18
1 जिहा पजिषदेया गट- क (वग-3) गट-(वग-4) या कगचाऱयाया बदयाया धोिणाची अलबिावणी. हािार शासन. ाजवकास िलसधािण जवभाग शासन जनणगय ाक : जिपब-0712/ ..155/आथा-14, ालय, बई-400032, जदनाक : 18 एजल, 2013. वाचा : 1) शासन नणय, ाम निकास ि जलसंधार निभाग, . नजपब-0210/..-31/ आथा-14, निनांक 6-5-2010. 2) शासन नणय, ाम निकास ि जलसंधार निभाग, . नजपब-0811/-122/ आथा-14, निनांक 20-4-2012. 3) शासन शुिीपक, ाम निकास ि जलसंधार निभाग, . नजपब-0811/- 122/आथा-14, निनांक 21-4-2012, नि. 26-4-2012, नि. 11-5-2012, नि. 15-6-2012. 4) शासन नणय, ामनिकास ि जलसंधार निभागमांक नजपब-0712/ ..155/ आथा-14, निनांक : 5 एनल, 2013. नजहा पनरषिेया गट- क (िगण -3) ि गट-ड (िगण -4) या कमणचाऱयांया सिणसाधार बियांबाबतया धोरामये सुधारा करयाची बाब शासनाया निचाराधीहोती. शासन जनणगय : नजहा पनरषिेया गट- क (िगण -3) ि गट-ड (िगण -4) या कमणचाऱयांया सिणसाधार बियांबाबतचे संिभाधीन शासन आिेश अनधनमत कन (निनांक 5-4-2013 या शासन नणयातील िेळापक िगळता याचा समािेश या शासन नणयात आहे.) या शासन नणयाया कर 1 ते 5 नुसार सिणसाधार बियांचे धोर, कायणपिती ि ननकष नचचत करयात येत आहेत. या नकषांनुसार नजहा पनरषिेया गट- क (िगण -3) ि गट-ड (िगण -4) या कमणचाऱयांया सिणसाधार बियांबाबतची कायणिाही करयात यािी. 2. गट- क (िगण -3) ि गट-ड (िगण -4) या कमणचाऱयांया बियांपू िी तसेच समुपिेशन संगी सािर कराियाचा नमुना पजिजशट- 1 माे असेल. यामाे बिलीपा/इछुकांनी अजण करािे. सिर बियांबाबतची कायण िाही पूण झायािर सिण मुय कायणकारी अनधकारी / गट निकास अनधकारी यांनी सोबत जोडलेया पजिजशट-2 मये िशणनिलेया निनहत नििरपामये मानहती भन ती िरिषी निनांक 30 जूनपयणत शासनाकडे पाठिािी.

Transfer 2013 18.4.2013

Embed Size (px)

DESCRIPTION

gr about transfer zp workers

Citation preview

Page 1: Transfer 2013 18.4.2013

1

जिल्हा पजिषदेच्या गट- क (वगग-3) व गट-ड (वगग-4) च्या कर्गचाऱयाांच्या बदल्याांच्या धोिणाांची अांर्लबिावणी.

र्हािाष्ट्र शासन. ग्रार्जवकास व िलसांधािण जवभाग

शासन जनणगय क्रर्ाांक : जिपब-0712/ प्र.क्र.155/आस्था-14, र्ांत्रालय, र् ांबई-400032,

जदनाांक : 18 एजप्रल, 2013. वाचा : 1) शासन ननर्णय, ग्राम निकास ि जलसंधारर् निभाग, क्र. नजपब-0210/प्र.क्र.-31/

आस्था-14, निनांक 6-5-2010. 2) शासन ननर्णय, ग्राम निकास ि जलसंधारर् निभाग, क्र. नजपब-0811/प्रक्र-122/ आस्था-14, निनांक 20-4-2012. 3) शासन शधु्िीपत्रक, ग्राम निकास ि जलसंधारर् निभाग, क्र. नजपब-0811/प्रक्र-

122/आस्था-14, निनांक 21-4-2012, नि. 26-4-2012, नि. 11-5-2012, नि. 15-6-2012.

4) शासन ननर्णय, ग्रामनिकास ि जलसंधारर् निभागक्रमांक नजपब-0712/ प्र.क्र.155/ आस्था-14, निनांक : 5 एनप्रल, 2013. नजल्हा पनरषिेच्या गट- क (िगण-3) ि गट-ड (िगण-4) च्या कमणचाऱयांच्या सिणसाधारर्

बिल्यांबाबतच्या धोरर्ामध्ये सधुारर्ा करण्याची बाब शासनाच्या निचाराधीन होती.

शासन जनणगय : नजल्हा पनरषिेच्या गट- क (िगण-3) ि गट-ड (िगण-4) च्या कमणचाऱयांच्या

सिणसाधारर् बिल्यांबाबतचे संिभाधीन शासन आिेश अनधक्रनमत करुन (निनांक 5-4-2013 च्या

शासन ननर्णयातील िेळापत्रक िगळता ज्याचा समािेश या शासन ननर्णयात आहे.) या शासन ननर्णयाच्या

प्रकरर् 1 ते 5 नसुार सिणसाधारर् बिल्यांचे धोरर्, कायणपध्िती ि ननकष ननश्चचत करण्यात येत आहेत.

या ननकषांनसुार नजल्हा पनरषिेच्या गट- क (िगण-3) ि गट-ड (िगण-4) च्या कमणचाऱयांच्या सिणसाधारर्

बिल्यांबाबतची कायणिाही करण्यात यािी.

2. गट- क (िगण-3) ि गट-ड (िगण-4) च्या कमणचाऱयांच्या बिल्यांपिूी तसेच समपुिेशन प्रसंगी

सािर कराियाचा नमनुा पजिजशष्ट्ट- 1 प्रमारे् असेल. त्याप्रमारे् बिलीपात्र/इच्छुकांनी अजण करािे. सिर

बिल्यांबाबतची कायणिाही परू्ण झाल्यािर सिण मखु्य कायणकारी अनधकारी / गट निकास अनधकारी यांनी

सोबत जोडलेल्या पजिजशष्ट्ट-2 मध्ये िशणनिलेल्या निनहत नििरर्पत्रामध्ये मानहती भरुन ती िरिषी

निनांक 30 जनूपयणन्त शासनाकडे पाठिािी.

Page 2: Transfer 2013 18.4.2013

?. qqmlli"itil+ ffi q-sT{qi qtgiqdnT Elg' rt qcilctid fqrrTrlrq 3IT1ffi qi+

qeTilr qql iqkf, qq-iili€T{ qyrTqqlq q{eil +-ru} enwq+ e+rt. arqPrT +q{ s-{ulRl

erftmfi fr1gqqrqr sT{-dr{q qn rrfro. e{fliqrqilqT B{hqFffiffi d!5'R qlq

grerpr erergim{ erFflfu'f,-dT qt iln-qrq q 3TFrqfiTirtrq q.IrKR 3T{nn=vtfu=€tE

frqqrT€T{ ercrrqcn d} ffir fuqTrfrq 3TITfi qi-+ 6-{r-fr

y. rra- s C-il q re-s C-xl qr e-{€i{iqqid YIRFT M-H sTrqqr +e A

3rrirT {d iq-€r qftq-qirT I iqrqo ffilrft qiqT Ei?rr-fl$ 1T6fltfl.

\. Eqeiqrsi dagnf, {-{rrftfrq Fqis 1xy {efr6 ifii+. \ qim ?o1? qt vtrcr{

fntqr1qT{ s-{u-qffr errffi ffi q{hqT drft {rfrd. n-+m e-q@iqrq-d-+ TC.* Hffi

qT yrrcFf tillqd 3iilfd qqd@r RqlqTiqn *-roqra qq1.

q. v{{ yrRFI tldq *rTrr+ {+di+- Fq'ifr QolQol?ollYl,YQltr?o

qqq q6Tqtr {tgt=il-atT Www.Nlaharashtra.gor,.in qr d4s|tzgr 3qsGI s-{rrqrfl

erron elrt.

q6nrqri {relqrf, qiqr 3rriqilSR q qiqf+,

Ht{d : t) s"F{ut-t t q

?) q'fiffl€ 1, R(3T) q R (q)- q\{ t

.r 'ttr. l l\ _ | . - - -

I(dr*qff i)

sq qflqa, F6RTE vlRFT.

q)

? )

1 )

x)L \

q)

\9)

c)e \

1 0 )

qT.Wq-trff , qorrrq rrq qii qqTq {tqqqT 3qgq{:i, E[6rrI-E rrq qii qqT{ w|aq=+r.*i21, s1qfu61q, qil-{tE rrq qii gtrr,-ri qfq-q

qr n-qrirl T[qfus-Rl,qtrutr rrq qii uFilfr Rfrq

{foq/fuqr'frq qr5n fvdfuqqi5wqffi eTft{s-rfi, iq-€rqftu-E, {vd)wl{.ffi (3{l-€ilTrT) fqrlTl-rlq 3T|{-ffi4rqi_f,+ G-diE {l1T)

qTffi q qr{iq$ r{qro-+req qiar qfutqtgr$ 3r.ifud.q-d +-rqfq-+, qpqfuenT{ furTqkds r€i qtqi s-. 3{r€TT- q ; . qwfu-f,rq q wrcitlf{q fqsrn, riTtFFT, -ffi - i i

