18
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.in वर लगेच भेट ा आणि e-classroom ला join करा. कक क रोग हा एकच आजार नस न विविध रोगाचे मिण आहे. कक क रोगाचे १०० पेाही जात कार आहेत. साधारणतः या अियिास अथिा या कारया पेशना हा रोग होतो तयाचेच नाि कक क रोगाला दिले जाते. कक क रोग िा कॅसर हा शरीरातल पेशया अननयित िाढीि ळे उिणारा रोग आहे. तयात कॅसर हणजे एक रोग नाही. िोनशेह अधधक कारचे कॅ सर आज ठाऊक आहेत. कॅ सर कोणतयाही पेशिये , कोणतयाही उतिये आणअियिािये होऊ शकतो. सिक कॅ सर िधल सिान ि िहणजे अननंध पेशच िाढ होय. सािायपणे पेश विभाजन िािाने ि ननयित पधतने होते. शरीराया आियकतेन सार नया पेश ज या पेशच जागा घेतात. पेश विभाजनाच ही नेहिच पधत आहे. कध कध पेश विभाजन नया पेशच आिशकता नसताना होत राहते. या अनतररत पेशचे गाठोडे हणजे अ ि क िा य िर. िचे िोन कार आहेत. विषय : सािाय विान िहततिाचे रोग-कक क रोग

विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

  • Upload
    others

  • View
    2

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

ककक रोग हा एकच आजार नसनू विविध रोगाांच ेमिश्रण आहे. ककक रोगाच े१०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अियिास अथिा ज्या प्रकारच्या पेश ांना हा रोग होतो तयाांचचे नाि ककक रोगाला दिले जात.े

ककक रोग िा कॅन्सर हा शरीरात ल पेश ांच्या अननयांत्रित िाढीिळेु उद्भिणारा रोग आहे. प्रतयक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. िोनशहूेन अधधक प्रकारच ेकॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणतयाही पेश िध्ये, कोणतयाही उत िध्ये आणण अियिािध्ये होऊ शकतो.

सिक कॅन्सर िध ल सिान ििुा म्हणजे अननर्बधं पेश ांच िाढ होय. सािान्यपणे पेश विभाजन क्रिाक्रिाने ि ननयांत्रित पद्धत ने होते. शरीराच्या आिश्यकतेनसुार नव्या पेश जुन्या पेश ांच जागा घेतात. पेश विभाजनाच ही नेहि च पद्धत आहे. कध कध पेश विभाजन नव्या पेश ांच आिशकता नसताना होत राहत.े या अनतररक्त पेश ांच ेगाठोड ेम्हणजे अर्बुकि ककां िा ट्यिूर. अर्बुकिाच ेिोन प्रकार आहेत.

विषय : सािान्य विज्ञान

िहततिाचे रोग-ककक रोग

Page 2: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

ककक रोगाचे प्रकार:-

त्रर्बनाइन ट्यिूर म्हणजे ककक रोगाच गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येत.े अशा त्रर्बनाइन ट्यिूरच्या पेश र्बाहेर पडून नव्या अियिािध्ये नव्याने ककक रोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. र्बहुतेक त्रर्बनाइन ट्यिूर प्राणघातक नाहीत.

िारक गाठी (िॅमलग्नांट) ककक रोग:-

ककक रोगाच्या अननयमित आणण अननर्बधं िाढणाऱ्या पेश ांच्या गाठीपासनू िारक गाठी र्बनतात. या गाठी सभोितालच्या उत आणण अियिािध्ये पसरतात. गाठीिधनू र्बाहेर पडलेल्या पेश लमसका सांस्थेिार्क त ककां िा रक्तिादहन्यािधनू इतर अियिाांिध्ये प्रिेशतात. तयािळेु िळू ज्या अियिािध्ये िारक गाठी झालेल्या असतात तयाहून िेगळ्या अियिािध्ये ककक रोग पसरतो. या प्रकारास ककक प्रके्षप म्हणतात.

प्रक्षेवपत रु्फरु्ु्स-ककक रोग:-

जेव्हा ककक रोग िळू अियिािधनू िसुऱ्या अियिािध्ये प्रके्षवपत होतो तयािेळ िसुऱ्या अियिािध ल ककक रोग पेश िळू अियिािध ल ककक पेश प्रिाणेच असतात.

उिाहरणाथक रु्फरु्साचा ककक रोग िेंििूध्ये स्थालाांतररत झाल्यास िेंििूध ल ककक पेश या रु्फरु्स ककक पेश च असतात. अशा आजारास प्रके्षवपत रु्फरु्ु्स-ककक रोग म्हणतात.

ककक रोगाचे ऊत िरून केलेले प्रकार:-

शरीरात ल उत ीँिरून ककक रोगाच ेत न प्रकार केलेले आहेत.

सांयोज ऊत ना होणारा ककक रोग. उत , अर्बुकि ककां िा सारकोिा या प्रकारात ल ककक रोग स्नाय,ू

अस्स्थ आणण रक्तिादहन्यािध्ये होतो.

अवपस्तरऊना होणारा ककक रोग ‘कामसकनोिा’ अमभस्तर ऊत ककक रोग ककां िा ककक अर्बुकि स्तने, र्बहृिाांि

आणण रु्फरु्स अशा अियिाांिध्ये होतो.

Page 3: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

ल्यकेुमिया आणण मलांर्ोिा हा अस्स्थिज्जेिध ल रक्तपेश ना होणारा ककक रोग आहे. कध कध तो लमसका ग्रांथ िध्ये आढळतो.

