9
रायातील कोरोना आपी नवारणाया उपाययोजनाकनरता रायातील सवभा..से, भा.पो.से, भा.व.से व महाराराय शासनाचे सवअनधकारी /कमवचारी याया माहे मे, 2020 या वेतनातील एक/ दोन नदवसाचे वेतन मुयमी सहायता ननधीमये देणगी हणून उपलध कऱन देयाबाबत .. महाराशासन सामाय शासन नवभाग शासन पनरपक माक: सकीणव -1120/.. 75 /16-अ, हुतामा राजगुऱ चौक, मादाम कामा मागव, मालय, मु बई 400 032. नदनाक: 18 मे , 2020 तावना रायातील बहुताश नजात मोा माणावर कोरोना नवषाणूचा ादूभाव झालेला असून अभूतपूवव अशी पनरथती ननमाण झालेली आहे. राय शासनाचे साववजननक आरोय नवभाग, वैकीय नशण व औषधी ये नवभाग, महसूल नवभाग, गृह नवभाग तसेच अय सबनधत नवभागातील अनधकारी व कमवचारी कोरोना आपीया नवारणासाठी भावी उपाययोजना करीत आहेत. यासाठी सवव तरातून मदतीचा ओघ सुऱ आहे. या आपीया नवारणासाठी मोा माणात आथक पाठबळाची आवयकता लागणार आहे. या आपीया दुधवर सगी मदतकायासाठी सहाय करयासाठी रायातील नवनवध अनधकारी व कमवचारी सघटनानी कतवयबुधीने मे, 2020 या पगारातून एक/दोन नदवसाचा पगार या मदतकायासाठी परपर कापून घेयाबाबतची नवेदने शासनाला ात झालेले आहेत. पनरपक - रायातील बहुताश नजात मोा माणावर कोरोना नवषाणूचा ादूभाव झायामुळे गभीर पनरथती उवलेली असून, या आपीस सामोरे जायासाठी सहाय व मदत व पुनववसनाया कामास आपलाही हातभार लागावा हणून रायातील नवनवध अनधकारी कमवचारी सघटनाची नवेदन नवचारात घेता रायातील सवव भा..से., भा.पो.से., भा.व.से. व राय शासनाचे गट-अ व गट-ब चे (राजपनत) अनधकारी/ कमवचारी या नी माहे मे, 2020 या आपया वेतनातील येकी दोन नदवसाचे तसेच रायातील गट-ब (अराजपनत), गट-क व गट-ड चे कमवचारी यानी येकी एक नदवसाचे वेतन मुयमी सहायता नधीमये देयाबाबत हरकत नसावी. 2. राय शासनातील सवमालयीन नवभाग याया अनधपयाखालील सवशासकीय/ नमशासकीय कायालये , नजहा पनरषदा, पचायत सनमती, महानगरपानलका, नगरपानलका, नगरपनरषद, साववजननक उपम, महामडळे , मडळे तसेच सववाय सथेचे नवभाग मुख/ कायालय मुख यानी सदर पनरपक आपया नवभागातील/ कायालयातील सवअनधकारी/ कमवचारी याया नदशवनास आणून ावे व याना ाचे गाभीयव समजावून सागावे. तसेच एक/ दोन नदवसाया वेतन कपातीस याची हरकत असयास आपया नवभाग/ कायालय मुखास लेखी कळवावे.

राज्यातल कोरोना Eपत्त ......श सन पनरपत रक क रम क स कणव-1120/प र.क र. 75 /16-D, प ष ठ 9 प क}2

  • Upload
    others

  • View
    16

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: राज्यातल कोरोना Eपत्त ......श सन पनरपत रक क रम क स कणव-1120/प र.क र. 75 /16-D, प ष ठ 9 प क}2

राज्यातील कोरोना आपत्ती ननवारणाच्या उपाययोजनाांकनरता राज्यातील सवव भा.प्र.से, भा.पो.से, भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सवव अनधकारी /कमवचारी याांच्या माहे मे, 2020 च्या वतेनातील एक/ दोन नदवसाचे वतेन मुख्यमांत्री सहाय्यता ननधीमध्ये देणगी म्हणनू उपलब्ध करून देण्याबाबत ..