Page 3: Transfer 2013 18.4.2013

3

शासन ननर्णय क्रमांक नजपब-0712/प्रक्र-155/आस्था-14, निनांक 18 एनप्रल, 2013 चे- प्रकिण-1

जिल्हा पजिषद कर्गचाऱयाांच्या बदल्याांचे धोिण 1. व्याख्या :

(अ) बदली वषग- ज्या कॅलेडर िषाच्या निनांक 31 मे पयणन्त बिल्या कराियाच्या आहेत ते िषण

(ब) बदलीसाठी गजृहत धिावयाची सेवा : बिली िषाच्या निनांक 31 मे पयणन्त परू्ण झालेली सलग िास्तव्य सेिा

(क) आस्थापना- या शासन ननर्णयाचे प्रयोजनाथण आस्थापना म्हर्जे कायणरत असलेले नजल्हा पनरषि स्तरािरील कायालय/ पंचायत सनमती कायालय/प्राथनमक आरोग्य कें द्र/ससचन, पार्ीपरुिठा सकिा बांधकाम उप निभाग/पशिुैद्यकीय ििाखाने/एकाश्त्मक बाल निकास प्रकल्प कायालय/प्राथनमक शाळा (संबंनधत शाळा असलेले महसलुी गांि)

(ड) प्राथजर्क/र्ाध्यजर्क जशक्षक - या शासन ननर्णयाचे प्रयोजनाथण प्राथनमक/माध्यनमक नशक्षक म्हर्जे नजल्हा पनरषिेतंगणत कायणरत असलेले प्राथनमक / माध्यनमक/पििीधर नशक्षक, मखु्याध्यापक ि कें द्र प्रमखु

(इ) सक्षर् प्राजधकािी - नजल्हास्तरीय बिल्यांसाठी नजल्हा पनरषिेचे मखु्य कायणकारी अनधकारी हे सक्षम प्रानधकारी असतील आनर् तालकुाअंतगणत बिल्यांसाठी गट निकास अनधकारी हे सक्षम प्रानधकारी असतील.

2. बदल्याांचे सवगसाधािण धोिण : ज्या तालकु्यात नेहमीच पिांची नरक्तता नजल्हयाच्या सरासरीपेक्षा जास्त असते अशा भागातील/तालकु्यांतील नरक्त पिे प्रशासकीय/निनंती बिलीने भररे् तसेच ज्या कमणचाऱयांनी आनििासी भागात जास्त िषे सेिा केलेली आहे त्यांना उिणनरत भागात जाण्याच्या िषृ्ट्टीने ि प्राधान्यक्रमात नमिू केलेल्या कमणचाऱयांना सोयीच्या नठकार्ी जारे् सलुभ व्हाि ेया उदे्दशाने नजल्हा पनरषिेतील गट- क ि ड मधील निनिध संिगातील कमणचाऱयांच्या प्रशासकीय ि निनंती बिल्यांबाबतचे शासन धोरर् पढुीलप्रमारे् ननश्चचत करण्यात येत आहे :-

आजदवासी/नक्षलग्रस्त भागातील तसेच नेहर्ीच पदाांची िास्त जिक्तता असलेल्या ताल क्यातील जिक्त पदे प्राधान्याने भरुन जिल्हयाच्या सवग ताल क्याांतील भिलेल्या पदाांचा सर्तोल साधणे :

(1) बिल्या करताना समुोटो नरट यानचका क्रमांक 3218/2010 प्रकरर्ी मा. उच्च न्यायालयाने निनांक 13-9-2012 ि 21-11-2012 रोजी निलेल्या ननिेशाच्या अनषंुगाने आनििासी/नक्षलग्रस्त क्षेत्रातील सिण जागा भरण्याची कायणिाही करण्यात यािी.

(2) िरीलप्रमारे् जागा भरण्याची कायणिाही केल्यानंतर उिणनरत तालकु्यांतील नरक्त पिे भरताना भरलेल्या पिांचा प्रत्येक तालकु्यात समतोल राखण्यात यािा.

(3) नंिरुबार नजल्हयातील तालकु्यांपैकी अक्कलकुिा ि धडगाि तसेच गडनचरोली नजल्हयातील एटापल्ली, भामरागड, धानोरा, कोरची आनर् कुरखेडा या तालकु्यांत पि नरक्ततेचे प्रमार् नेहमीच जास्त असल्याने या तालकु्यांतील सिण नरक्त पिे भरण्यात यािीत ि याप्रमारे् प्रशासकीय बिल्यांची कायणिाही करताना उिणनरत सिण तालकु्यांत भरलेल्या पिांचा समतोल साधला जाईल याची संबंनधत मखु्य कायणकारी अनधकारी यांनी िक्षता घ्यािी.

(4) आनििासी/नक्षलग्रस्त क्षेत्रातील बिलीपात्र कमणचाऱयांने त्याची त्या तालकु्यातनू बिली न करण्याची निनंती केल्यास त्यास नजल्हास्तरीय बिलीतनू िगळण्यात यािे. मात्र त्या कमणचाऱयाच्या

Page 4: Transfer 2013 18.4.2013

4

प्रशासकीय बिलीबाबत गट निकास अनधकारी यांनी समपुिेशनाद्वारे तालकुांतगणत बिलीची कायणिाही करािी. अशा कमणचाऱयास त्याच भागात/ तालकु्यात इतरत्र नठकार्ी बिली द्यािी. ही सवलत नांदिूबाि जिल्हयातील अक्कलक वा व धडगाव तसेच गडजचिोली जिल्हयातील एटापल्ली, भार्िागड, धानोिा, कोिची आजण क िखेडा हे ताल के वगळता नांदिूबाि व गडजचिोली या जिल्हयाच्या इति ताल क्यातील कर्गचाऱयाांसाठी लाग ूअसणाि नाही.

(5) ज्यांनी आनििासी/नक्षलग्रस्त भागात बिलीसाठी निनंती केली आहे त्यांची निनंती निचारात घेऊन त्यांना आनििासी/ नक्षलग्रस्त भागात बिली िेण्यात यािी. अशा बिल्या उपलब्ध जागेनसुार िेण्यात याव्यात. त्यासाठी 5 िषांचा निनहत कालािधी परू्ण करण्याची अट लाग ू असर्ार नाही.

3. कर्गचाऱयाांच्या जवजवध घटकाांबाबतचे धोिण :- निनिध संिगातील कमणचाऱयांच्या प्रशासकीय ि निनंतीने होर्ाऱया बिल्या समपुिेशाद्वारे खालील धोरर्ांनसुार करण्यात याव्यात.

(अ) पती-पत्नी एकजत्रकिण - शासन पनरपत्रक क्र.नजपब-2600/प्र.क्र.6940/14, निनांक 29 माचण, 2001 मधील

‘क’ मध्ये पती-पत्नी एकनत्रकरर्ासाठीचा प्राधान्यक्रम ठरनिण्यात आलेला आहे. तो निचारात घेता िोघेही नजल्हा पनरषिेचे कमणचारी असतील ि प्रशासकीय बिलीस पात्र असतील तर िास्तव्य ज्येष्ट्ठतेनसुार ज्याचा क्रमांक समपुिेशनास अगोिर येईल त्याचिेळी िोघांनाही एकनत्रत बोलािून समपुिेशन घेण्यात यािे ि त्यांना शक्यतो एकाच नठकार्ी बिली िेण्यात यािी. एकाच नठकार्ी बिली िेरे् शक्य नसेल तर िोघांनाही सोयीस्कर अशा लगतच्या नठकार्ी बिली द्यािी. मात्र िोघांचे ननयकु्ती स्थानातील अंतर शक्यतो 30 नक.मी. पेक्षा अनधक नसािे. तथानप जागा उपलब्ध नसल्यास अंतराचे बंधन राहर्ार नाही.

(ब) अपांग कर्गचाऱयाांना व र्जतर्ांद र् लाांच्या पालकाांना सटू - अपांग व्यक्ती (सर्ान सांधी, सांपणूग सहभाग व हक्काांचे सांिक्षण) अजधजनयर्

1995 (1996 चा-1) ि या संबंधात शासनाने िेळोिेळी ननगणनमत केलेल्या आिेशानसुार जे कमणचारी अपांग आहेत ककवा र्जतर्ांद र् लाांचे पालक आहेत ( पालक म्हर्जे आई िडील सकिा ते नसल्यास बनहर्- भाऊ) यांनी तसे नजल्हा शल्य नचनकत्सक तथा सक्षर् प्राजधकाऱयाचे प्रर्ाणपत्र 30 एजप्रल पवूी सािर केल्यास त्यांना प्रशासकीय बिलीतनू िगळण्यात यािे. मात्र प्रमार्पत्र बनािट/बेकायिेशीर आढळून आल्यास त्यांच्यानिरुध्ि आयकु्त, अपंग कल्यार् आयकु्तालय, महाराष्ट्र राज्य, परेु् यांचे अ.शा.पत्र क्र. अकआ/1837, निनांक 23 मे, 2012 अन्िये निलेल्या सचूनांनसुार कायणिाही करण्यात येईल याची संबंनधतांना स्पष्ट्ट जार्ीि द्यािी.