लहान िुलाांिध्ये होणारा ककक रोग:-

आयषु्याच्या कोणतयाही कालखांडािध्ये ककक रोग होऊ शकतो. काही प्रकारच ेककक रोग लहान िलुाांिध्ये होतात. उिाहरणाथक डोळ्याच्या दृस्ष्टपटलाच्या पेश ांच्या ककक रोग. र्बहुतके प्रकारच ेल्यकेूमिया- रक्ताच ेककक रोग लहानपण होतात. स्तनाांचा, प्रोस्टेट –पौरुष ग्रांथ , आणण िोठ्या आतड्याचा ककक रोग प्रौढपण होतो.

ककक रोगाचे िुख्य प्रकार:-

कामसकनोिा:-

तिचिेधनू ककां िा इतर अांतगकत अियिाांच्या आिरणात ल ऊत ांिधनू उगि पािणाऱ्या ककक रोगाच ेनाि.

Page 4: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

साकोिा:-

हाड,े कूचाक, चरर्ब , स्नाय,ू रक्तिादहन्या अथिा इतर आधाररक ऊत ांिध्ये सरुू होणारा ककक रोग.

ल्यूकेमिया:-

रक्त तयार करणाऱ्या ऊत ांिध्ये (उिा. अस्स्थिज्जा) उगि पािणारा ककक रोग. ह्यािळेु र्ार िोठ्या सांख्येन ेअसािान्य रक्तपेश तयार होऊन तया रक्तप्रिाहात मिसळतात.

मलांर्ोिा आणण िायलोिा:-

शरीराच्या प्रनतकारयांिणेिध्ये उगि पािणारा ककक रोग.

सेंट्रल निकस मसस्स्टि कॅन्सर:-

िेंि ूआणण पाठीच्या कण्यात ल ऊत ांना होणारा ककक रोग.

ककक रोगाच िाढ:-

क्ष ककरण धचककतसा ककां िा प्रतयक्ष पाहण िधनू लक्षात आलेली गाठ लक्षात येईपयतँ र्बरीच िष ेझालेली असतात. उत च्या प्रकाराप्रिाणे ककक रोगाच्या गाठीच्या िाढीच्या िगेािध्ये र्रक आहे. त्रर्बनाइन ट्यिूर हा ककक रोग शरीरात ल एखाद्या दठकाण म्हणजे ककक रोगाच प्राथमिक अिस्था. काही तज्ज्ञाांच्या िते ही ककक रोगपिूक स्स्थनत आहे. एका दठकाण आणण आिरण असणाऱ्या त्रर्बनाइन ट्यिूरच्या गाठी आसपासच्या अियिािध्ये सह्सा पसरत नाहीत. पण अशा गाठी िाढ्णण्याच आणण शजेारील अियिािध्ये पसरण्याच शक्यता असल्यानेतया शस्िकक्रयेने काढून टाकतात. काही ककक रोग एकाच दठकाण तर काही ठराि क भागात असतात. ठराि क भागािध्ये असलेल्या गाठी पसरण्याच अधधक शक्यता असत.े पसरणाऱ्या गाठी िेटॅस्टॅदटक म्हणजे लमसकािादहन्यािधनू आणण रक्तिादहन्यािधनू शरीराच्या िरूिरच्या भागािध्ये नि न गाठी ननिाकण करतात.

ककक रोगािर उपचार:-

ककक रोगािर उपचार करण्याच्या पद्धत अनेक आहेत. शस्िकक्रया हा पदहला उपचार आणण रेडडएशन ककां िा केिोथेरप . ककक रोगाच ेअनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचा उपचार कॅन्सर

Page 5: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

र्बरा करू शकत नाही. अचकू ननिान आणण िररोज नव्या औषधाांच पडणारी भर यािळेु आज ५८ टक्के कॅन्सर र्बरे होतात ककां िा आटोक्यात राहू शकतात. ६३ टक्के कॅन्सराांिध्ये उपचारानांतर रुग्ण सािान्य आयषु्य जग ूशकतो. कोणाला ककक रोग होण्याच शक्यता अधधक आणण कोणाला नाही हे िाि अजून नक्की साांगता येत नाही. कॅन्सर कोणाला होण्याच शक्यता आहे हे िाि साांगता येते. कॅन्सरचा धोका काही व्यक्त िध्ये िाढतो. तयाच प्रिाणे काही उपायािळेु कॅन्सर धोक्याच ेप्रिाण कि होते.

असे असले तरी डॉक्टरना एखाद्या व्यक्त स कॅन्सर का झाला हे साांगता येत नाही. उिाहरणाथक रु्फरु्साचा कॅन्सर होण्याच शक्यता धमू्रपानािळेु िाढते. पण धमू्रपानािळेु कॅन्सर नक्की होईलच असे नाही. आयषु्यात कध ही मसगरेट न ओढणाऱ्या व्यक्त स किाधचत रु्फरु्साचा कॅन्सर होईल. कॅन्सर होण्याच शक्यता असलेल्या कोणतयाही कारणाांच्या जिळपास कध ही नसलेल्या व्यक्त स सदु्धा कॅन्सर झाल्याच ेआढळून आले आहे.

कॅन्सर हा सांसगकजन्य आजार नाही. एका रुग्णापासनू तो िसुऱ्या रुग्णािध्ये सांक्रमित होत नाही. पण अ ॅल्यमुिननयिच भाांड स्ियांपाकासाठी िापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. कध कध डोक्याला लागलेल्या टेंग़ळािळेु कॅन्सर होतो. कॅन्सर होण्यासाठीच्या कारणापासनू तुम्ही िरू राहू शकता. आनिुांमशक कारणान कध कध कॅन्सर होतो. पण र्बहुतके कॅन्सर होण्यािागे पयाकिरणात ल काही

Page 6: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

घटक कारण भतू आहेत. आपले खाणे, वपणे, मसगरेट ओढणे, कॅन्सर कारकाांचा सांपकक उिाहरणाथक ककरणोतसगक आणण पयाकिरणात ल काही विषारी पिाथक. मसगरेट आणण अल्कोहोलिळेु चाळ स टक्के कॅन्सर झाल्याच ेमसद्ध झाले आहे. तेहत स टक्के कॅन्सर नको त ेपिाथक खाण्यात आल्याने होतात.

