24
सुागतम सादरकत: . महेश पाचारणे . भा. समित कृषि यंे व अवजारे संशोधन क, . फु . कृ . ., राहुरी

महहलांचेश्रम कमी करणारे कृषि अवजारे - Shekru Admin

Embed Size (px)

Citation preview

सुस्वागतम

सादरकता : प्रा. महेश पाचारणे अ. भा. समन्वित कृषि यंत्रे व अवजारे संशोधन प्रकल्प, म. फु. कृ. वव., राहुरी

महहलांचे श्रम कमी करणारे कृषि अवजारे

१५ ऑक्टोबर हा देशात ‘राष्ट्र ीय महहला शेतकरी हदन’ म्हणून साजरा केला जातो.

१५ ऑक्टोबर ???

दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ददवस ‘आंतरराष्ट्र ीय ग्रामीण मदहला ददवस’ म्हणून साजराकरण्यासंबंधीचा ठराव २००७ साली संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने संमत केला.

या ठरावात ग्रामीण ववकास, अन्न सुरक्षा आणण गररबीचे वनमूूलन यांत ग्रामीणमदहलांचे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले.

२३ षिसेंबर राष्ट्र ीय शेतकरी हदवस

‘शेतीची सुरुवात मानवी संसृ्कतीत मदहलांनी केली. पुरुर्ष शशकारीसाठी बाहेर जात, त्या वेळी मदहलांनी स्थावनक पयावरणातून वबया गोळा केल्या. त्या

लावल्या आणण त्यांची वाढ करण्यास सुरुवात केली. मी मारून खाणार नाही तर पेरून खाईल या ववचाराचा स्त्रीने ववकास केला आणण मानवाच्या

शेतीला सुरुवात झाली त्यांनीच त्यामधून शेतीववज्ञान ववकशसत केले. जगभर शेतात काम करणाऱ्यांमध्ये मदहलांचा प्रामुख्याने समावेश आहे’. प्रशसद्ध शेतीतज्ज्ञ स्वावमनाथन यांनी ही मते ठामपणे व वेळोवेळी मांलली आहेत. शेतीची सुरुवात मदहलांनी केली असे जगभरही मानले जाते. चीनमध्ये त्यांच्या एका सणाला मुलीच्या लोक्यावर धान्य उगवलेली टोपली देऊन वतची पूजा केली

जाते. त्या ववधीचे कारण हेच, की शेती मदहलांनी सुरू केली. आपल्या देशात शेतीची कामे करणाऱ्यांमध्ये मदहलांचे प्रमाण ७३.२ टके्क आहे. महाराष्ट्र ात तर ८८.४६ टके्क ग्रामीण मदहला शेतीची कामे करतात. संपूणू देशात हे प्रमाण सवाधधक ठरते. घरातील लक्ष्मी शेतात राबत लक्ष्मी घरात कशी येईल यासाठी प्रयत्नशील असत.े अशी पररस्थस्थती

केवळ महाराष्ट्र ात नवे्ह तर जगभर आहे.

हररत क्रांतीच्या ओघात देशी वाण जवळपास नष्ट् झाललेे आहे. ग्रामीण भागातील मदहलांनीच संकररतवाणांचा धोका प्रथम ओळखला. त्यांनी त्याबाबत जागरूकता दाखवत देशी वाण जतन करणे, वाढवणेआणण ववतरीत करणे आरंभले आहे. त्यांनी त्या त्या पीकाच्या वाणाच्या जनकुीय पेढी तयार केल्याआहेत.

आदरणीय राहीबाई पोपेरे यांच्यासारख्या आददवासी बीजमातेने स्वत:ची देशी वबयाण्यांची बँक तयारकेली, वाढवली आणण ती त्या भागात चळवळ म्हणून रूजू लागली आहे!

आज शेती क्षते्रात शेतकरी, उद्योजक, शेतमजूर अश्या ववववध भूवमका बजावणाऱ्या मदहलांची संख्यावाढत आहे.

मदहलांची कृषर्षक्षते्रात महत्वाची भवूमका असून अन्न व कृर्षी महामंलळाच्या आकलेवारीनुसारमदहलांचे शेतीमध्ये ३२ टके्क तर कृषर्षववर्षयक रोजगारामध्ये ४८ टके्क योगदान आहे.

अथात शेतीमधील मदहलांचे महत्व लक्षात घेणे दह एक महत्वाची बाब आहे. शेतातील छोटी मोठी जवळपास सवूच कामे मदहला शेतकरी करत असतात. दह कामे पारंपाररक पद्धतीने करत असताना मदहलांना शारीररक कष्ट् होतात कधी कधी इजाही होते.