(क) जवधवा, पजितक्त्या/घटस्फोजटत र्जहला कर्गचाऱयाांना सटू- निधिा, पनरतक्त्या/घटस्फोनटत मनहला कमणचाऱयांनी योग्य तो परुािा निनांक 30

एनप्रलपिूी सािर केल्यास त्यांना प्रशासकीय बिल्यांमधनू िगळण्यात यािे.

(ख) 53 वषाविील कर्गचाऱयाांना सटू - बिली िषाच्या 31 मे रोजी जे कमणचारी ियाची 53 िषे परू्ण करीत आहेत त्यांना बिलीतनू

िगळण्यात यािे. मात्र अशा कमणचाऱयाने निनंती बिलीसाठी निकल्प निल्यास त्याचा खाली नमिू केल्याप्रमारे् प्राधान्यक्रमानसुार निचार करण्यात यािा. अशा ियाची 53 िषे परू्ण होण्यापिूी नकमान एक िषण अगोिर अन्य नठकार्ी बिली झालेला कमणचारी निनंती बिलीसाठी पात्र राहील. 53 िषे परू्ण झालेल्या कमणचाऱयाने संबंनधत नठकार्ी नकमान एक िषण सेिा केली असल्यास त्याचेबाबत नकमान िास्तव्याची अट लाग ूअसर्ार नाही.

Page 5: Transfer 2013 18.4.2013

5

(ग) वाहन चालक व आिेखक या सांवगातील कर्गचाऱयाांना बदलीतून सटू - िाहन चालक/आरेखक संिगास बिलीतनू िगळण्यात यािे. मात्र िाहन चालकानिरुध्ि तक्रार

प्राप्त झाल्यास अथिा त्यांच्या सेिेची आिचयकता असल्यास मखु्य कायणकारी अनधकारी त्यांची िषातनू केव्हाही बिली करु शकतील. तसेच त्यांनी निनंती केल्यास ि कायालयातील त्यांचा 5 िषाचा सेिा कालािधी परू्ण झाला असल्यास पिाच्या उपलब्धतेनसुार त्यांची बिली करता येईल.

4. बदल्याांचा प्राधान्य क्रर्- बिली करताना प्रशासकीय बिलीपात्र कमणचाऱयांचा प्राधान्यक्रम

पढुीलप्रमारे् राहील. (1) नक्षलग्रस्त/ आजदवासी भागातील खालील बिलीपात्र कमणचारी (2) मध्ये मोडर्ारे अनकु्रमांक 1 ते 6 नसुार प्राधान्यक्रम असलेले कमणचारी. (2) अनकु्रमांक (1) मधील कमणचारी िगळता उिणनरत भागातील खालील बिलीपात्र प्राधान्याचे कमणचारी 1) पक्षाघाताने आजारी कमणचारी (Paralysis) 2) हृिय शस्त्रनक्रया झालेले कमणचारी

3) जन्मापासनू एकच मतु्रसपड (नकडनी) असलेले /मतु्रसपड रोपर् केलेले कमणचारी/डायनलसीस सरुु असलेले कमणचारी

4) कॅन्सरने (ककण रोग) आजारी कमणचारी 5) सैननक ि अधणसैननक जिानांच्या पत्नी 6) कुमारीका कमणचारी (3) नक्षलग्रस्त/ आजदवासी भागातील जकर्ान पाच वषे सलग सेवा झालेले सेवा ज्येष्ट्ठ कर्गचािी

नक्षलग्रस्त/ आनििासी भागांतील नकमान पाच िषे सलग सेिा झालेल्या बिलीपात्र कमणचाऱयांच्या निनहत टक्केिारीनसुार बिल्या करण्यात याव्यात. हे करताना उपरोक्त अनकु्रमांक 2(4) मधील धोरर्ांचा अिलंब करण्यात यािा.

(4) वास्तव्य ज्येष्ट्ठतेप्रर्ाणे उवगजित कर्गचािी (पती पत्नी एकत्रीकिणासह) (5) जवनांती बदल्या- प्रकरर् 1 मधील अनकु्रमांक (2) मध्ये निनहत केलेल्या धोरर्ाच्या अधीन राहून निनंती बिल्यांचा निचार करण्यात यािा. या बिल्या खालील प्राधान्यक्रमानसुार करण्यात याव्यात : 1) पक्षाघाताने आजारी कमणचारी (Paralysis)

2) अपंग कमणचारी / मनतमंि मलुांचे पालक 3) हृिय शस्त्रनक्रया झालेले कमणचारी

4) जन्मापासनू एकच मतु्रसपड (नकडनी) असलेले /मतु्रसपड रोपर् केलेले कमणचारी/डायनलसीस सरुु असलेले कमणचारी

5) कॅन्सरने (ककण रोग) आजारी कमणचारी 6) सैननक ि अधणसैननक जिानांच्या पत्नी / निधिा 7) निधिा कमणचारी 8) पनरतक्त्या /घटस्फोटीत मनहला कमणचारी

9) कुमारीका कमणचारी 10) ियाची 53 िषे परू्ण केलेले कमणचारी 11) पती-पत्नी एकनत्रकरर्

Page 6: Transfer 2013 18.4.2013

6

िरील प्राधान्यक्रमानसुार निनंती बिल्या करताना (1) ते (10) मध्ये मोडर्ाऱया कमणचाऱयांना 5 िषे िास्तव्याची अट नशनथल करण्यात यािी.

(6) आपसी बदली - एका तालकु्यात 5 िषे सेिा झालेल्या कमणचाऱयांना आपसी बिली अनजेु्ञय राहील. या बिल्यांना निनहत टक्केिारीचे बंधन असर्ार नाही. प्रशासकीय / निनंती बिल्या झाल्यानंतर लगेचच आपसी बिल्या करण्यात याव्यात. प्रशासकीय / निनंती बिली झालेल्या कमणचाऱयांना आपसी बिलीची मभुा असर्ार नाही. ताल काांतगगत आपसी बदली अन जे्ञय िाहणाि नाही. 5. र्ळू िागेवि प न्हा बदलीस प्रजतबांध – प्रशासकीय सकिा निनंती बिल्या करताना कमणचाऱयाने अगोिर ज्या जागी सेिा केली असेल त्या मळू जागेिर त्यास बिली िेण्यात येऊ नये. र्ात्र ही अट एकाकी पदासाठी लाग ूिाहणाि नाही. 6. वास्तव्य कालावधी :

प्रशासकीय बिल्यांसाठी ( आजदवासी / नक्षलग्रस्त भाग िगळता ) त्या तालकु्यातील सलग 10 िषाची िास्तव्य सेिा निचारात घेण्यात येईल. यानसुार 10 िषे िास्तव्य परू्ण झालेला कमणचारी नजल्हास्तरीय बिलीसाठी पात्र राहील. मात्र आनििासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात नकमान सलग 5 िषे िास्तव्य कालािधी असलेला कमणचारी नजल्हास्तरीय बिलीसाठी पात्र राहील. तालकुांतगणत बिलीसाठी एका नठकार्ी 5 िषे सलग िास्तव्य सेिा परू्ण करर्ारा कमणचारी बिलीपात्र राहील. 7. कायगर् क्तीचे आदेश :

बिलीने पिस्थापनेचे आिेश ननगणनमत करताना त्यात कायणमकु्तीचा निनांक नमिू करण्यात यािा. कायणमकु्तीच्या निनांकानंतर ते बिली होण्यापिूी ज्या नठकार्ी कायणरत होते त्या नठकार्ािरुन त्यांचे िेतन अथिा कोर्तीही िेयके अिा करु नयेत. बिलीनंतर संबंनधत कमणचारी बिलीच्या नठकार्ी रुज ू होत नसेल तर अशा कमणचाऱयानिरुध्ि मखु्य कायणकारी अनधकारी यांनी ननयमानसुार नशस्तभंगाची कारिाई करािी.

8. इति धोिणात्र्क बाबी : 1) बिली ही संपरू्णपरे् प्रशासकीय स्िरुपाची बाब असल्यामळेु कोर्त्याही कमणचाऱयाने

राजकीय िबाि िापरल्यास महाराष्ट्र नजल्हा पनरषिा, नजल्हा सेिा (ितणर्कू) ननयम, 1967 मधील ननयम 6 (5) चा भंग केला म्हर्नू ती कृती नशस्तभंगाच्या कारिाईस पात्र राहील.

2) बिल्यांची टक्केिारी ही प्रत्येक संिगातील कायगित पदाांच्या सांख्येन साि असेल. तसेच प्रशासकीय बिल्यांबाबत निनहत करण्यात आलेली टक्केिारी ही अजनवायग असनु निनंती बिल्यांबाबत निनहत करण्यात आलेली टक्केिारी ही बिल्यांची कर्ाल र्यादा िशणनिते.