िाता वपतयाकडून आलेला जनकुीय िारसा, िय, मलांग, आणण िांश ही कॅन्सर उद्भिण्यािध ल आणख काही कारणे. या कारणापासनू स्ितःच सटुका करून घेता आली नाही तरी, कॅन्सर उद्भिण्यािध ल काही कारणापासनू िरू ठेिणे शक्यआहे. कॅन्सरच्या पयाकिरण य घटकापासनू िरू राहता येते. डॉक्टर यासाठी लागणारा सल्ला िेऊ शकतात. अधनू िधनू कॅन्सरसाठीच तपासण केल्यास कॅन्सरच ेननिान लिकर होते. अशा चाचण्या लाभिायक आहेत की नाहीत हे डॉक्टर उततिपणे साांग ूशकतो.

ककक रोगाच शक्यता खालील कारणान िाढते:- तांर्बाखू ककक रोगािळेु होणाऱ्या तेहत स टक्के– एक ततृ याांश ितृय ूतांर्बाखू ओढल्याने, चघळल्यान ेककां िा अप्रतयक्षपणे तांर्बाखूच्या सांपकाकत आल्याने होतात. तांर्बाख ूओढणाऱ्या व्यक्त िध्ये िररोज ओढली जाणारी तांर्बाख,ू ककत िष ेधमू्रपान चाल ूआहे आणण ककत खोलिर तांर्बाखूचा धरू रु्फरु्सात जातो, तेिढी रु्फरु्साचा कॅन्सर होण्याच शक्यता िाढत जाते.

िररोज िहा मसगरेट्स ओढणाऱ्या व्यक्त िध्ये रु्फरु्साचा कॅन्सर होण्याच शक्यता मसगरेट न ओढणाऱ्या व्यक्त पेक्षा िहा पटीन अधधक असते. यामशिाय धमू्रपान करणाऱ्या व्यक्त ना स्िरयांि, घसा, तोंड, अन्ननमलका, स्िािवुप ांड, ििूाशय आणण गभाकशय िखुाचा कॅन्सर होण्याच शक्यता अधधक असत.े

धमू्रपानािळेु जठर, यकृत, प्रोस्टेट, िोठे आतड ेआणण आिाशयाचा ककक रोग होण्याच शक्यता िाढते. धमू्रपान करणाऱ्याया व्यक्त ने धमू्रपान सोडल्यानांतर कॅन्सर होण्याच शक्यता कि होत.े धरू विरदहत तांर्बाख ूओढल्यास ककक रोगपिूक ऊत ांिध ल झालेले र्बिल र्बहुतके िेळा सािान्य होतात. क्लोरीनयकु्त पाण हेही िाढतया ककक रोगाांच ेकारण आहे.

आहार:-

Page 7: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

अनत तेलकट आहाराचा आणण िोठे आतड,े गभाकशय ि प्रोस्टेट कॅन्सरचा सांर्बांध आहे असे काही प्रिाणात मसद्ध झाले आहे. तरीपण यािर झालेल्या सांशोधनािधनू हे पणूकपणे मसद्ध झालेले नाही. उिाहरणाथक तेलकट पिाथक खाण्याचा आणण स्तनाांच्या कॅन्सरचा सांर्बांध ननविकिािपणे जोडता येत नाही.

आहारात ल एकूण िेिाम्लाच ेककक रोगाश सरळ सांर्बांध जोडता आला नाही तरी आहारािध ल जािा उष्िाांकाचा स्तनाांच्या ककक रोगाश सांर्बांध आहे असे आकडिेारी साांगते. अधधक उष्िाांकाच ेअन्न घेतल्यानांतर िामसकपाळ कि ियात सरुू होते. नांतर च्या आयषु्यात अधधक िेिाम्लाांच ेसेिन केल्याने लठ्ठु्पणा येतो. लठ्ठु्पणािळेु शरीरात ल स्ि सांपे्ररकाच े–इस्ट्रोजेनच पातळ

िाढल्यान ेस्तनाांच्या ककक रोगाच शक्यता िाढते.

योग्य आहार घेतल्याने काही प्रकारच ेककक रोगापासनू सांरक्षण मिळत.े तांतुिय पिाथाकच ेसेिन,

ज िनसतति,े क्षार, तेलाच ेकि प्रिाण आणण सांतमुलत आहार

घेतल्याने ककक रोगाच शक्यता कि होत.े आहारािध्ये ताज र्ळे पालेभाज्या, कोंड्यासह र्बनविलेला ब्रेड, कडधान्ये, पास्ता, ताांिळू आणण घेिडा याांचा सिािेश आिश्यक.

अनतन ल ककरण आणण ककरणोतसार:-

अनतन ल ककरणािळेु तिचचेा ककक रोग होतो. तिचा तपककरी ककां िा काळ करण्यासाठी िापरले जाणारे कृत्रिि अनतन ल ककरण उपकरणे यािळेु तिचचे ेनकुसान होत.े आणण तिचचे्या ककक रोगाचा घोका िाढतो. अनतन ल ककरणािळेु होणाऱ्या तिचा ककक रोगाच्या शक्यतेपासनू सांरक्षण करण्यासाठी काही उपाय करता ये्रतात.

