www.dhereguruji.com [email protected].com उदकशांत काही कारणातव वातुशांत करणे शय नस᭨यास अथवा घराम᭟ये काही अघᳯटत दुःखद घटना घड᭨यानंतर वातु᭒या शुीसाठी उदकशांत के ली जाते . ा पूजेम᭟ये धुपाने िनजᲈतुक के ले᭨या कलशाची षोडशोपचार पूजा कᱧन घरातील बाधा , शाप, रोगराई इ. दूर होऊन सुख-शांित नांदावी अशा अथाᭅचे मं ᭥हटले जातात. ᭜या कलशातील पाणी घरातील सवाᲈ᭒या अंगावर ᳲशपडले जाते व तीथᭅ ᭥हणून सवाᲈना ᳰदले जाते . घरातील अशुभ उजाᭅ दूर कᱧन शुभ उजाᭅ ᮧवािहत कर᭛याचा हा एक उᱫम उपाय आहे . वषᭅ -सहा मिह᭠यांतून एकदा घरात उदकशांत के ᭨याने घरात कायम सुख-शांित व आरोय रहाते . ा पूजेसाठी लागणा-या सवᭅसाधारण सािह᭜याची यादी. (पूजेपूवᱮ मुᱟतᭅ व यादीबल गुᱧजᱭचा स᭨ला ᭐यावा) चौरंग - १, पाट कवा आसने - ६, समई , नीरांजन -२, तां᭣या/कलश - २, ता᭥हण - २ पळी-भांडे -२ , टील ताटे - २, वाᲷा/ोण - १० तांदूळ - २ ᳰक.,गूळ -खोबरे , साखर -१ वाटी, पंचामृत १ वाटी, हळद, कुं कु , गुलाल, रांगोळी, अगंध, उदबᱫी , कापूर , कोळसे , धूप कवा धूपकांडी १ बॉस फु ले -अधाᭅ ᳰक., बेल ,दूवाᭅ , तुळशी, िवᲽाची पाने : २५, आं᭣याचे डहाळे , फळे : ५ ᮧकारची, के ळी : १२, नारळ : २, सुᲵे पैसे : २५ नाणी सुपा-या :२५,हळकुं डे :५, खारका :५, बदाम : ५, धोतर, उपरणे , ᭣लाऊजपीस २ -: सवᭅ पूजा सािह᭜यासह पूजा केली जाईल :-