3) प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सिण नशक्षा अनभयान आनर् नजल्हा ग्रामीर् निकास यंत्रर्ा इ. कें द्रपरुस्कृत योजनेच्या कायालयात कायणरत कमणचाऱयांची िास्तव्य सेिा ज्येष्ट्ठता निचारात घेऊन त्यांचीही प्रशासकीय बिली करण्यात यािी. या संिगातील नरक्त पिे आनर् प्रशासकीय बिलीने होर्ारी नरक्त पिे नोटीस बोडणिर निकल्प िेण्यासाठी प्रनसध्ि करण्यात यािीत.

4) प्राथनमक/माध्यनमक नशक्षक, ग्रामसेिक/ग्राम निकास अनधकारी ि आरोग्य कमणचारी या कमणचाऱयांनी ननयकु्तीच्यािेळी घोनषत केलेले “स्वग्रार्” सोडून त्यांची पंचायत सनमती क्षेत्रांतगणत इतरत्र बिली करण्यात यािी.

5) निनंती बिल्यांसाठी कोर्तेही भते्त ि पिग्रहर् अिधी अनजेु्ञय राहर्ार नाही. 6) नजल्हा पनरषिेच्या माध्यनमक शाळेतील नशक्षक कमणचारी ि इतर कमणचारी सेिाज्येष्ट्ठतेनसुार

बिलीस पात्र झाल्यास त्याचे निषय ि माध्यनमक शाळा निचारात घेऊन या शासन ननर्णयातील प्रकरर्

Page 7: Transfer 2013 18.4.2013

7

1 मध्ये िशणनिलेल्या प्रमार्ात अ.क्र. (4) मधील प्राधान्यक्रमानसुार मखु्य कायणकारी अनधकारी यांनी बिल्या कराव्यात.

7) नजल्हा पनरषि कायालय/पंचायत सनमती कायालयात काम करर्ाऱया कमणचाऱयांना एकाच टेबलािर जास्तीत जास्त 3 िषे ि एका निभागात जास्तीत जास्त 5 िषे काम करता येईल. एकाच टेबलािर तीन िषे झाल्यानंतर त्यांचे कायासन / टेबल बिलण्यात यािे. तसेच 5 िषानंतर एका निभागातनू अन्य निभागात स्थानांतरर् करण्यात यािे. याबाबतचे अनधकार अनकु्रमे मखु्य कायणकारी अनधकारी / गट निकास अनधकारी यांना असतील. अशाप्रकारे झालेले स्थानांतरर् हे बिल्यांच्या निनहत टक्केिारीत धरण्यात येर्ार नाही.

8) उच्च श्रेर्ी लघलेुखक आनर् ननम्न श्ररे्ी लघलेुखक ि आरेखक यांची पिे केिळ नजल्हा स्तरािर असल्याने त्यांच्या कायालयांतगणत एका निभागातनू िसुऱया निभागात 3 िषांनी बिल्या करण्यात याव्यात. सिरच्या बिल्या करण्याचे अनधकार मखु्य कायणकारी अनधकारी यांना राहतील.

9) नरक्त पि उपलब्ध नसताना िा बिलीच्या प्रनक्रयेने नरक्त पि उपलब्ध होत नसल्यास केलेली बिली ही अननयनमतता होईल ि या अननयनमततेस संबंनधत बिली करर्ारा सक्षम प्रानधकारी जबाबिार राहील.

10) तालकुा स्तरािरील आनर् नजल्हा स्तरािरील बिल्यांच्या अननयनमततेसंबंधीची बाब स्ित:हून सकिा तक्रारीद्वारे ननिशणनास आल्यास अशाप्रकरर्ी अनकु्रमे संबंनधत मखु्य कायणकारी अनधकारी आनर् निभागीय आयकु्त यांनी प्रकरर्परत्िे चौकशी करुन त्यािर 30 नििसात ननर्णय घ्यािा ि तो ननर्णय अंनतम राहील.

11) सिणसाधारर् बिल्या झाल्यापासनू 1 मनहन्यानंतर पंचायत सनमती सभापती यांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी/निनंतीच्या आधारे सिण संिगण नमळून कमाल 10 च्या मयािेपयंत िषणभरात केव्हाही तालकुांतगणत बिलीबाबत गट निकास अनधकारी यांच्याकडे नशफारस केल्यास गट निकास अनधकारी यांनी संबंनधतांची नरक्त पिी बिली करािी. हे करताना कोर्त्याही पनरश्स्थतीत कमणचाऱयास त्याच्या मळू जागेिर पनु्हा पिस्थापना िेण्यात येऊ नये. मात्र तक्रारीिरुन बिलीचा निचार करताना अगोिर 7 नििसांच्या आत तक्रारीतील तथयांची शहाननशा नकमान िगण-2 च्या अनधकाऱयाकडून गट निकास अनधकारी यांनी कररे् आिचयक राहील. तद्नंतर त्याबाबत कायणिाही करािी.

12) सिणसाधारर् बिल्या होिून एक मनहना उलटल्यानंतर नजल्हा पनरषिेचे अध्यक्ष यांनी सिण संिगण नमळून कमाल 20 च्या मयािेपयंत त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी/निनंतीच्या आधारे िषणभरात केव्हाही बिलीसाठी मखु्य कायणकारी अनधकारी यांच्याकडे बिलीची नशफारस केल्यास मखु्य कायणकारी अनधकारी यांनी संबंनधतांची नरक्त पिी बिली करािी. मात्र अचया बिल्या एका तालकु्यात 3 पेक्षा अनधक असर्ार नाहीत. तसेच कोर्त्याही पनरश्स्थतीत कमणचाऱयास त्याच्या मळू जागेिर पनु्हा पिस्थापना िेण्यात येऊ नये. मात्र तक्रारीिरुन बिलीचा निचार करताना अगोिर 7 नििसांच्या आत तक्रारीतील तथयांची शहाननशा नकमान िगण-1 च्या अनधकाऱयांकडून मखु्य कायणकारी अनधकारी यांनी कररे् आिचयक राहील. तद्नंतर त्याबाबत कायणिाही करािी.

13) प्रशासकीय अथिा निनंती बिली झालेल्या कमणचाऱयांना “तात्परुती प्रनतननयकु्ती” अशा मागाने त्यांच्या पिूीच्या ननयकु्तीच्या नठकार्ी सकिा कमणचाऱयांच्या िैयश्क्तक सोयीसाठी इतरत्र पिस्थापना िेऊ नये. या प्रकारचा प्रयत्न बिलीतील अिैधता/ अननयनमतता समजनू संबंनधत अनधकारी नशस्तभंग कायणिाहीस पात्र होतील.

14) नजल्हा पनरषि कमणचाऱयांच्या बिल्या सामान्यपरे् िषातनू एकिाच नजल्हा स्तरािरुन निनांक 5 मे ते 15 मे ि तालकुा स्तरािरुन निनांक 16 मे 25 मे पयंत करण्यात याव्यात.

Page 8: Transfer 2013 18.4.2013

8

9 . वेळापत्रक

जिल्हास्तिीय बदल्याांचे वेळापत्रक कायगसचूी जदनाांक

1 1) गट निकास अनधकाऱयांनी संिगणननहाय िास्तव्य ज्येष्ट्ठता यािी नजल्हा पनरषिेस सािर कररे्.

12 एनप्रल

2 2) नजल्हा पनरषिेचे मखु्य कायणकारी अनधकारी यांनी संिगणननहाय िास्तव्य सेिाज्येष्ट्ठता याद्या संबंनधत गट निकास अनधकाऱयांकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या एकनत्रत िास्तव्य सेिाज्येष्ट्ठता याद्या तयार करुन प्रनसध्ि कररे्.

17 एनप्रल

3 3) िास्तव्य सेिाज्येष्ट्ठता प्रनसध्ि केल्यानंतर आक्षेप ि सचूना मागिरे्. (कालािधी 10 नििस)

18 एनप्रल ते 27 एनप्रल

4 4) आक्षेप ि सचूनांचे ननराकरर् करुन अंनतम सेिाज्येष्ट्ठता यािी प्रनसध्ि कररे्.

5)

2 मे

5 1) प्रत्यक्ष बिली प्रनक्रया समपुिेशनाने पार पाडरे्. 2)

5 ते 15 मे

ताल कास्तिीय बदल्याांचे वेळापत्रक :

1 गट निकास अनधकाऱयांनी कमणचाऱयांच्या संिगणननहाय िास्तव्य सेिाज्येष्ट्ठता याद्या तयार करुन प्रनसध्ि कररे्.

12 एनप्रल

2 िास्तव्य सेिाज्येष्ट्ठता प्रनसध्ि केल्यानंतर आक्षेप ि सचूना मागिरे्.(कालािधी 10 नििस)

13 एनप्रल ते 22 एनप्रल

3 आक्षेप ि सचूनांचे ननराकरर् करुन अंनतम सेिाज्येष्ट्ठता यािी प्रनसध्ि कररे्.