तिचा सांरक्षक क्रीि िापरणे. अशा क्रीििध्ये तिचा सांरक्षक घटक १५% ककां िा तयाहून अधधक प्रभाि असािा. हे क्रीि दििसातून िोनिा उघड्या तिचिेर चोळतात. घाि आल्यानांतर आणण

Page 8: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

पोहून झाल्यानांतर क्रीि आणख एकिा लाितात.. त व्र उन्हाळ्यात जेथे अनतन ल ककरणाांच त व्रता अधधक आहे अशा दठकाण िर िोन तासान सन स्क्रीन क्रीि लािल्यास र्ायिा होतो. सिदु्र ककनाऱ्यािर जेथे हिेिध्ये धमूलकणाांच ेप्रिाण कि असत ेतेथे अनतन ल ककरणाांच त व्रता अधधक असत.े

दििसा १० त ेिपुारी चार पयतं सयूकप्रकाशािध्ये उभे राहणे टाळािे. उन्हािध्ये केव्हा जािे यासाठीचा एक सोपा ननयि म्हणजे स्ितःच्या लाांर्ब पेक्षा सािली जेव्हा लहान असेल तेव्हा उन्हािध्ये उभे राहू नये.

िोठ्या काठाच हॅट िापराि .

अधधक िेळ उन्हािध्ये उभे रहाियाच ेअसल्यास अांगभर पणूक कपड ेघालनू उन्हािध्ये जािे. अधनूिधनू सािलीत उभे रहािे. डोळ्यािर अनतन ल ककरण प्रनतर्बांधक गॉगल घालािा.

काळेपणा कि करण्यासाठी अनतन ल ककरण उपचार कें द्रािध्ये (टॅननांग सेंटर िध्ये) जाणे टाळािे.

अल्कोहोल:-

अनत िद्यपान करणाऱ्या व्यक्त िध्ये तोंड, घसा, अन्ननमलका, स्िरयांि आणण यकृताचा ककक रोग होण्याच शक्यता िाढते. एका अभ्यासात केिळ एक औांस (अांिाजे साठ मिली) एिढे िद्य घेणाऱ्या व्यक्त िध्ये स्तनाांच्या ककक रोग़ाच शक्यता िाढल्याच ेदिसनू आले. तुम्ही िळु च अल्कोहोल घेत नसाल तर नव्याने अल्कोहोल घेण्याच सरुिात करण्याच ेकारण नाही.

ककरणोतसगक:-

आयन भिन करू शकणाऱ्या विककरणािळेु उिा०, क्ष ककरणाांच्या सििेत सतत काि करणे,

ककरणोतसारी धातूांच्या सांपकाकत येणे, अिकाश प्रिासाच्या िेळ पथृ्ि च्या कके्षच्या र्बाहेर ककां िा आत येणे ज्यािध्ये विश्िककरणाांच्या सांपकाकत येणे ककां िा अपघात यािळेु कॅन्सर होऊ शकतो. जपानिध्ये अणुर्बॉम्र्ब स्र्ोटानांतर त व्र ककरणोतसार झाला. ज्या व्यक्त स्र्ोटातून िाचल्या तयाना कॅन्सरला तोंड द्यािे लागले. क्ष ककरण तपासण करताना रुग्ण र्ार थोड्या िेळेपरुता आणण कि क्षितेच्या ककरणोतसारास सािोरे जातो. तसेच कॅन्सरिरील उपचाराचा भाग म्हणून

Page 9: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

ठराि क त व्रतेचा ककरणोतसार कॅन्सर गाठीिर सोडला जातो. तयाच्या पररणािाांच आणण उपचाराच िादहत तज्ज्ञ डॉक्टर िेऊ शकतात.

रसायने आणण ककक रोगकारक काही रसायने:-

कीटकनाशके आणण धात ूयाांच्या सांपकाकत आल्यास कॅन्सर होण्याच शक्यता िाढते. ॲजर्बेस्टॉस,

ननकेल, कॅडमियि, यरेुननयि, रॅडॉन, स्व्हननल क्लोराईड, र्बेंणझडडन, आणण र्बेंझ न ही रसायने कॅन्सरच ेकारक असल्याच ेठाऊक आहे. अशा रसायनाांच्या सांपकाकत काि करािे लागत असेल तर सरुके्षच परेुश काळज घेणे आिश्यक आहे.

सांपे्ररक उपचार पद्धत:-

(एचआरटी) हािोन ररप्लेसिेंट थेरप - ऋतनुनितृत नांतर काही स्स्ियािध्ये चहेऱ्यािरून गरि िार्ा गेल्यासारखे िाटणे ककां िा योन कोरड पडणे अशा तक्रारीिर ईस्ट्रोजेन आणण प्रोजेस्टेरॉन सांपे्ररकाांच ेउपचार केले जातात. अशा उपचारानांतर मिळालेले कॅन्सरच ेननष्कषक मिश्र स्िरूपाच ेआहेत. ईस्ट्रोजेन आणण प्रोजेस्टेरॉन या िोन्ही सांप्ररेकाांच ेमिश्र उपचार घेतलेल्या स्स्ियािध्ये स्तनाांच्या ककक रोगाचा धोका र्क्त इस्ट्रोजेन घेणाऱ्या स्स्ियाांहून िाढलेला दिसला. पण इस्ट्रोजेन घेणाऱ्या स्स्ियाांिध्ये गभाकशयाचा कॅन्सर अधधक प्रिाणात दिसनू आला. एच आर टी उपचार घेणाऱ्या स्स्ियान आपापल्या डॉक्टरश यार्बार्बत र्बोलणे आिश्यक आहे.