यामळेु मदहलांना पाठीचे मानेच,े कंबरेचे व गुढघ्याचे आजार झाल्याचहेी संशोधनातनू ददसून आलेआहे. याचा पररणाम त्यांच्या कायूक्षमतेवर होतो.

म्हणूनच कृर्षी ववद्यापीठ तसेच कृषर्ष वनगलीत संस्थांनी संशोधन करून मदहलांची श्रम कमी करणारीकृर्षी अवजारे ववकशसत केली आहेत.

पेरणीसाठी लागणारी अवजारेचक्रीय टोकन यंत्र :

हे एक मनुष्यचशलत यंत्र असून सायकल कोळप्या प्रमाणे पुढे ढकलून चालवले जाते यामळेुशारीररक कष्ट् कमी होतात.

या यंत्राद्वारे मोठ्या व मध्यम आकाराच्या वबयाण्याची उदा.सोयाबीन, मका, भुईमुग ज्वारी इ.पेरणी केली जाते.

एक मदहला एका ददवसामध्ये १ एकर क्षेत्रावर पेरणी करू शकते.

वबयाणे टोकण्यासाठी बी टोकन यंत्र :

कापूस, तूर, मका इ षपकांची पेरणी मजुरांच्या सहाय्याने टोकन पद्धतीने करताना वाकून, एकाहातात वबयाणे व एका हाताने बोटाच्या षकंवा कालीच्या सहाय्याने जमीनीत बी टोकले जात.े

प्रत्येक वेळेस बी टोकताना वाकावे लागते. सदर षपकाची पेरणी करताना २-३ तास सहज काम करणे अशक्यप्राय गोष्ट् आहे. यामध्ये श्रम जास्त लागते तसेच प्रते्यक वेळेस वाकावे लागत असल्यामळेु कमरेत ताण येतो यामळेु

आवश्यक कायूक्षमता वमळत नाही पररणामी कामाचा वेग कमी असतो. वबयाणे टोकन यंत्र वापरले असता टोकन करताना वाकावे लागत नाही चालता चालता उभे राहून

सहजरीत्या टोकन करता येत.े यामुळे लागणारे श्रम व थकवा कमी होऊन मजुरांची कायूक्षमता वाढते.

फुले पीव्हीसी भात लावणी चौकट :महात्मा फुले कृषर्ष ववद्यापीठाने ववकशसत केलले्या फुले पीव्हीसी भात लावणी चौकटची भातषपकाच्या चार सूत्री ततं्रज्ञानांतगतू, १५ से.मी. X २५ से.मी. अंतरावर पुनलागवल करण्यासाठीशशफारस करण्यात आली आहे.

वैशशष्ट्य:े १.२० मीटर X ०.४० मीटर आकाराची पीव्हीसी भात लावणी चौकट. भात षपकाच्या चार सूत्री तंत्रज्ञानांतगूत,१५ से.मी. X २५ से.मी. अंतरावर पुनलागवल करणे सोईचे

होते. विक्वेट (गोळ्या)खतांचा वापर सुलभतेने करता येतो. नेहमीच्या पध्दती पेक्षा ५–६ मजूर प्रती हेक्टरी बचत होते व उत्पादनात ३०-३५ टके्क वाढ होते शेतकऱ्यांना वापरण्यास सोपी, हलकी व कमी खचाची आहे.

आंतरमशागतीची अवजारेआंतरमशागतीसाठी मदहलांना दोन पायावर बसून काम करावे लागते यामळेु त्याच्या गुढघ्यावर तसेचकमरेवर ताण पलतो यासाठी उभ्याने चालववता येतील अशी अवजारे ववकशसत केलेली आहेत. जसे

सायकल कोळपे : सायकल कोळपे तसे सवाना पररचचत आहे. याचा उपयोग १५ से.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या षपकात कोळपणी, वनदंनी व खुरपणी

करण्याकरता होतो. या कोळप्यामुळे ५ ते ७ से.मी.पयंत जवमनीत खुरपणी करता येत.े एक मदहला ददवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची वनदंनी, खुरपणी सहजपणे करू शकते.

दातेरी हात कोळपे :

षपकाच्या दोन ओळीत वनदंनी करण्यासाठी, मदहलांना उभ्याने कोळपे दोन्ही हाताने मागे पुढेढकलून चालववता येत.े त्यामळेु कामाचा शीण कमी होतो व मदहलांची कायूक्षमता, उत्साह षटकूनकाम वेगाने होते.