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन नवभाग

शासन पनरपत्रक क्रमाांक: सांकीणव-1120/प्र.क्र. 75 /16-अ, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मागव,

मांत्रालय, मुांबई 400 032. नदनाांक: 18 मे, 2020

प्रस्तावना राज्यातील बहुताांश नजल्ह्ाांत मोठ्या प्रमाणावर कोरोना नवषाणचूा प्रादूभाव झालेला असून अभतूपूवव अशी पनरस्स्थती ननमाण झालेली आहे. राज्य शासनाचे साववजननक आरोग्य नवभाग, वदै्यकीय नशक्षण व औषधी द्रव्ये नवभाग, महसूल नवभाग, गृह नवभाग तसेच अन्य सांबांनधत नवभागातील अनधकारी व कमवचारी कोरोना आपत्तीच्या ननवारणासाठी प्रभावी उपाययोजना करीत आहेत. यासाठी सवव स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. या आपत्तीच्या ननवारणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थथक पाठबळाची आवश्यकता लागणार आहे. या आपत्तीच्या दुधवर प्रसांगी मदतकायासाठी सहाय्य करण्यासाठी राज्यातील नवनवध अनधकारी व कमवचारी सांघटनाांनी कतवव्यबदु्धीने मे, 2020 च्या पगारातून एक/दोन नदवसाांचा पगार या मदतकायासाठी परस्पर कापून घेण्याबाबतची ननवदेने शासनाला प्राप्त झालेले आहेत.

पनरपत्रक -

राज्यातील बहुताांश नजल्ह्ाांत मोठ्या प्रमाणावर कोरोना नवषाणचूा प्रादूभाव झाल्हयामुळे गांभीर पनरस्स्थती उद्भवलेली असून, या आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य व मदत व पुनववसनाच्या कामास आपलाही हातभार लागावा म्हणनू राज्यातील नवनवध अनधकारी व कमवचारी सांघटनाांची ननवदेन नवचारात घेता राज्यातील सवव भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से. व राज्य शासनाचे गट-अ व गट-ब चे (राजपनत्रत) अनधकारी/ कमवचारी याांनी माहे मे, 2020 च्या आपल्हया वतेनातील प्रत्येकी दोन नदवसाांच ेतसेच राज्यातील गट-ब (अराजपनत्रत), गट-क व गट-ड च ेकमवचारी याांनी प्रत्येकी एक नदवसाचे वतेन मुख्यमांत्री सहायता ननधीमध्ये देण्याबाबत हरकत नसावी.

2. राज्य शासनातील सवव मांत्रालयीन नवभाग व त्याांच्या अनधपत्याखालील सवव शासकीय/ ननमशासकीय कायालये, नजल्हहा पनरषदा, पांचायत सनमती, महानगरपानलका, नगरपानलका, नगरपनरषद, साववजननक उपक्रम, महामांडळे, मांडळे तसेच सवव स्वायत्त सांस्थेचे नवभाग प्रमुख/ कायालय प्रमुख याांनी सदर पनरपत्रक आपल्हया नवभागातील/ कायालयातील सवव अनधकारी/ कमवचारी याांच्या ननदशवनास आणनू द्याव ेव त्याांना प्रश्नाचे गाांभीयव समजावून साांगाव.े तसेच एक/ दोन नदवसाच्या वतेन कपातीस त्याांची हरकत असल्हयास आपल्हया नवभाग/ कायालय प्रमुखास लेखी कळवाव.े

Page 2: राज्यातल कोरोना Eपत्त ......श सन पनरपत रक क रम क स कणव-1120/प र.क र. 75 /16-D, प ष ठ 9 प क}2

शासन पनरपत्रक क्रमाांकः सांकीणव-1120/प्र.क्र. 75 /16-अ,

पषृ्ठ 9 पैकी 2

3. शासकीय अनधकारी/कमवचारी याांच्या पगारातून एक/दोन नदवसाचे वतेन (माहे मे 2020) कपातीसाठी व ती रक्कम मुख्यमांत्री सहायता ननधीमध्ये जमा करण्यासाठी व त्याचा नहशोब सादर करण्यासाठी खालील कायवपध्दतीचा अवलांब करण्यात यावा:-

(एक) माहे मे, 2020 या मनहन्याचे वतेन देयके शासनाच्या सूचनेनुसार काढण्यात याव.े तथानप वतेनातील ननयनमत वजातीनांतर व एक / दोन नदवसाच्या वतेनाच्या वजातीनांतर वतेनाची उववरीत रक्कम सांबांनधत अनधकारी/कमवचारी याांना धनादेश/रोखीने/नवनहत पद्धतीने अदा करण्यात यावी.