Page 10: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

डाय एधथल स्स्टल्र्बेस्ट्रॉल ( ड ईएस)- डाय एधथल स्स्टल्रे्बसस्ट्रॉल हे एक कृत्रिि स्टेरॉईड सांपे्ररक आहे. गभाकरपणात ल काही प्रॉब्लेि िरू करण्यासाठी हे िापरण्यात येत.े पण डायएधथल स्स्टल्रे्बस्ट्रॉलच्या िापराने गभाकशयिखु आणण योननिागाकिध्ये काही अस्िाभाविक पेश उतपन्न झाल्याच ेआढळले. यामशिाय ड ईएस िापरणाऱ्या स्स्ियािध्ये एक विरळा योननिागाकचा आणण गभाकशयिखुाचा कॅन्सर आढळला. ड ईएस १९५० ते १९७१पयतं िापरात होते. यािर अिलांर्बनू असणाऱ्या स्स्ियािध्ये स्तनाच्या कॅन्सरचा प्रािभुाकि िाढला. याचा िापर चाल ूअसता ज्या स्स्ियाांना िलुी झाल्या तया िलुीिध्ये जन्िानांतर स्तनाांच्या कॅन्सरच ेप्रिाण िाढले. ज्या स्स्ियाांना िलुगे झाले तयािध्ये नेहि पेक्षा लहान अांडकोश तयार होणे ककां िा अांडकोश अांडवपशि िध्ये न उतरणे अशास सािोरे जािे लागले.

काही ककक रोग उिाहरणाथक िेलॅनोिा, स्तन, र्ब जाांड, प्रोस्टेट, आणण िोठ्या आतड्याचा ककक रोग काही कुटुांर्बाांिध्ये अधधक प्रिाणात आढळल्याच ेदिसले. हा प्रकार जनकुीय िारशाचा इतर कौटुांत्रर्बक िातािरणाचा ककां िा खाण्यावपण्याच्या सिय चा आहे की कसे यािर एकित झालेले नाही. सािान्य पेश विभाजनाच्या िेळ जनकुािध्ये आकस्स्िक र्बिल होऊन कॅन्सर होतो. जनकुािध ल र्बिल होण्यास ज िनशलैी ककां िा पयाकिरणात ल काही कारणाांचा सहभाग असािा. काही र्बिल िातावपतयाकडून अपतयाकड ेजनकुीय िारशाच्या स्िरूपात येत असािेत. जनकुीय कारणाने आलेले जनकुीय र्बिल िलुािध्ये असले म्हणजे तयाला कॅन्सर होईलच असे नाही. र्क्त तयािध्ये कॅन्सर होण्याच शक्यता अधधक एिढेच.

उपचार:-

ककक रोगािर त न उपचार पद्धत प्रचमलत आहेत :

1. रसायनोपचार (Chemotherapy)

2. ककरणोपचार (Radiotherapy)

3. शल्य धचककतसा (Surgery)

व्हेनक्लेक्स्टा

Page 11: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

व्हेनक्लेक्स्टा हे कॅन्सरच्या पेश ांना विरघळिणारे औषध आहे. ऑगस्ट २०१६ िध्ये अिेररकेत याच ेपेटांट घेण्यात आले. ११ जानेिारी २०१७ पासनू हे औषध विकले जाऊ लागले आहे. ज्या कॅन्सर रुग्णाांना अन्य कोणतयाही औषधोपचाराचा उपयोग होत नाही तयाांच्यासाठी हे औषध आहे.

ककक रोग वििा:- आज िस्तसु्स्थत ही आहे की ज िनशलैी िळेु ककक रोग होण्याच सांभािना खूप िाढली आहे. १०० पेक्षा अधधक प्रकारच ेककक रोग होऊ शकतात आणण शरीरातल्या कुठल्याही भागात ककक रोग होऊ शकतो. कुण ही ह्या प्राणघातक रोगाला र्बळ पडू शकतो.

त्रब्रटनच्या त्रब्रदटश जनकल ऑर् कॅन्सर ने नकुतेच एका ननरीक्षणात असे शोधले आहे की आयषु्यात ककक रोग होण्याच सांभािना काळानसुार िाढली आहे – १९३० िध्ये जन्िलेल्या परुुषाांसाठी ३८.५% होत त १९६० िध्ये जन्िलेल्या परुुषाांसाठी ५३.५% झाली आहे.

ननरीक्षणान ेअसा ननष्कषक काढला की १९६० नांतर जन्िलेल्या लोकाांच आयषु्यात ककक रोग होण्याच सांभािना ५० टक्के पेक्षा अधधक झाली आहे. र्क्त भारतात, प्रतयेक िषी १० लाख

Page 12: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

लोकाांच ेककक रोगाच ेननिान होते आणण ६ त े७ लाख लोकाांचा तयािळेु ितृय ूहोतो. लॅनसेट ओांकोलोज जनकल िध्ये काही काळापिूी प्रकामशत झालेल्या एका विशषे सांशोधन ननर्बांधात असेही म्हटले आहे की २०३५ पयकन्त हे आकड ेिपु्पट होत ल आणण १७ लाख नि न रुग्ण आणण १२ लाख ितृय ूिर िषी होत ल. ककक रोग होण्याच शक्यता िाढते आहे, आणण तयाच्या उपचाराचा खचक िागच्या काही िषाकत अनकेपट िाढला आहे.