30 एनप्रल

4 प्रत्यक्ष बिली प्रनक्रया समपुिेशनाने पार पाडरे्. 16 मे ते 25 मे

*****

Page 9: Transfer 2013 18.4.2013

9

शासन ननर्णय क्रमांक नजपब-0712/प्रक्र-155/आस्था-14, निनांक 18 एनप्रल, 2013 चे- प्रकिण-2

जिल्हास्तिीय बदल्या जिल्हा पजिषदेच्या गट - क ( वगग-3) च्या कर्गचाऱयाांची एका पांचायत सजर्ती के्षत्रार्धनू अन्य पांचायत सजर्ती के्षत्रातांगगत बदल्याांची कायगपध्दत :

1) या बिल्यांसाठी नजल्हा पनरषिेचे र् ख्य कायगकािी अजधकािी हे सक्षर् प्राजधकािी असतील. 2) प्रशासकीय बिल्यांसाठी तालकुांतगणत / निनिध आस्थापनेिरील सलग 10 वषाचा

वास्तव्याचा कालावधी जवचािात घेण्यात येईल. आजदवासी/ नक्षलग्रस्त ताल क्यासाठी हा कालावधी 5 वषे सलग सेवा इतका िाहील.

3) कायणरत पिांच्या संख्येनसुार प्रशासकीय/ निनंती बिल्यांची टक्केिारी पढुीलप्रमारे् राहील:-

बदलीचा प्रकाि टक्केवािी अ) प्रशासकीय बदली

1) गट

-

क सांवगातील कर्गचािी (प्राथनमक/माध्यनमक नशक्षक, ग्रामसेिक/ग्राम निकास अनधकारी, आरोग्य कमणचारी िगळून) (सांबांजधत आजदवासी/नक्षलग्रस्त ताल क्याांतून अन्य ताल क्याांत )

10% अननिायण

2)प्राथनमक/माध्यनमक नशक्षक, ग्रामसेिक, ग्राम निकास अनधकारी ि आरोग्य कमणचारी (सांबांजधत आजदवासी/नक्षलग्रस्त ताल क्याांतून अन्य ताल क्याांत )

5% अननिायण

3) गट-क मधील सिण संिगण - नक्षलग्रस्त / आनििासी भागातील सिण नरक्त पिे उिणनरत तालकु्यांतनू भरण्यासाठी ि उिणनरत तालकु्यांत समतोल साधण्यासाठी

टक्केिारीचे बंधन नाही.

ब) जवनांती बदली 1) गट-क सांवगातील कर्गचािी (प्राथनमक/माध्यनमक नशक्षक, ग्रामसेिक/ ग्राम निकास अनधकारी ि आरोग्य कमणचारी िगळून)

10% पयंत

2) प्राथनमक/माध्यनमक नशक्षक, ग्रामसेिक/ ग्राम निकास अनधकारी ि आरोग्य कमणचारी

5 % पयंत

4. (अ) प्रशासकीय बदलीकिीता जिल्हास्तिीय ज्येष्ट्ठता याद्या तयाि किण्याची कायगपध्दत :

(एक) एका पंचायत सनमती क्षेत्रामध्ये सध्याच्या पिािरील सलग सेिा तसेच त्या अगोिर म्हर्जेच पिोन्नती नमळण्यापिूीच्या पिािरील सलग सेिा ( गट-ड (वगग-4) र्धील सेवा वगळून ) एकनत्रतपरे् 10 िषापेक्षा अनधक झाली आहे अशा कमणचाऱयांची परेुशा प्रमार्ात संिगणननहाय िास्तव्य ज्येष्ट्ठतेनसुार यािी तयार करािी. तसेच त्या यािीतील प्रकरर् 1 मधील अनकु्रमांक (3) (ब), (क) (ख) ि (ग) मधील सटूपात्र संिगण िगळून उिणनरत कमणचाऱयांच्या संिगणननहाय स्ितंत्र सेिाज्येष्ट्ठता याद्या तयार करुन गट निकास अनधकारी यांनी त्या नजल्हा पनरषिेस सािर कराव्यात.

(िोन) सध्याची नरक्त पिे ि बिली िषाच्या मे अखेरपयंत सेिाननितृ्त इ. कारर्ांमळेु नरक्त होर्ारी संभाव्य पिे निचारात घेऊन नि. 31 मे, रोजीची श्स्थती गट निकास अनधकारी यांनी नजल्हा पनरषिेला पाठिािी.

Page 10: Transfer 2013 18.4.2013

10

उपिोक्त (एक) व (दोन) बाबतची कायगवाही या शासन जनणगयात जवजहत केलेल्या वेळापत्रकान साि किण्यात यावी.

(तीन) संबंनधत गट निकास अनधकाऱयांकडून प्राप्त झालेल्या संिगणननहाय, गटननहाय ज्येष्ट्ठतायाद्या निचारात घेऊन प्रत्येक संिगासाठी एकनत्रत नजल्हा स्तरीय िास्तव्य ज्येष्ट्ठता यािी मखु्य कायणकारी अनधकारी यांनी तयार करािी ि ती निनहत निनांकास सिण पंचायत सनमती,नजल्हा पनरषि कायालये आनर् नजल्हा पनरषिेच्या संकेत स्थळािर अिलोकनाथण ठेिािी. त्याबाबतचे आक्षेप ि हरकती पढुील 10 नििसात मागिून त्यानंतर सिण आक्षेपांचे ननराकरर् निशेष मोनहमेव्िारे करुन निनहत निनांकापयंत मखु्य कायणकारी अनधकारी यांच्या स्िाक्षरीने अंनतम यािी प्रनसध्ि करािी. या संबंधाने येर्ाऱया हरकती / आक्षेपांचे ननराकरर् करुन यािी अंनतम करण्याची जबाबिारी संबंनधत निभाग प्रमखुांची राहील. या कामाचे समन्िय उप मखु्य कायणकारी अनधकारी (साप्रनि) करतील.

(चार) नजल्हा पनरषि स्तरािरील बिलीपात्र कमणचाऱयांमध्ये सिात सेिाज्येष्ट्ठ असर्ाऱया कमणचाऱयांच्या ज्येष्ट्ठतेनसुार संिगणननहाय परेुशा प्रमार्ात ज्येष्ट्ठता यािी तयार करािी.

ब) जवनांतीने बदलीकजिता अिग केलेल्या कर्गचाऱयाांच्या याद्या तयाि किण्याची कायगपध्दत :-

(एक) नजल्हा पनरषि कमणचाऱयांचे बिली संबंधीचे या शासन ननर्णयासोबत जोडलेल्या पनरनशष्ट्ट-1 मधील निनहत नमनु्यातील अजण मखु्य कायणकारी अनधकारी यांनी निनांक 25 एनप्रल या निनांकापयणन्त श्स्िकारािेत.

(िोन) कमणचाऱयांच्या सेिा तपशीलाआधारे, मखु्य कायणकारी अनधकारी यांनी प्रत्येक संिगातील निनंती बिलीपात्र असर्ाऱया कमणचाऱयांची त्यांच्या िास्तव्य सेिाजेष्ट्ठतेनसुार निनंती बिलीसाठीची यािी करािी. तिनंतर निनंतीपात्र कमणचाऱयांची एकनत्रत यािी 2 मे पयंत प्रनसध्ि करािी. त्यासाठी संबंनधत िषाच्या निनांक 31 मे पयणन्त झालेली िास्तव्य सेिा गहृीत धरण्यात यािी.

क) बदली किण्याची कायगपध्दत :-

(एक) नजल्हा स्तरािरुन करण्यात येर्ाऱया बिल्या शासनाने निनहत केलेल्या कालािधीत कराव्यात. बिल्यांचा कालािधी पिूीच ननश्चचत असल्याने बिल्यांची प्रनक्रया पार पाडण्यासाठी नजल्हा पनरषि अध्यक्ष यांना िेळेपिूीच तारीख िेण्याची निनंती करािी. त्यांनी तारीख न निल्यास पनु्हा एकिा तारीख िेण्याची निनंती करण्यात यािी. तरीसधु्िा अशी तारीख न नमळाल्यास नि.15 मे पिूी बिल्यांची प्रनक्रया परू्ण करण्यासाठी समपुिेशनाची तारीख, िेळ ि स्थळ ननश्चचत करुन त्याप्रमारे् अध्यक्ष/उपाध्यक्ष ि निषय सनमत्यांचे सभापती यांना लेखी कळिािे.

(िोन) बिल्या करण्याच्या नििशी पिूणननयोनजत िेळी ि नठकार्ी नजल्हा पनरषि अध्यक्ष/उपाध्यक्ष ि निषय सनमत्यांचे सभापती यांच्या समक्ष संबंनधत कमणचाऱयांना बिलीने पिस्थापना िेण्याची प्रनक्रया समपुिेशनाने परू्ण करण्यात यािी. नजल्हा पनरषिेचे अध्यक्ष/उपाध्यक्ष् ा ि निषय सनमत्यांचे सभापती उपलब्ध होऊ शकले नाही तरी मखु्य कायणकारी अनधकारी यांनी ननयोनजत िेळेत बिल्यांची प्रनक्रया पार पाडािी.

(तीन) बिलीसाठी उपलब्ध असर्ाऱया नरक्त पिांची ि प्रशासकीय बिलीने उपलब्ध होर्ाऱया नरक्त पिांची परू्ण ि अचकू मानहती समपुिेशनाच्या नकमान 2 नििस अगोिर सचूना फलकािर

Page 11: Transfer 2013 18.4.2013

11

िशणनिण्यात यािी. तसेच ती संबंनधत नजल्हा पनरषिेच्या संकेत स्थळािर प्रनसध्ि करण्यात यािी. याबाबतीत आिचयक ती प्रनसध्िीही िेण्यात यािी.