सध्या ज्या अनधकारी/कमवचारी याांचे वतेन त्याांनी शासनास उपलब्ध करुन नदलेल्हया त्याांच्या बँक खात्याच्या तपनशलानुसार खात्यावर परस्पर जमा करण्यात येते अशा अनधकारी/कमवचारी याांच्या वतेनातील ननयनमत वजातीनांतर उववनरत वतेनाची रक्कम सांबांनधत बकेँकडे जमा करण्यापूवी सदर रकमेतून मे 2020 मधील वतेनातून एक / दोन नदवसाचे वतेन कमी करुन नशल्लक रक्कम त्याांच्या खात्यावर जमा करण्याचे कळनवण्यात याव.े

(दोन) सदर एक / दोन नदवसाचे वतेन कपात करताना ते मूळ वतेन + महागाई भत्ता याांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करुन कपात करण्यात याव.े

(तीन) वतेन नवतरणाच्या वळेी वरीलप्रमाणे वसुली करुन वसूल केलेल्हया रकमेची नोंद घेण्यासाठी (माहे मे 2020 कनरता) एक स्वतांत्र नोंदवही ठेऊन त्यामध्ये वसूल केलेल्हया रकमाांची नोंद अनधकारी / कमवचारी ननहाय घेण्यात यावी.

(चार) अशा प्रकारे मुख्यमांत्री सहायता ननधीसाठी एकनत्रत होणारी रक्कम नवभाग प्रमुख/कायालय प्रमुख तसेच नजल्हहानधकारी/मुख्य कायवकारी अनधकारी/मुख्य अनधकारी, नगरपनरषद/ नगरपानलका, आयुक्त, महानगरपानलका याांनी मुख्यमांत्री सहायता ननधी याांची वबेसाईट www.cmrf.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर भरणा करून त्या नठकाणी तयार होणाऱ्या पोचपावतीची प्रत मुद्रीत करून घ्यावी ककवा खाली नमूद केलेल्हया तपशीलाप्रमाणे मुख्यमांत्री सहायता ननधी बँक खात्यात परस्पर जमा करावी व त्याची पोचपावती, गोळा केलेल्हया रकमेच्या देणगीदाराांच्या यादीसह दोन प्रतीत परस्पर मुख्यमांत्री सहायता ननधी कक्ष, मुख्यमांत्री सनचवालय, 6 वा माळा, मुख्य इमारत, मांत्रालय, मुांबई - 400 032 याांच्याकडे नननरृत प्राप्त होईल अशा प्रकारे रकमेचा भरणा केल्हयाच्या नदनाांकापासून 7 नदवसाांच्या आत अचकू पाठवावी.

मुख्यमांत्री सहायता ननधी बकॅ खात्याचा तपशील- “मुख्यमांत्री सहायता ननधी - कोनवड 19 बचत खाते क्रमाांक 39239591720 स्टेट बँक ऑफ इांनडया, मुांबई मुख्य शाखा, फोटव, मुांबई-400 001. शाखा कोड-00300, IFS Code - SBIN0000300

Chief Miniter’s Relief Fund – Covid 19 Saving Account No. 39239591720 State Bank of India Mumbai Main Branch, Fort, Mumbai-400 001. Br.Code- 00300, IFS Code – SBIN0000300

Page 3: राज्यातल कोरोना Eपत्त ......श सन पनरपत रक क रम क स कणव-1120/प र.क र. 75 /16-D, प ष ठ 9 प क}2

शासन पनरपत्रक क्रमाांकः सांकीणव-1120/प्र.क्र. 75 /16-अ,

पषृ्ठ 9 पैकी 3

(टीप :- मुख्यमांत्री सहायता ननधी कक्षाकडून बँक खात्यात जमा होणाऱ्या देणगी रकमाांबाबत नोंद घेणे, इ. कायववाही करण्यात येते. त्यामुळे सामान्य प्रशासन नवभाग / काया. 16-अ कडे सदर धनादेश/ धनाकषव, देणगीदाराांची यादी, इ. मानहती पाठनवण्याची आवश्यकता नाही. )

(पाच) शासकीय अनधकारी/ कमवचारी याांचे वतेन वाटप करताांना त्याांच्याकडून वसूल करावयाच्या वतेनाइतक्या रकमेचे प्रमाणपत्र तयार ठेवण्यात याव.े सदर प्रमाणपत्र नवभाग प्रमुख/ कायालय प्रमुख अथवा सांबांनधत आहरण व सांनवतरण अनधकारी याांच्या स्वाक्षरीने सांबांनधताांना देण्यात याव.े त्यामुळे मुख्यमांत्री सहायता ननधीतून परत वगेळया व्यस्क्तगत पावतीची व प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. वतेन वाटप करीत असताांनाच या पनरपत्रकासोबत जोडलेल्हया नवनहत नमुन्यातील प्रमाणपत्र त्याांना देण्यात याव.े

(सहा) बृहन्मुांबईतील मांत्रालयीन नवभाग व अन्य नवभाग प्रमुख/ कायालय प्रमुख इत्यादींनी गोळा केलले्हया ननधीचा धनादेश, देणगीदाराांच्या यादीसह (दोन प्रती) परस्पर मुख्यमांत्री सनचवालयातील सहायता ननधी कक्ष याांच्याकडे समक्ष पाठवून त्याबद्दलची पोचपावती घ्यावी.