या कोळप्याचे पाते १५ से.मी.लांबीचे असते. त्यामळेु दोन ओळींत १५ से.मी. पेक्षा जास्त अंतरअसलेल्या षपकातसुधा या कोळप्याने वनदंनी,खुरपणी करता येत.े

या कोळप्यामुळे साधारणपणे ३ से.मी. खोलीपयंत जवमनीची खुरपणी होते. सवू प्रकारच्या षपकात आणण सवू प्रकारच्या हलक्या, मध्यम तसेच भारी जवमनीत कोळपे सारख्या

क्षमतेने वापरता येत.े या हातकोळप्याचे वजन कमी म्हणजे ७ षकलो असल्याने सहज उचलून नेता येत.े एक मदहला ददवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची वनदंनी-खुरपणी करू शकते.

गोळीखत षपकांना देताना पाच ते सात सेंमी खोलीवर मातीत या अवजाराच्या साह्याने टोबून(रोवून) ददले जात.े

षपकांच्या दोन ओळींमध्ये त्याच्या मुळाच्या जवळपास त्याची टोबनी होईल याची काळजी घेतलीजाते.

गोळीपद्धतीचा खत देण्यासाठी वापर केला असता खतातील नत्र ऱ्हास पावत नाही. सु्फरदाची स्थस्थर होण्याची षक्रया कमी होऊन ते षपकांना उपलब्ध होते. त्यामुळे षपकांच्या

वाढीच्या पूणू काळापयंत एक-दोन मदहने ही अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. खताच्या मात्रेत ३० ते ४० टक्क्क्यांपयंत बचत होऊ शकते.

गोळीखत देण्याचे यंत्र :

कोनो वीिर : भात शेती मध्ये तन वनयंत्रणासाठी उपयुक्त. दोन ववरुद्ध ददशेला कोन असल्यामुळे तन मुळासकट उपटून वनघते. समोरील बाजूस फ्लोट ददलेला असल्यामुळे पाण्यावर सहज तरंगते त्यामुळे हे चालववताना

हलके वाटत.े वेळेची आणण श्रमाची बचत होते.

षपक कापणीसाठी उपयुक्त अवजारेलक्ष्मी ववळा :

पारंपाररक ववळ्याने षपकांची कापणी कापणी करताना हाताने थोला झटका द्यावा लागतो. या दहसका बसण्यामुळे मदहलांच्या खांद्याला तसेच मनगटाला त्रास होतो. परंतु लक्ष्मी ववळ्याला

दातेरी पाते असल्यामुळे षपकाची कापणी करताना दहसका देण्याची गरज नसत.े तसेच पारंपाररक ववळा हा पोलादापासून बनववलेला असतो त्यामुळे त्याचे वजन जास्त असते व

लक्ष्मी ववळा हा हाय काबोन स्टील पासून बनलेला असल्यामुळे हा ववळा वजनाने खूपच हलका आहे.

या ववळ्याची अधधक चांगली पकल असल्यामुळे या ववळ्याच्या सहायाने गहू, ज्वारी, गवत व इतर षपकांची समतोल साधून सहज कापणी करता येते.

दातेरी पात्यांमुळे या ववळ्याला वारंवार धार लावायची गरज नाही. एका तासामध्ये एक मदहला २ गुंठ्याची षपक कापणी सहज करते.

वैभव ववळा :

हा ववळा लक्ष्मी ववळ्या प्रमाणेच असून या ववळ्याला मुठीपासनू पुढे ववशशष्ठ बाक ददलेला आहे. हा ववळा खास करून भात व गहू या षपकांच्या जवमनीलगत कापणीसाठी बनववला आहे. भात

षपकामध्ये जर जवमनीलगत कापणी झाली नाही तर त्या मध्ये खोलषकलीचा प्रादभुाव होवू शकतो.म्हणून जवमनीलगत कापणी केल्यास पुढच्या वर्षी खोलषकलीचा प्रादभुाव कमी झालेला आढळूनआला आहे.

हा ववळा वजनास हलका आणण अधधक चांगली पकल असल्यामळेु वापरण्यास अत्यंत आरामदायीआहे.

भेंिी तोिणी कात्री :

भेंलीच्या देठावर एक प्रकारची लव असते. भेंली काढताना तळहात आणण बोटांना त्यामुळे इजा होते. यामुळे भेंली काढण्यासाठी मजूर नेहमीच नाखूर्ष असतात. महात्मा फुले कृर्षी ववद्यापीठाने भेंली काढण्याण्यासाठी कात्री ववकशसत केली आहे. वतचा उपयोग

केल्यास हातांना त्रास होत नाही. एक मदहला एका ददवसाला ५०-६० षकलो भेंली सहजपणे तोलू शकते. यामुळे भेंली काढण्याचा खचूदह कमी होतो व शारीररक कष्ट्ही कमी होतात. या कात्रीचा उपयोग काटेरी वांगे तोलण्यासाठी देखील करू शकतो.

मनुष्यचलीत फुले शेवगा काढणी - झेलामहात्मा फुले कृषर्ष ववद्यापीठाने ववकशसत केलेल्या मनुष्यचलीत फुले शेवगाकाढणी झेल्याची शशफारस करण्यात आली आहे.