खरेतर उपचाराच्या खचाकिळेु एखाद्या सािान्य िाणसाच्या सांपणूक आयषु्याच र्बचत सांप ूशकते. टाइम्स ऑर् इांडडया च्या अहिालात असे म्हटले आहे की परिेशात उपचाराचा खचक हा भारतापेक्षा अनकेपट असतो. ह्याच कारणासाठी ककक रोगासाठी सिकसिािेशक िदै्यकीय वििा ही काळाच गरज र्बनली आहे. आज र्बाजारात मिळणायाकि र्बहुताांश आरोग्य वििा पॉमलस ककक रोगासकट जिळजिळ सिक गांभ र आजाराांसाठी सांरक्षण िेतात, पण ह्या पॉमलस साधारणपणे र्क्त भारतात रुग्णालयात िाखल होण्याच ेआणण उपचाराच ेखचक िेतात. सांपणूक उपचाराचा खचक दिला जात नाही. सािान्य िाणूस रु ५ लाखापेक्षा अमभक रकिेचा आरोग्य वििा काढत नाही, तयािळेु विम्याच रक्कि परेुश नसते. गांभ र आजार विम्यात (स आय) ह्या ियाकिा नसतात,

कारण ह्याचा उदे्दश असतो तुिच्या अशा िदै्यकीय खचांसाठी सांरक्षण िेणे जे साधारण आरोग्य वििा िेत नाही. गौरि रॉय, सह-सांस्थापक आणण उतपािन-प्रिखु, BigDecisions.com साांगतात,

“सिकसिािेशक िदै्यकीय वििा (साधारणपणे चल पॉमलस ज्या पररिारातल्या सिक सिस्याांना सांरक्षण िेते) अनेक िदै्यकीय िासाांसाठी वििा उपलब्ध करतो. िाि ह्या प्रकारच्या विम्यात विविध पररस्स्थत ांिध्ये दिल्या जाणायाक रकिेिर ियाकिा असतात. गांभ र आजार वििा या सिस्येच ेननराकरण करतो.

गांभ र आजार विम्याचा उद्देश असतो विमशष्ट रोगाांसाठी लागणायाकन खधचकक उपचाराांसाठी पसेै िेण्यात िित करणे. अजून एक र्ायिा म्हणजे गांभ र आजार वििा हे इतर सिकसिािेशक वििा योजनाांपेक्षा स्िस्त असतो कारण र्क्त विमशष्ट रोगाांसाठी सांरक्षण दिल्या जाते.” तरीही, अनके अनतररक्त िमैशष्ट्ये आणण रु १५ त ेरु ५० लाख सांरक्षणासारखे लाभ असनूसदु्धा गांभ र आजार वििा योजनाांच्या काही ियाकिा असतात.

ईटी िेल्थ अहिालानसुार, “अशा योजनाांचा सगळ्यात िोठा गैरर्ायिा हा असतो की ककक रोगासाठी र्क्त प्रगत टप्प्यात सांरक्षण मिळते. पदहला हृियविकाराचा झटका, ककां िा प्रारांमभक टप्प्यात ििूवप ांडाचा आजार यासाठी तुिचा वििा तुम्हाला रक्कि िेईल पण ककक रोगाच्या

Page 13: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

र्बार्बत त ककक रोगाच्या गाठीच अननयांत्रित िाढ, सािान्य ऊत ांिध्ये प्रसार आणण तयाांना हान असे दिसले, म्हणजे ककक रोग प्रगत टप्प्यात आले, तरच रक्कि मिळते.”

तसेच, कुठलीही साधारण गांभ र आजार योजना ही एकरकि लाभ िेत ेआणण वििाधारकाने भविष्यात द्यायच ेहप्ते िार् होत नाहीत. विशषेत: ककक रोगासाठी असलेली उतपािन ेअशा गोष्टीांच तरतूि करतात.

सिैुिाने आज र्बाजारात िोन तरी ककक रोग वििा उतपािने उपलब्ध आहेत. र्बाजारात असलेल्या ककक रोग वििा उतपािनाांपकैी आयस आयस आय प्रडूेंमशयल च ेकॅन्सर केयर प्लस आणण एचड एर्स लाइर् कॅन्सर केयर हे आहेत. या व्यनतररक्त एगॉन रेमलगेयर ह्याांन आयकॅन्सर वििा योजना सरुू केली आहे.

रॉय म्हणतात, "ककक रोग वििा हा गांभ र आजार पॉमलस चा विमशष्ट प्रकार आहे. साधारणपणे,

ककक रोग वििा हा ककक रोग ननिान आणण उपचारािरम्यान रुग्णायलयात िाखला, रेडडयेशन,

ककिोथेरप , शस्िकक्रया इतयािी साठी येणायाकय खचाकसाठी सांरक्षण िेतो."

सोप्या शब्िात, परुुष आणण स्स्ियाांना होणारे, प्रारांमभक ककां िा प्रगत टप्प्यात असलेले र्बहुताांश ककक रोग सिकसिािेशक ककक रोग वििा उतपािनात सिाविष्ट असतात. म्हणून ककक रोग ननिान झाल्यास अश उतपािने वििाधारकाला आधथकक आणण िानमसक आधार िेतात.

स्तन ककक रोग, अांडाशय ककक रोग, रु्फरु्स ककक रोग, घसा ककक रोग आणण परुस्थग्रांथ ककक रोग हे काही सािान्यपणे आढळणारे ककक रोग अशा वििा पॉमलस अांतगकत सिाविष्ट असतात. साधारणपणे तिचा ककक रोगाचा ह्याचा सिािेश नसतो. िाि र्बहुताांश ककक रोगाच्या प्रकारासाठी ननिान, उपचार, लहान ि िोठी शस्िकक्रया, आणण गांभ र पररस्स्थत िध्ये विविध टप्प्यात रक्कि दिल्या जात.े

उिाहरणाथक, जर वििा असलेल्या व्यस्क्तला विमशष्ट त व्रतेचा ककक रोग झाला, तर लाग ूअसलेल्या ियाकिेनसुार आश्िस्त रक्कि एकरकि दिली जाते. साधारणपणे ककक रोग लाभासाठी रक्कि िेताना, रोगाच्या त व्रतेच ेटप्प्यात िगीकरण केले जात.े िेय रक्कि ही रोगाच्या त व्रतेिर आणण आध ह्याच विम्याअांतगकत केलेल्या िाव्यािर अिलांर्बनू असत.े काही वििा पॉमलस िध्ये विम्याच्या सांपणूक ििुत साठी ननयमित ननशलु्क ककक रोग चाचण्या दिल्या जातात.