(सात) नजल्हहा स्तरावर जनतेकडून व नवनवध सांस्थाांकडून जमा होणारी रक्कम नवभाग/ कायालय प्रमुखाांनी सांबांनधत देणगीदाराांच्या यादीसह (दोन प्रती) त्या- त्या नजल्हहानधकाऱ्याांकडे सुपूदव करावी. नजल्हहानधकारी याांनी त्याांच्याकडे धनादेशाव्दारे जमा झालेली रक्कम उपरोक्त सूचना क्रमाांक (चार) मध्य े नमूद बँक खात्यात जमा करुन त्या सांबांधातील पोचपावती व तपनशलासह मुख्यमांत्री सहायता ननधी कक्षाकडे उपरोक्त पत्त्यावर पाठवावी.

रोखीने प्राप्त झालेल्हया रकमेच्या बाबतीत नजल्हहानधकाऱ्याांनी कायालयननहाय यादी तयार करुन एकूण रकमेचा स्टेट बँक ऑफ इांनडयाचा धनाकषव (नडमाांड ड्राफ्ट) मुख्यमांत्री सहायता ननधीमध्ये उपरोक्त अ.क्र. (चार) मध्ये नमूद कायवपद्धतीप्रमाणेच जमा करुन त्याबाबत पनरनशष्ट्ट “अ” प्रमाणे प्रमाणपत्र सांबांनधताांना द्याव ेव अशा प्रकारे प्राप्त ननधीच्या तपशीलासह मानहती नमुना “ब” व “क” मध्ये मुख्यमांत्री सहायता ननधी कक्षाकडे पाठवावी. अशा रकमेचा भरणा दर आठवडयाला अथवा ठरानवक काळामध्ये करावा, तोपयंत ही रक्कम सोयीकनरता नजल्हहास्तरावरील नजल्हहानधकारी याांच्याकडील मुख्यमांत्री ननधीच्या स्टेट बँकेकडील बचत खात्यात सुरनक्षत ठेवायला हरकत नाही. मात्र त्याचा नहशोब वगेळा ठेवावा.

(आठ) ज्या अनधकारी/कमवचाऱ्याांची मानसक वतेनातून रक्कम वसूल करण्यास हरकत असेल त्याांनी त्या आशयाचे वयैस्क्तक पत्र सांबांनधत कायालयाच्या आस्थापना अनधकाऱ्याांकडे द्याव.े

(नऊ) एक / दोन नदवसाच्या एकूण वतेनाइतक्या रकमेपके्षा कमी रक्कम कापून घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये.

4. मुख्यमांत्री सहायता ननधी कक्ष याांनी उपरोक्त पनर.4 (सहा) व (सात) मध्ये उल्लखे केलले्हया देणग्या स्वीकारुन/प्राप्त झाल्हयाची खातरजमा करुन सांबांनधताांना एकनत्रत पोचपावती तात्काळ देण्याची व्यवस्था करावी.

Page 4: राज्यातल कोरोना Eपत्त ......श सन पनरपत रक क रम क स कणव-1120/प र.क र. 75 /16-D, प ष ठ 9 प क}2

शासन पनरपत्रक क्रमाांकः सांकीणव-1120/प्र.क्र. 75 /16-अ,

पषृ्ठ 9 पैकी 4

5. सदर शासन पनरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल े असून त्याचा साांकेताांक 202005181258323607 असा आहे. हे पनरपत्रक नडजीटल स्वाक्षरीने साक्षाांनकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने,

( नश. म. धुळे )