(चार) समपुिेशनाच्यािेळी संबंनधत कमणचाऱयाचा क्रमांक आल्यािर त्याला कोर्त्या नठकार्ी बिली हिी आहे त्याबाबत त्याच्याकडून त्याचा निकल्प/पसंती लेखी स्िरुपात सोबत निलेल्या पनरनशष्ट्ट 1 मध्ये घ्यािी. उपलब्ध असलेल्या नरक्त नठकार्ांमधनू ि प्रशासकीय बिलीमळेु उपलब्ध होर्ाऱया नठकार्ी कमणचाऱयास निकल्प/पसंती िेता येईल. निकल्प/पसंती निचारात घेऊन नरक्त पिांच्या उपलब्धतेनसुार कमणचाऱयास केिळ तालकुा न िेता थेट शाळा/ कायालयातील पिािर पिस्थापना द्यािी. प्राथनमक/माध्यनमक नशक्षक, ग्रामसेिक/ग्राम निकास अनधकारी ि आरोग्य कमणचारी यांनी ननयकु्तीच्यािेळी घोनषत केलेले स्िग्राम सोडून ही पिस्थापना असािी.

(पाच) एखाद्या प्रशासकीय बिलीपात्र कमणचाऱयास त्याचा निकल्प / पसंतीनसुार पिस्थापना िेरे् शक्य नसल्यास समपुिेशनाच्यािेळी उिणनरत नरक्त जागांपैकी पयाय ननिडण्यास त्यास मभुा द्यािी ि त्याप्रमारे् पिस्थापना िेण्यात यािी. त्याबाबतची नोंि ि कमणचाऱयांची सही स्ितंत्र नोंि िहीमध्ये घ्यािी.

(सहा) समपुिेशनाच्यािेळी एखािा कमणचारी उपश्स्थत नसेल तर त्याचा क्रमांक आल्यािर त्याने अगोिर निलेल्या अजातील निकल्प निचारात घेऊन निकल्पाचे नठकार् उपलब्ध असल्यास त्यास त्यानठकार्ी पिस्थापना िेण्यात यािी. अन्यथा मखु्य कायणकारी अनधकारी यांनी निकल्पाच्या पनलकडे जािून ननर्णय घ्यािा. अनपुश्स्थत कमणचाऱयांच्या अजाच्या नोंिी संबंनधत निभाग प्रमखुांनी संिगणननहाय स्ितंत्र नोंििहीमध्ये घ्याव्यात.

(सात) जे कमणचारी समपुिेशनाच्या अगोिर लेखी निकल्प िेर्ार नाहीत िा समपुिेशनाला उपश्स्थत राहर्ार नाहीत सकिा उपश्स्थत राहूनही निकल्प िेर्ार नाहीत त्या बिलीपात्र कमणचाऱयांना त्यांचा क्रमांक आल्यािर त्यािेळी सिानधक नरक्त पिे असर्ाऱया तालकु्यात मखु्य कायणकारी अनधकारी यांनी शासन धोरर् निचारात घेऊन त्यास बिलीने पिस्थापना द्यािी. पिस्थापनेनंतर आलेला अजण िा निकल्प निचारात घेण्यात येऊ नये.

(आठ) बिलीसाठीच्या समपुिेशन प्रनक्रयेच्यािेळी नजल्हा पनरषिेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, निषय सनमत्यांचे सभापती यांच्या उपश्स्थतीची नोंि अनभलेखामध्ये घेण्यात यािी. समपुिेशन ि संपरू्ण बिली प्रनक्रयेचे श्व्हडीओ रेकॉडींग करािे, समपुिेशन प्रनक्रयेचे कायणितृ्त त्याच नििशी करण्यात यािे आनर् बिलीने पिस्थापनेचे आिेशही मखु्य कायणकारी अनधकारी यांनी समपुिेशाच्या नििशी ननगणनमत करािेत.

ड) जिल्हास्तिीय बदल्याांबाबतची कायगवाही – समपुिेशनाच्यािेळी प्रकरर् 1 मधील अनकु्रमांक 4 मध्ये निनहत केलेल्या प्राधान्यक्रमानसुार बिल्यांची प्रनक्रया पार पाडण्यात यािी ि याबाबतची मानहती सिांना सरुुिातीलाच जाहीर घोषरे्द्वारे िेण्यात यािी. मात्र उपरोक्त धोरर्ात नमिू केल्यानसुार ज्या भागात/ तालकु्यांत सिण पिे भररे् आिचयक आहे. ती िगळता उिणनरत तालकु्यांतील समतोल साधला जाईल याची िक्षता मखु्य कायणकारी अनधकारी यांनी घ्यािी

********

Page 12: Transfer 2013 18.4.2013

12

शासन ननर्णय क्रमांक नजपब-0712/प्रक्र-155/आस्था-14, निनांक 18 एनप्रल, 2013 चे-

प्रकिण-3 ताल का अांतगगत बदल्या

जिल्हा पजिषदेच्या गट- क (वगग 3) च्या कर्गचाऱयाांच्या पांचायत सजर्ती के्षत्राांतगगत बदल्याांची कायगपध्दत :

(1) प्राथनमक/माध्यनमक नशक्षक, ग्रामसेिक/ग्राम निकास अनधकारी, आरोग्य कमणचारी यांच्याच पंचायत सनमती क्षेत्रांतगणत प्रशासकीय ि निनंती बिल्या करण्यात याव्यात. (2) गट जवकास अजधकािी हे तालकुा अतंगणत बिल्यांसाठी सक्षर् प्राजधकािी राहतील.

(3) बदल्यासांबांधीचा पदावधी व टक्केवािी प ढीलप्रर्ाणे िाहील :- बदलीचा प्रकाि बदलीपात्र कर्गचाऱयाचा

पदावधी टक्केवािी

प्रशासकीय बिली 5 िषे सलग सेिा

10% अननिायण

निनंती बिली 5 िषे सलग सेिा

5 % पयगन्त

(4) अ) प्रशासकीय बदल्या किताना ताल काांतगगत याद्या तयाि किण्याची

कायगपध्दत : (एक) कायणरत नठकार्ी नेमर्कू झाल्यापासनू बिली िषाचे 31 मे रोजी 5 िषे परू्ण होर्ाऱया

सकिा एकाच नठकार्ी पिोन्नतीमळेु ि इतर कारर्ांमळेु निनिध पिांिर सलग 5 िषे सेिा परू्ण झालेल्या गट-ड (िगण-4 मधील सेिा कालािधी िगळून) कमणचाऱयांची गट निकास अनधकारी यांनी संिगणननहाय िास्तव्य सेिाज्येष्ट्ठता यािी तयार करािी. तसेच त्यानंतर त्यांनी प्रकरर्-1 मधील अनकु्रमांक-3 (ब) (क) (ख) ि (ग) मधील सटूपात्र घटक िगळून उिणनरत कमणचाऱयांची संिगणननहाय स्ितंत्र ज्येष्ट्ठता यािी प्रकरर् क्र. 1 मधील प्राधान्यक्रमानसुार निनहत निनांकापयंत तयार करािी.

(िोन) िरीलप्रमारे् संिगणननहाय स्ितंत्र ज्येष्ट्ठता याद्या गट निकास अनधकाऱयाने िेळापत्रकात निनहत केलेल्या निनांकास प्रनसध्ि कराव्यात. सिर यािीबाबत कमणचाऱयांनी त्यांचे आक्षेप 10 नििसांत नोंििािेत. सिर आक्षेप तपासनू त्याबाबत ननराकरर् करुन गट निकास अनधकारी यांनी िेळापत्रकात नमिू केलेल्या निनांकाला अंनतम िास्तव्य ज्येष्ट्ठता यािी प्रनसध्ि करािी. यािीतील कमणचाऱयांची संख्या प्रशासकीय बिलीसाठी 10% प्रमार्ानसुार कराियाच्या एकूर् बिल्यांच्या िीडपट िा परेुशा प्रमार्ात असािी. ब) जवनांतीन साि बदलीकजिता कर्गचाऱयाांच्या याद्या तयाि किण्याची कायगपध्दत : (एक) नजल्हा पनरषि कमणचाऱयांच्या बिलीसंबंधी या शासन ननर्णयासोबत जोडलेल्या पनरनशष्ट्ट- 1 मधील निनहत नमनु्यातील अजण गट निकास अनधकारी यांनी 30 एनप्रलपयंत स्िीकारािेत.

(िोन) कमणचाऱयांच्या सेिा तपशीलाच्या आधारे गट निकास अनधकारी यांनी प्रत्येक संिगातील निनंती बिलीपात्र कमणचाऱयांची त्यांच्या िास्तव्य ज्येष्ट्ठता सचूीनसुार निनंती बिलीसाठीची यािी तयार करािी. तद्नंतर निनंतीपात्र कमणचाऱयांची एकनत्रत यािी 5 मे पयंत प्रनसध्ि करािी. त्यासाठी संबंनधत िषाच्या 31 मे पयंत झालेली िास्तव्य सेिा गनृहत धरण्यात यािी.