Page 14: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

काही ककक रोग वििा विमशष्ट पररस्स्थत ांिध्ये हप्ता िार् लाभ िेतात. या हप्ता िार् लाभानसुार,

एकिा ककक रोग लाभाांतगकत रक्कि िांजूर झाली, की विम्याच्या उरलेल्या ििुत साठी सिक हप्त ेिार् होतात. पण, हे लक्षात घेतले पादहजे की हा वििा अांिलात असेल आणण सिक िेय हप्त ेभरले असत ल तरच हा लाभ मिळतो.

पाितेचा िदु्दा असेल, तर अनके ककक रोग विम्यासाठी ककिान िय १८ ि किाल िय ६५ असाि ेलागत,े आणण ककिान आश्िस्त रक्कि रु ५ लाख आणण किाल रक्कि रु. ५० लाख असते. ६५ िष ेियानांतर वििा नतून करण प्रतयेक विम्यासाठी िगेळे असते.

ककक रोग विम्याचा अजून एक र्ायिा म्हणजे त ेइतर आरोग्य विम्याांपेक्षा कि ककां ित त मिळतात. या मशिाय, तयासाठी भरलेल्या हप्तयाांिर आयकर अधधननयिाच्या कलि ८० D खाली करसिलत मिळत.े पण, अशा विम्यात साधारणपणे ितृय ूझाल्यास, ििुत सांपल्यािर ककां िा वििा परत केल्यािर कुठलेही लाभ मिळत नाहीत. ह्यात काही रोग िगळले आहेत. उिाहरणाथक, जसे आध सांधगतल,े तिचचेा ककक रोग ह्यात सिाविष्ट नसतो. तसेच, लैंधगक सांर्बांधातून होणायाक रोगाांिळेु, AIDS ककां िा HIV िळेु प्रतयक्षपणे ककां िा अप्रतयक्षपणे होणायाकै ैककक रोगाच्या िाव्यासाठी रक्कि मिळणार नाही. या अनतररक्त, जन्िजात प्रकृत िळेु ककां िा आध च विद्यिान असलेला िास, ककां िा आस्ण्िक , जैविक अथिा रासायननक िषूणािळेु होणायाकळ कुठल्याही ककक रोगाच्या िाव्यासाठी रक्कि मिळणार नाही. उद्योगातल्या तज्ञाांच ेअसे ित आहे की पयाकिरण ककां िा इतर

Page 15: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

कारणाांिळेु तुम्हाला ककक रोग होण्याच शक्यता आहे असे तुम्हाला िाटत असेल तरच खास ककक रोगासाठी असलेले उतपािन तुम्हाला उपयोग पडले. तज्ञ असे पण म्हणतात की साधारणपणे गांभ र आजार योजना हा अधधक चाांगला पयाकय आहे कारण ह्या योजनेत अनेक गांभ र आजाराांसाठी तुम्हाला सांरक्षण मिळते.

जागनतक ककक रोग दिन:-

4 रे्ब्रिुारी हा दििस जागनतक ककक रोग दििस म्हणून पाळला जातो. ककक रोगाच्या ननिानाअभाि जगात 2005 पासनू 2015 पयतं 84 कोटी रुग्णाांचा ितृय ूहोईल असे भाककत जागनतक आरोग्य सांघटनेन ेकेले आहे या रोगासिांभाकत जनजागतृ साठी जागनतक आरोग्य सांघटनेने ककक रोग विरोध आांतरराष्ट्रीय सांघटना या सांस्थेच्या िित ने जागनतक ककक रोग विरोध दिन साजरा करण्याच ेठरविले. तसेच जनजागतृ सह ननिान ि उपचार करण्याचा ननणकय घेण्यात आला. पढुील 25 िषाकत ककक रोगाने िरणाऱ्या रुग्णाांच सांख्या 45% न िाढण्याच शक् यता आहे. ककक रोग टाळणे ि रुग्णाच ेज िन सकुर करणे यासाठी याननमितत ने विशषे प्रयतन केले जातात.

लहान िलुाांिध्ये उद्भिणाऱ् या ककक रोगाच ेस्िरूप प्रौढ व्यक्त ांिध्ये आढळणाऱ् या ककक रोगाांहून मभन्न असते. लहान िलुाांिध्ये चतेा ऊत , डोळे, िकृ्क, ििृ ूऊत आणण हाड ेइ. भागाांच ेककक रोग आढळतात. जे क्िधचतच प्रौढाांना होतात.

प्रतयेक व्यक्त च ेज िन र्मलत अांडपेश पासनू सरुू होते. िाढ, विभाजन आणण काही विमशष्ट प्रकक्रयाांिळेु या अांडपेश पासनू कोट्यिध पेश ांच ेशरीर र्बनत.े या प्रकक्रया प्रतयेक पेश त असलेल्या साांकेनतक िादहत नसुार घडून येत असतात. ही िादहत पेश कें द्रात ल ड एनए (ड ऑस्क्सररर्बोन्यसू्क्लइक आम्ल) रेणूच्या िेटोळ्याच्या काही ठराविक खांडाांिर म्हणजेच जनकुाांिर

Page 16: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

रासायननक सांकेताच्या स्िरूपात असत.े विमशष्ट जनकेु पेश िध ल विमशष्ट कायक घडिनू आणतात. तसेच काही जनकेु ड एनएच्या रेणूांिध ल त्रर्बघाड िरुुस्त करतात. िाि, िाढतया ियानसुार ड एनए रेणूांच कायकक्षिता कि होत जात.े

