजातीच्या र्व्याप्तीची टलकेवारी (Perecent Cover) ललहावे व शवेटी माहहती जतन करावी

51

झाड, झुडुपे व तण-झुडूप प्रजातीांची नोंि झाल्या नांतर 15 मी बत्रज्येच्या वतुवळाकार खांडाबाबतची इतर माहहती जसे वकृ्ष आच्छािन, झुडूप सांख्या, अचधवास, भूभाग नोंिवावे व शवेटी माहहती जतन करावी

52

15 मी बत्रज्येच्या वतुवळातील माहहती प्रपत्र ३ ब चीमाहहती नोंिववणे कररता प्रपत्र ३ ब क्ललक करा.

प्रपत्र ३ ब असे ओपन होईल त्या मध्ये माहहती भरा

सवव ननरीक्षणे नोंिवावीत, वकृ्षतोड व इतर बाबी ननरांक असल्यास 0 नोंि करून माहहती जतन करा.

53

1 मी बत्रज्येच्या वतुवळातीलप्रपत्र ३ क ची माहहतीनोंिववणेसाठी प्रपत्र ३ क वरती क्ललक करा.

गवताच्या प्रजातीांची नोंि घेण्या कररता गवत चचनहावर क्ललक करा व गवताच्या प्रजाती पैकी सवावचधक सांख्या असलेल्या ३ प्रजाती उपलब्ध यािी मधून ननवडा व माहहती जतन करा.

54

लहान वनस्पती (हबव) प्रजातीांची नोंि घेण्या कररता हबव चचनहावर क्ललक करा व 1 मी बत्रज्येच्या वतुवळातील प्रजाती पैकी हबव सवावचधक सांख्या असलेल्या ३ प्रजाती उपलब्ध यािी मधून ननवडा व माहहती जतन करा.

55

1 मी बत्रज्येच्या वतुवळातील भूपषृ्ठावरील आच्छािन नोंिणी भरण्यासाठी वाळलेल्या पालापाचोळ्याची टलकेवारी ललहा. त्यानांतर वाळलेले गवत, सुके गवत, छोट्या वनस्पती, ररकामी जागा इत्यािीचे ननरीक्षण करून नोंिवा व माहहतीचे जतन करा परांतू या पाच नोंिीची बेरीज 100 आलीच पाहहजे.

पाच नोंिीची बेरीज 100 नाही आल्यास असा सांिेश येतो.

56प्रपत्र 4- प्रपत्र भरण्याकररता करावयाची कायशपद्धती पुलील प्रमाणे.

57

प्रपत्र 4 ची 20 मी. x २ मी. आयताकृती खांडातील माहहती भरण्याकररता प्रपत्र 4 वरती क्ललक करा.

20 मी. x २ मी. आयताकृती खांडात लमळालेल्या प्राण्याांच्या लेंड्या व ववष्ठाची सांख्या प्रजाती ननवडून त्याच्या समोर भरा व शेवटी काम केलेल्या क्षेत्रात बकरी व मेंढ्या चरतात का? या याचे होय ककां वा नाही ननवडा व त्याांनांतर माहहतीचे जतन करा.

58

प्रपत्र ३ अ, ब, क आणण प्रपत्र ४ चीपररपूणव माहहती भरल्या नांतर त्या Plot (खांड) चा रांग बिलून हहरवा होईल याचा अथव तो खांड पूणव झाला असे होईल

एक खांड पूणव झाल्यानांतरच पुढील खांडात जाऊन वरील प्रमाणेच माहहती भरावी.

59

सहपत्र-5: हे प्रपत्र MSTrIPES Ecological App द्वारे भरण्याकररता चर्धाड आणण अन्य पक्षी (प्रपत्र- ५) हा पयाशयचा वापर करावयाचा आहे त्या कररता करावयाची कायशपद्धती पुलील प्रमाणे.

अँप ओपन करून चगधाड आणण अनय पक्षी (प्रपत्र- ५) हा पयावय ननवडा

60

चगधाडाांची प्रजातीची (पाांढरे चगधाड/सवावशनी, पाांढरपाठ चगधाड, पहाडी चगधाड, सीनारारीयास चगधाड, राजचगधाड, अरुां ि चोचीचा चगधाड) तसेच सांपाती, सारस, क्षत्र बलाक, लहान क्षत्र बलाक इत्यािी पक्षी लमळाल्यावरच हे प्रपत्र भरावे, सिर प्रपत्रात ननरांक माहहती िशवववता येणार नाही.

61

आपल्या क्षेत्रात हिसलेल्या चगधाडाची प्रजातीची (तसेच सारस, क्षेत्र बलाक इत्यािी पक्षी) अचधवास प्रकार Drop down मधून ननवडा करा. त्यानांतर पक्षी कोणती कक्रया करताना हिसला ते त्यावर हटक करा, आपले नाव ललहून, शवेटी ववचारलेल्या प्रश्नाांची उत्तरे द्या व शवेटी माहहती जतन करा.

अपँमध्ये सवेक्षण करावयाचे क्षेत्राची यािी समववष्ट असून उपलब्ध पयावय मधून (drop down) ननवड करावी त्यानांतर माहहती भरण्या कररता पुढे वर क्ललक करा.

62

सवव प्रपत्र ेभरून झाल्या नांतर मोबाईल मधील माहहती सांगणकावर घेण्याकररता बॅकअप ननवडा.

बॅकअप 100 टलके झाल्यावर प्रकक्रया आपोआप थाांबेल

References & studies

1. AITM Workshops held at Panna Tiger Reserve in October 2009/ Periyar tiger reserve in 2013, Pench TR 2017.

2. Lecture, demonstration and field exercises held at Tadoba-Andhari Tiger Reserve landscape in 2009, /PTR 2013/PTR 2017 and feedback collected.

3. Scrutiny of forms and observations made while compiling information of Chandrapur Circle in 2006/2010 and Central India ,2013.

4. Comments of Dr. Boitani,Dr. Christopher Carbone and Dr. Ramona Maraj & John Seidensticker , 2006 (project tiger website),

5. Field Guide published by WII & NTCA for 2017 exercise.

6. Discussion with WII Faculty, experts

7. Mock exercise held at Hirapur Round , NNTR on 9.12.2017

63

Please enter data honestly and without any fear.

Because systematically collected genuine data is

the key to the success of this methodology!

Acknowledgments

1. Shri. A. K. Mishra, PCCF Wildlife, Maharashtra State

2. Dr. N. Rambabu, APCCF, (WL) East, Nagpur3. Dr. Qumar Qureshi, WII4. Ninad Mungi. Reserch Fellow, WII,5. Uttam Sawant, DFO, NNTR6. Field Staff of NNTR/Gondia Division7. Team NTCA & WII

64