Page 13: Transfer 2013 18.4.2013

13

क) बदली किण्याची कायगपध्दत :-

(एक) तालकुांतगणत करण्यात येर्ाऱया बिल्या शासनाने निनहत केलेल्या कालािधीत कराव्यात. बिल्यांचा कालािधी पिूीच ननश्चचत असल्याने िर नमिू केल्यानसुार िास्तव्य ज्येष्ट्ठता याद्या तयार करताना बिल्यांची प्रनक्रया पार पाडण्यासाठी पंचायत सनमतीचे सभापती यांना िेळेपिूीच तारीख िेण्याची निनंती करािी. त्यांनी तारीख न निल्यास पनु्हा एकिा तारीख िेण्याची निनंती करण्यात यािी. तरीसधु्िा अशी तारीख न नमळाल्यास नि.25 मे पिूी बिल्यांची प्रनक्रया परू्ण करण्यासाठी समपुिेशनाची तारीख, िेळ ि स्थळ ननश्चचत करुन त्याप्रमारे् सभापती/उपसभापती यांना लेखी कळिािे.

(िोन) बिल्या करण्याच्या नििशी पिूणननयोनजत िेळी ि नठकार्ी पंचायत सनमती सभापती/ उपसभापती यांच्या समक्ष संबंनधत कमणचाऱयांना बिलीने पिस्थापना िेण्याची प्रनक्रया समपुिेशनाने परू्ण करण्यात यािी. पंचायत सनमती, सभापती/ उपसभापती उपलब्ध होऊ शकले नाही तरी गट निकास अनधकारी यांनी ननयोनजत िेळेत बिल्यांची प्रनक्रया पार पाडािी.

(तीन) बिलीसाठी उपलब्ध असर्ाऱया नरक्त पिाची ि प्रशासकीय बिलीने उपलब्ध होर्ाऱया नरक्त पिांची परू्ण ि अचकू मानहती समपुिेशनाच्या नकमान 2 नििस अगोिर सचूना फलकािर िशणनिण्यात यािी.

(चार) समपुिेशनाच्यािेळी संबंनधत कमणचाऱयाचा क्रमांक आल्यािर त्याला कोर्त्या नठकार्ी बिली हिी आहे त्याबाबत त्याच्याकडून त्याचा निकल्प/पसंती लेखी स्िरुपात सोबत निलेल्या पनरनशष्ट्ट 1 मधील नमनु्यात घ्यािी. उपलब्ध असलेल्या नठकार्ामधनू ि प्रशासकीय बिलीमळेु उपलब्ध होर्ाऱया नठकार्ी कमणचाऱयास निकल्प/पसंती िेता येईल. निकल्प/पसंती निचारात घेऊन नरक्त पिाच्या उपलब्धतेनसुार ननयकु्तीच्या िेळी घोनषत केलेले स्िग्राम सोडून कमणचाऱयास बिलीने पिस्थापना िेण्यात यािी.

(पाच) एखाद्या प्रशासकीय बिलीपात्र कमणचाऱयास त्याचा निकल्प / पसंतीनसुार पिस्थापना िेरे् शक्य नसल्यास समपुिेशनाच्यािेळी नरक्त जागांपैकी पयाय ननिडण्यास त्यास मभुा द्यािी ि त्याप्रमारे् पिस्थापना िेण्यात यािी.

(सहा) समपुिेशनाच्यािेळी एखािा कमणचारी उपश्स्थत नसेल तर त्याचा क्रमांक आल्यािर त्याने अगोिर निलेल्या अजातील निकल्प निचारात घेऊन निकल्पाचे नठकार् उपलब्ध असल्यास त्यास त्यानठकार्ी गट निकास अनधकारी यांनी पिस्थापना द्यािी. अन्यथा उपलब्ध नठकार्ी पिस्थापना िेण्यात यािी.

(सात) जे कमणचारी समपुिेशनाच्या अगोिर लेखी निकल्प िेर्ार नाहीत िा समपुिेशनाला उपश्स्थत राहर्ार नाहीत सकिा उपश्स्थत राहूनही निकल्प िेर्ार नाहीत त्या बिलीपात्र कमणचाऱयांना त्यांचा क्रमांक आल्यािर उपलब्ध नठकार्ी बिलीने पिस्थापना द्यािी. पिस्थापनेनंतर आलेला अजण िा निकल्प निचारात घेण्यात येऊ नये.

(आठ) बिलीसाठीच्या समपुिेशन प्रनक्रयेच्यािेळी सभापती/उपसभापती यांच्या उपश्स्थतीची नोंि अनभलेखामध्ये घेण्यात यािी. समपुिेशन ि संपरू्ण बिली प्रनक्रयेचे श्व्हडीओ रेकॉडींग करािे, समपुिेशन प्रनक्रयेचे कायणितृ्त त्याच नििशी करण्यात यािे आनर् बिलीने पिस्थापनेचे आिेशही गट निकास अनधकारी यांनी समपुिेशाच्या नििशी ननगणनमत करािेत.

Page 14: Transfer 2013 18.4.2013

14

ड) ताल का अांतगगत बदल्याांची कायगवाही – तालकुा अंतगणत बिल्यांची प्रनक्रया समपुिेशनाने प्रकरर् 1 मधील अनकु्रमांक 4 खाली निनहत केलेल्या प्राधान्यक्रमानसुार कायणिाही करताना अनकु्रमांक (1), (2), (3), (4) ि (5) या क्रमाने पार पाडण्यात यािी. ताल काांतगगत बदल्या किताना आपसी जवनांती बदल्या अन जे्ञय िाहणाि नाहीत.

*****

Page 15: Transfer 2013 18.4.2013

15

शासन ननर्णय क्रमांक नजपब-0712/प्रक्र-155/आस्था-14, निनांक 18 एनप्रल, 2013 चे-

प्रकिण-4

जिल्हा पजिषदेच्या गट-ड (वगग-4) कर्गचाऱयाांच्या जिल्हातांगगत बदल्याांचे धोिण 1) नजल्हा पनरषिेच्या गट- ड (िगण-4) मधील कमणचाऱयांसाठी सामान्यपरे् पिािधी ननश्चचत

केला जार्ार नाही. तथानप नरक्त पिे भरण्यास या कमणचाऱयांची बिली कररे् क्रमप्राप्त असेल तर गरजेनसुार तसेच कमणचाऱयांनिरुध्ि गंभीर स्िरुपाची तक्रार नसध्ि झाली असल्यास मखु्य कायणकारी अनधकारी/ गट निकास अनधकारी या कमणचाऱयांच्या िषातनू केव्हाही प्रशासकीय बिल्या करु शकतील. 2) गट-ड (िगण-4) चे कमणचारी ज्या नठकार्ी काम करीत असतील त्या नठकार्ाबाहेर ज्या नठकार्ी त्यांनी बिली करण्याची निनंती केली असेल तेथे ननर्वििाि नरक्त पि असल्याखेरीज त्यांची त्या नठकार्ाहून अन्यत्र बिली करण्यात येऊ नये. 3) एका पंचायत सनमतीमधनू अन्य पंचायत सनमतीमध्ये बिली करण्यास मखु्य कायणकारी अनधकारी तसेच पंचायत सनमती अंतगणत बिली करण्यास गट निकास अनधकारी हे बिली करर्ारे सक्षम प्रानधकारी असतील. 4) निनंतीने कराियाच्या बिल्या ह्या जदनाांक 31 रे् पयगन्त करण्यात याव्यात.

*****

Page 16: Transfer 2013 18.4.2013

16

शासन ननर्णय क्रमांक नजपब-0712/प्रक्र-155/आस्था-14, निनांक 18 एनप्रल, 2013 चे- प्रकिण-5