ज जनकेु पेश ांच िाढ आणण पेश ांच ेविभाजन याांच्याश सांर्बांधधत असतात, तयाांना हान पोहोचल्याने र्बहुधा ककक रोग उद्भितो. या जनकुाांपकैी ककक सदृशजनकेु (आदिककक जनकेु) आणण ननयािक जनकेु हे िोन िहततिाच ेिगक आहेत. आदिककक जनकेु पेश ांच िाढ ककां िा विभाजन घडिनू आणतात. आदिककक जनकुाांना हान पोहोचल्यास तयाांच ेरूपाांतर ककक जनकुाांिध्ये होते. या जनकुाांद्िारे पेश ांच सांख्या अनेक पटीने िाढते आणण तयािळेु ककक रोग उद्भितो. ििूाशय, स्तन,े यकृत, रु्प्रु्से आणण र्बहृिाांि याांच्या ककक रोगािाग ल कारण हेच असते.

ननयािक जनकेु पेश ांच िाढ ककां िा विभाजन याांिर ियाकिा घालतात. (या र्बार्ब ियाकदित ठेिण्यात हातभार लाितात). ननयािक जनकुाांना हान पोहोचल्यास पेश विभाजनाच कक्रया थाांर्बविण्याच जनकुाांिध ल क्षिता नाश पािल्यािळेु ककक रोग उद्भितो. ककक रोग होण्यास या िोन र्बार्ब कारण भतू ठरतात. अनेक उिारणाांतून असे दिसनू आले आहे की, पेश ककक रोगग्रस्त होण्यापिूी अनेक िष ेआध जनकुाांिध्ये त्रर्बघाड घडून आलेला असतो. एकिा ककक रोग जडला की विखरुलेल्या, िेगान ेविभास्जत होणाऱ् या पशे एकि येऊन गाठीसाठी िाढ (अर्बुकि) होते, तयािळेु आजूर्बाजूच्या ऊत ांचा नाश होतो. जसजश गाठ िाढते, तसतसे तयापासनू ककक रोगग्रस्त पेश िेगळ्या होतात आणण रक्तािार्क त शरीराच्या इतर भागाांत पोहोचतात. ककक रोगाचा प्रसार इतर भागाांत होण्याच्या कक्रयेला विके्षपण म्हणतात. एकिा या रोगाचा प्रसार शरीराच्या इतर भागाांत झाला की, ककक रोगािर उपचार करणे अशक्य होते.

ज्यािळेु ककक रोग होऊ शकेल असा जनकुीय त्रर्बघाड िोन प्रकारे होतो:-

(१) त्रर्बघडलेली जनकेु पढुील वपढीत उतरल्यािळेु

(२) जनकुाांना हान पोहोच ूशकेल अशा पिाथांच्या सास्न्नध्यािळेु.

ज्या व्यक्त ांच्या जिळच्या नातेिाईकाांना ककक रोग झालेला आहे, अशा व्यक्त ला ककक रोग जडण्याच शक्यता आढळत.े ककक रोगाला कारण भतू ठरणारे त्रर्बघाड झालेल्या जनकुाांच ेकाही प्रकार िातयावपतयाांकडून िलुाांकड ेउतरतात, परांतु र्बहुतेक प्रकारच्या ककक रोगाांिध्ये ड एनएच्या रेणूत अनेक दठकाण िोष ननिाकण झालेले असतात.

Page 17: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

एखाद्या विमशष्ट जनकुािध्ये त्रर्बघाड झाल्यास ककक रोग होऊ शकतो. िाि, ककक रोग ननस्श्चत होतो असे नाही. स्तन,े र्बहृिाांि आणण इतर स्िरूपाच ेककक रोग त्रर्बघडलेली जनकेु एका वपढीतून पढुील वपढीत उतरल्यािळेु होतात.

पयाकिरणात ल ककक जन्य पिाथांिळेु जनकुाांिध्ये त्रर्बघाड झाल्याने ककक रोग होतो. रसायन,े विमशष्ट प्रारणे आणण विषाण ूयाांिळेु िानिाला ककक रोग होऊ शकतो. अनेक रसायनाांिळेु प्राण्याांना ककक रोग होऊ शकतो. याच रसायनाांिळेु िाणसालाही ककक रोग होऊ शकतो. उिा., मसगरेटच्या धरुात ४,००० रासायननक पिाथक असतात. याांत ल डझनभर पिाथक ककक जन्य आहेत. अ ॅननलीनपासनू तयार केलेले रांग, आसेननक, अ ॅस्रे्बसस्टॉस, र्बेंझ न, क्रोमियि, ननकेल, स्व्हन ल क्लोराइड, पेट्रोमलयि उतपािने आणण कोळशापासनू मिळणारी काही उतपादित ेककक जन्य आहेत. अन्नपिाथांिध्ये मिसळली जाणारी ककां िा अन्नपिाथांिर र्िारली जाणारी रसायनेही ककक रोगाला कारण भतू ठरतात.

विमशष्ट प्रकारच्या प्रारणाांिळेु ड एनएच्या रेणूच तोडिोड होत ेआणण हा रोग जडतो. क्ष-ककरणे िोठ्या िािते दिल्यास ककक रोग होऊ शकतो. तसेच काही विषाणूांिळेु लोकाांना ककक रोग होऊ शकतो. उिा., ह्यिुन पॅवपलोिा नािाच्या विषाणूिळेु ग्र िेचा ककक रोग होतो.

Page 18: विषय : सािान्य विज्ञानअचूक ननिान आणण िररोज नव्या औषधाचां पडणारी भर यािुळ

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.