2
www.dhereguruji.com [email protected] स᭜यनारायण पूजा स᭟या᭒या युगात सवाᭅत लोकिᮧय असणारी आिण िनित फळ देणारी ᭥हणून ᮧिस असणारी ही पूजा आहे . स᭜यनारायण ᭥हणजेच िवणूची असणारी ही पूजा ᭔याᳰदवशी मनात ᮰ा उ᭜प होईल ᭜याᳰदवशी करावीअसेच कंद पुराणांत सांिगतलेले अस᭨याने ही पूजा कर᭛यास कोणताही मुᱟतᭅ पहा᭛याची आवयकता नसते . परंतु एखादी शुभकामना पूणᭅ ᭪हावी या उेशाने जर ही पूजा करायची झा᭨यास शुभ ᳰदवस पाᱠन के᭨यास उᱫमच. शाᳫानुसार स᭜यनारायण पूजेसाठी पोᳶणमा, संᮓांत तसेच ᮧदोष हे ᳰदवस ᮧशत मानलेले आहेत. संᮓांत ᭥हणजे सूयᭅ ᭔याᳰदवशी एका राशीमधून दुसᮋया राशीत ᮧवेश करतो तो ᳰदवस. साधारणपणे १४,१५ कवा १६ तारखेला संᮓांत असते . अशा ᮧकारे दर मिह᭠याला एक संᮓांत असते . परंतु स᭟या बᱟतेक जणांचा फᲦ जानेवारी मिह᭠यात येणारी मकर संᮓांत᭥हणजेच संᮓांत असा समज असतो. अशा ᳯरतीने दर मिह᭠याची संᮓांत तसेच दर मिह᭠याची पोᳶणमा याᳰदवशी पूजा करणारे अनेक ᮰ावान भᲦ असतात. ही पूजा करताना सुरवातीला केळीचे खुंट चौरंगाला बांधून ᭐यावेत. नंतर संक᭨पपूवᭅक गणपती पूजन, वᱧण पूजन तसेच नवᮕह, आठ ᳰदशांचे ᳰदपाल यांची पूजा कᱧन स᭜यनारायणाची ᭥हणजे िवणू वᱧप असणाᮋया बाळकृण , शािळᮕाम कवा िवणू᭒या मूतᱮची पंचामृत ᳩान , अिभषेक वगैरे कᱧन षोडशोपचार पूजा करावी. नंतर िवणूला आवडणारी तुळशीची पाने , फुले वाहतात. काही ᳯठकाणी िवणू सह᮲नाम ᭥हणून १००० तुळशी वाहतात. ते शय नस᭨यास १०८ कवा २४ नावांनी तुळशी वहाात. नंतर स᭪वा या ᮧमाणात केले᭨या ᮧसादाचा नैवे दाखिवतात. अिधक मािहतीकᳯरता ᮧसादाची कृ ती(Recipe) खाली ᳰदलेली आहे . नंतर उपिथत असलेले सवᭅजण ᮰ा व भᲦᳱयुᲦ अंतःकरणाने कथा ऐकतात. नंतर महानैवे दाखवून पारंपाᳯरक आर᭜यांबरोबरच स᭜यनारायणाची आरती केली जाते . ( पारंपाᳯरक आर᭜या व स᭜यनारायणाची आरती www.dhereguruji.com ा वेबसाईटवर असणाᮋया आरतीसंᮕहाम᭟ये उपल᭣ध आहेत.) नंतर मंपुपांजली व ᮧाथᭅना कᱧन पूजा सांगणाᮋया गुᱧजᱭची यथाशᲦᳱ वᳫ, िवडा-दिᭃणा देऊन पूजा केली जाते . यथाशᲦᳱ ाᳬण, सुवािसनी तसेच मेᱟण ( जोडपे ) यांना भोजन ावे . देवासमोर भजन, कᳱतᭅन इ᭜याᳰद करावे . दुस-या ᳰदवशी सकाळी ᮯताची समाी ᭥हणजेच उᱫरपूजा करावी. ही पूजा ᮰ा व भᲦᳱयुᲦ अंतःकरणाने , धमाᭅवर िना ठेवून, मनात कोणताही संशय न बाळगता केली असता इि᭒छत मनोकामना लवकरात लवकर पूणᭅ होते . सादाची कृ ती : थम एका कढई कवा पाते᭨यात तूप गरम करावे . ᭜यात के ᭩याचे काप घालून परतून ᭐यावेत. नंतर ᭜यात िनवडलेला बारीक रवा घालून चांगला गुलाबी होईपयᲈत भाजून ᭐यावा. भाजले᭨या रात काजू , बेदाणे व वेलदोᲽाची पूड घालावी. गरम दूध घालून हलवावे . थोडा वेळ झाकण ठेवून रवा िशजवून ᭐यावा. नंतर साखर घालावी आिण झाकण ठेवून एक वाफ आ᭨यावर गॅस बंद करावा.

satya.pdf

Embed Size (px)

Citation preview

  • www.dhereguruji.com [email protected]

    . . . , .

    . , . . . .

    . , , , , . , . . . . (Recipe) . . . ( www.dhereguruji.com .)

    , - . , ( ) . , . - .

    , , .

    : . . . , . . . .

  • www.dhereguruji.com [email protected]

    , , , , () , , , , , () ., . , , ( .) / ,, , , ,,

    ( , , , , )