वैशशष्ट्ये : एका तासात 250 ते 280 शेंगा काढता येतात. शेंगाला इजा होत नाही. उंच झालावरील शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी उपयुक्त.

भुईमुग शेंगा फोिणी यंत्र : भुईमुग शेंगा फोलण्याचे काम मदहलांनाच करावे लागते. पारंपाररक पद्धतीने मदहला हातानेच शेंगा फोलतात. यामध्ये वेळ तसेच श्रम खूप वाया जातात. महात्मा फुले कृर्षी ववद्यापीठाने ववकशसत केलेले भुईमुग शेंगा

फोलणी यंत्राने एक मदहला एका तासात सरासरी ५० ते ६० षकलोशेंगा सहजपणे आणण जास्त श्रम न करता फोलू शकते.

शेंगा फोलण्याचा वेग वाढल्यामळेु शेंगा वेळेत फोलून होतात,त्यामुळे वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते.

या यतं्राने शेंगा फोलल्यास ६ ते ८ टके्क फुट होते मात्र फुटीचे दानेखाण्यायोग्य असतात.

या यंत्रातून वनघालेले पूणू शेंगदाणे वबयाणे म्हणून वापरता येतात.

मका सोलणी यंत्र : वाळललेी मका वबयाण्यासाठी हाताने सोलणे हे खूप त्रासदायक काम आहे परंतु आजही ग्रामीण

भागामध्ये मदहला हे काम करत आहेत. यासाठी महात्मा फुले कृर्षी ववद्यापीठाने ववकशसत केलेले मका सोलणी यंत्र खूप उपयुक्त ठरत आहे. या यंत्राची रचना अगदी साधी असल्यामळेु उपलब्ध साधन सामुग्रीतनू खेड्यातील कारागीरही हे यतं्र

तयार करू शकतो. आकाराने लहान व वजनाने हलके,त्यामुळे हातात सहजपणे आणण जास्त श्रम न करता धरता येत.े आठ तासात साधारणपणे दोनशे षकलो वाळलेली कणसे सोलून होतात. लहान प्रमाणावर मका सोलण्यासाठी फार उपयोगी, श्रम कमी करणारे आणण वेळेची बचत करणारे

असे हे यंत्र आहे.

ववद्यतु मोटारचशलत फुले औिधी वनस्पती वबयाणे कवच फोिणी यंत्र

दहरला व ररठयाचे कवच फोलण्यासाठी महात्मा फुले कृषर्ष ववद्यापीठाने ववकशसत केलले्याएक अश्वशक्ती शसगंल फेज वर चालणाऱ्या ववद्युत मोटारचलीत फुले वबयाणे कवच फोलणी यंत्राची शशफारस करण्यात आली आहे.

वैशशष्ट्-े दहरला व ररठा कवच फोलणीसाठी उपयुक्त. एक अश्वशक्ती शसगंल फेज ववद्युत मोटारचलीत यंत्र. कायूक्षमता 125 ते 150 षकलोग्रॅम/तास.

ववद्यतु मोटारचलीत फुले ऊस बेणे तोिणी यंत्र :

वैशशष्ट्ये : एका अश्वशक्ती व शसगंल फेज ववद्युत मोटरचलीत यंत्र रोपवाटीकेसाठी 40 ते 70 सें.मी. लांबीचे ऊस बेणे तयार करण्यासाठी उपयुक्त एका तासात 65 ऊस बेणे तयार करता येते. पारंपाररक खचापेक्षा खचात 80 ते 85 % बचत. पारंपाररक पद्वती पेक्षा वेळेमध्ये 85 ते 95 % बचत.

महात्मा फुले कृषर्ष ववद्यापीठाने ववकशसत केलेल्या ववद्युत मोटारचलीत फुले ऊस बेणे तोलणीयंत्राची ऊस रोप वाटीके साठी ऊस बेणे तयार करण्यासाठी शशफारस करण्यात आली आहे.

रशसका फाटक

ज्या भागामधे्य भाताचे सरासरीउत्पादन ४० षवव. आहे त्या भागातरशसकाने १२० षवव. उत्पादन घेतलेआहे

२३ विीय लखपती आजचे रशसकाचे वाषििक उत्पन्न

आहे रु. २० लाख

या व्यतिरिक्त आंबा झेला, चिकू झेला, नािळ सोलणी यंत्र इ. यंत्र देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकससि केलेली आहिे. या अिजािांच्या

विक्रीसाठी िसेि अचिक माहहिीसाठी संपकक

अखखल भाितिय समन्वयीि कृषी यंत्रे ि अिजािे प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, िाहुिी फोन न. ०२४२६ २४३२१९

िन्यिाद ....