जिल्हा पजिषदेच्या गट-क ( वगग-3) व गट-ड (वगग-4) च्या जिल्हातांगगत बदल्याांसाठी नेर्णकूीचा पदावधी बदलणे व बदल्याांचा कालावधी वाढजवणे ककवा कर्ी किणे. (1) नेर्ण कीच्या पदावधी वाढजवणे ककवा कर्ी किणे. (अ) प्रकिण 2 व प्रकिण 3 र्ध्ये जनधाजित केलेल्या कर्गचाऱयाांच्या नेर्ण कीचा पदावधी खाली जवजनर्ददष्ट्ट केलेल्या अपवादात्र्क प्रकिणाांर्ध्ये र् ख्य कायगकािी अजधकािी याांना वाढजवता येईल.या बाबी प ढीलप्रर्ाणे असतील :- (1) कमणचारी एखाद्या निनशष्ट्ट कामासाठी आिचयक ती तांनत्रक अहणता प्राप्त करीत असेल ि त्या पिासाठी योग्य असा बिली कमणचारी तात्काळ उपलब्घ नसेल तेव्हा कमाल एक िषाकनरता पिािधी िाढनिता येईल . (2) एखािा कमणचारी एखािा प्रकल्पािर काम करीत असेल ि तो प्रकल्प परू्णतेच्या शेिटच्या टप्प्यात असेल आनर् त्याला तेथनू काढून घेतल्यास प्रकल्प िेळेत परू्ण होण्याचे धोक्यात येर्ार असेल तेव्हा कमाल पिािधी एक िषापयंत िाढनिता येईल . (3) कें द्र/राज्य स्तरािरील शासनाने निलेला आिशण / गरु्िंत कमणचारी म्हर्नू परुस्कार प्राप्त झाला आहे त्या कमणचाऱयास परुस्कार प्राप्तीच्या िषापासनू तसेच नशक्षक कमणचाऱयांच्या बाबत ते नशकनित असलेल्या िगातनू नकमान पाच निद्याथयाना बिली लगतच्या िषात नशष्ट्यितृ्ती प्राप्त झालेली आहे अशा नशक्षक कमणचाऱयांच्याबाबतीत त्यांची िरिषाची कामनगरी पाहून त्यांचा पिािधी प्रत्येकिषी एक िषाने िाढनिता येईल. असा पिािधी कमाल पाच िषापयंत िाढनिता येईल. (4) एखािा कमणचारी ननयमानसुार मान्यताप्राप्त आनर् नजल्हा पातळीिरील प्रनतननधी असलेल्या नजल्हा पनरषि कमणचारी संघटनेचा अध्यक्ष, सरनचटर्ीस, कोषाध्यक्ष आनर् कायाध्यक्ष असेल अशा चार कमणचाऱयांचा पिािधी िाढनिता येईल. त्यांचा पिािधी नजल्हा मखु्यालयी पिानधकारी म्हर्नू जनवड झाल्यापासनू िास्तीत िास्त पाच (प्रशासकीय कालावधी 10 वषे + वाढीव कालावधी 5 वषे) वषापयंत वाढजवता येईल. तसेच बिली झाल्यानंतर त्या नठकार्ी सिर पिनधकाऱयाने पाच िषाचा कालािधी परू्ण केल्यानंतर ि तो पिानधकारी म्हर्नू कायणरत असल्यास त्याला पनु्हा ताल क्याच्या गावी / जिल्हा र् ख्यालयी नेमर्कू िेता येईल.

(ब) प्रकिण 2 व 3 र्ध्ये जनधाजित केलेल्या कर्गचाऱयाच्या नेर्ण कीचा पदावधी खाली जवजनर्ददष्ट्ट केलेल्या अपवादात्र्क प्रकिणाांर्ध्ये र् ख्य कायगकािी अजधकािी याांना कर्ी किता येईल.

(एक) अपिािात्मक पनरश्स्थतीत, एखाद्या कमणचाऱयाच्या नेमर्कूीचा पिािधी परू्ण होण्यापिूी त्याची बिली कररे् आिचयक असेल तेव्हा, त्याबाबतची लेखी काररे् नमिू करुन निभागीय आयकु्तांच्या मान्यतेने पिािधी कमी करता येईल.

(िोन) प्रशासकीय कारर्ासाठी नजल्हा पनरषिेच्या एका निभागातनू िसुऱया निभागात सकिा नजल्हा मखु्यालयाच्या नठकार्ी असलेल्या तालकुा पंचायत सनमतीचे मखु्यालयी सकिा एकाच तालकु्यातील पंचायत सनमती मखु्यालय, तालकुा िैद्यकीय अनधकारी कायालय, एकाश्त्मक बालनिकास सेिायोजन कायालय, उपनिभागीय अनभयंता (बांधकाम/लघपुाटबंधारे/पार्ीपरुिठा) यांचे कायालय, गट नशक्षर् अनधकारी कायालय यांच्यातील बिल्या मखु्य कायणकारी अनधकारी यांना करता येतील.

र्ात्र एकाच जवभागातील अथवा कायालयातील कक्ष अथवा कायासन बदलणे ही बदली सर्िण्यात येऊ नये.

Page 17: Transfer 2013 18.4.2013

17

(2) बदल्याांचा कालावधी :- नजल्हा पनरषि कमणचाऱयांच्या सिणसाधारर् बिल्यांचा कालािधी प्रकरर् 1 मधील अनकु्रमांक 9(14) नसुार निनहत केलेला असला तरी खाली नमिू केलेल्या पनरश्स्थतीत िषातील कोर्त्याही िेळी र् ख्य कायगकािी अजधकािी यांना नजल्हा पनरषि कमणचाऱयांच्या बाबतीत बिल्या करण्याचा अनधकार असेल. (एक) अपिािात्मक पनरश्स्थतीमळेु सकिा निशेष कारर्ामळेु सकिा केलेल्या बिल्यामधील त्रटुी/अननयनमततेमळेु बिली कररे् िा केलेल्या बिल्यांमध्ये अंशत: बिल कररे् आिचयक असल्यास,

(अ) एका पंचायत सनमतीमधनू अन्य पंचायत सनमतीमधील बिली करण्यासंिभात मखु्य कायणकारी अनधकाऱयांची खात्री पटली असेल तर,

(ब) पंचायत सनमती क्षेत्रांतगणत बिली करण्यासंिभात, गट निकास अनधकाऱयांची खात्री पटल्याने त्यांनी तसा बिलीचा प्रस्ताि मखु्य कायणकारी अनधकाऱयांकडे पाठनिल्यास त्याबाबत मखु्य कायणकारी अनधकारी यांचीही खात्री पटली असेल तर,

(िोन) नव्याने ननमार् केलेल्या पिािर सकिा सेिाननितृ्ती, पिोन्नती, राजीनामा, पिािनती, पनु:स्थापना, ननलंबन यामळेु सकिा बिलीच्या पनरर्ामस्िरुप नरक्त झालेल्या पिांिर सकिा रजेिरुन परत आले असल्यास सकिा एखाद्या कमणचाऱयानिरुध्ि तक्रार प्राप्त झाली असल्यास सिर तक्रारीची चौकशी करुन तक्रारीत तथय आढळल्यास, विील (एक) व (दोन) च्या बाबत र् ख्य कायगकािी अजधकािी याांनी बदलीसाठी जवभागीय आय क्त याांची पवूगर्ान्यता घेणे आवश्यक िाहील. (तीन) िरिषी नजल्हा पनरषिेच्या प्राथनमक शाळेतील निद्याथयांची पटसंख्या ननश्चचत केल्यानंतर त्याआधारे जास्त िा कमी होर्ाऱया प्राथनमक नशक्षकांचे समायोजन करताना बिली करण्याची आिचयकता असल्यास, (चार) प्रकरर्-1 खालील अनकु्रमांक 4(5) मधील (1) ते (10) येथील प्राधान्यक्रमामध्ये मोडर्ारे कमणचारी तसेच क्षयरोग (नट.बी.) झालेले कमणचारी ि आकश्स्मक अपघाती घटनांमळेु आजारी कमणचारी सकिा अपघातामळेु अपंगत्ि आलेले कमणचारी यांच्याबाबत योग्य परुािा त्यांनी सािर केल्यास त्यांच्या निनंतीनसुार बिल्या करताना, विील (तीन) व (चाि) साठी जवभागीय आय क्ताांच्या र्ान्यतेची आवश्यकता असणाि नाही.

******

Page 18: Transfer 2013 18.4.2013

18

शासन ननर्णय क्रमांक नजपब-0712/प्रक्र-155/आस्था-14, निनांक 18 एनप्रल, 2013 चे- पजिजशष्ट्ट -1

प्रशासकीय /जवनांती बदलीसाठी जिल्हा पजिषद कर्गचाऱयाांने किावयाचा अिग

पंचायत सनमती----------------------- नजल्हा पनरषि---------------------------

1. कमणचाऱयांचे नांि श्री/ श्रीमती ----------------------------------- 2. पिनाम:--------------------------------- 3. सध्या कायणरत कायालय ि नठकार्:----------------------------------------- 4. कमणचाऱयाचे िय :--------------------------------- 5. आतापयंतच्या सेिेचा तपशील:-

अ.क्र. कायालयाचे नाि /नठकार्

पिनाम कधीपासनू कधीपयणत कालािधी िषे/मनहने

शेरा

6. कमणचारी बिलीमध्ये सटू/प्राधान्य नमळण्यास पात्र असल्याची काररे् :- ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

7. बिलीमध्ये सटू/प्राधान्य 8. प्राधान्य नमळण्यासाठी सक्षम प्रानधकाऱयांनी निलेल्या प्रमार्पत्राचे/कागिपत्राचे परुािे :-

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

9. कमणचारी निनंती बिलीने मागर्ी करत आहे का, होय /नाही. 10. प्राधान्याने /निनंतीने कराियाच्या बिलीसाठी िेत असलेले निकल्प खालीलप्रमारे् आहेत:-

1--------------------------------------------- 2--------------------------------------------- 3.--------------------------------------------

11. कायणरत आनििासी/नक्षलग्रस्त भागातनू / तालकु्यातनू बिली करु नये अशी निनंती केली आहे काय ? होय/नाही. संबंनधत आनििासी/नक्षलग्रस्त भाग-------- तालकुा

उपरोक्त प्रमारे् सािर केलेली मानहती खरी ि बरोबर आहे ि ती असत्य/चकुीची असल्यास मी प्रशासकीय कायणिाहीस पात्र राहीन. कमणचाऱयांची स्िाक्षरी नाि ि पिनाम

निनांक :-