अवर सनचव, महाराष्ट्र शासन

प्रनत, 1. मा. नवरोधी पक्षनेता, महाराष्ट्र नवधानपनरषद/ नवधानसभा, महाराष्ट्र नवधानमांडळ सनचवालय, मुांबई 2. सवव सन्माननीय नवधानपनरषद/ नवधानसभा व सांसद सदस्य, महाराष्ट्र राज्य 3. मा. राज्यपालाांच ेसनचव, मलबार नहल, राजभवन, मुांबई - 400035 4. मा. मुख्यमांत्रयाांच ेअपर मुख्य सनचव, मांत्रालय, मुांबई - 400 032 5. मा.उपमुख्यमांत्रयाांच ेप्रधान सनचव, मांत्रालय, मुांबई - 400 032 6. सवव मा. मांत्री / मा. राज्यमांत्री याांच ेखाजगी सनचव, मांत्रालय, मुांबई - 400 032 7. मा. मुख्य सनचव याांचे उप सनचव, मांत्रालय, मुांबई - 400 032 8. शासनाच ेसवव अपर मुख्य सनचव / प्रधान सनचव / सनचव, मांत्रालय, मुांबई - 400 032 9. प्रधान सनचव, महाराष्ट्र नवधानमांडळ सनचवालय, (नवधान पनरषद) नवधानभवन, मुांबई - 400 032 10. प्रधान सनचव, महाराष्ट्र नवधानमांडळ सनचवालय, (नवधान सभा) नवधानभवन, मुांबई - 400 032. 11. सनचव, राज्य ननवडणकू आयोग, मुांबई - 400 032 12. सनचव, राज्य मानहती आयोग, मुांबई - 400 032 13. उप सनचव (आस्थापना), सवव मांत्रालयीन नवभाग 14. सवव नवभागीय आयुक्त/सवव नजल्हहानधकारी 15. प्रबांधक उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा), मुांबई, औरांगाबाद, नागपरू 16. प्रबांधक उच्च न्यायालय (अनपल शाखा), मुांबई, औरांगाबाद, नागपरू 17. प्रबांधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायानधकरण, मुांबई, औरांगाबाद, नागपरू 18. प्रबांधक, लोक आयकु्त व उप लोक आयुक्त, मुांबई 19. सनचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुांबई 20. सरकारी वकील, उच्च न्यायालय, मूळ शाखा व अपील शाखा, मुांबई, औरांगाबाद, नागपरू 21. सरकारी वकील, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायानधकरण मुांबई, औरांगाबाद, नागपरू 22. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता महाराष्ट्र-1, मुांबई, 23. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता महाराष्ट्र-2, नागपरू, 24. महासांचालक, मानहती व जनसांपकव सांचालनालय, मांत्रालय, मुांबई-400 032 ( ५ प्रती)

त्याांना नवनांती की, प्रस्तुत शासन पनरपत्रकास प्रनसद्धी देण्याबाबत आवश्यक कायववाही करण्यात यावी. 25. सवव महानगरपानलकाांच ेआयकु्त 26. सवव मुख्यानधकारी, नगरपनरषदा/नगरपानलका 27. सवव नजल्हहा पनरषदाांच ेमुख्य कायवकारी अनधकारी

Page 5: राज्यातल कोरोना Eपत्त ......श सन पनरपत रक क रम क स कणव-1120/प र.क र. 75 /16-D, प ष ठ 9 प क}2

शासन पनरपत्रक क्रमाांकः सांकीणव-1120/प्र.क्र. 75 /16-अ,

पषृ्ठ 9 पैकी 5

28. ग्रांथपाल, नवधीमांडळ ग्रांथालय, महाराष्ट्र नवधानभवन, मुांबई (10 प्रती) 29. राज्यातील सवव महामांडळे , मांडळे आनण साववजननक उपक्रम याांचे व्यवस्थापकीय सांचालक 30. सवव मान्यताप्राप्त राजकीय पक्षाांची मध्यवती कायालये, महाराष्ट्र राज्य 31. ननवड नस्ती/कायासन 16-अ, सामान्य प्रशासन नवभाग, मांत्रालय, मांबई-32.

**********************

Page 6: राज्यातल कोरोना Eपत्त ......श सन पनरपत रक क रम क स कणव-1120/प र.क र. 75 /16-D, प ष ठ 9 प क}2

शासन पनरपत्रक क्रमाांकः सांकीणव-1120/प्र.क्र. 75 /16-अ,

पषृ्ठ 9 पैकी 6

अनुमती / हरकत पत्र

मी, श्री./श्रीमती/कुमारी ....................................................... आपल्हया नवभागात / कायालयात ......................... पदावर कायवरत आहे.

राज्यातील बहुताांश नजल्ह्ाांत मोठ्या प्रमाणावर कोरोना नवषाणचूा प्रादूभाव झाल्हयामुळे गांभीर पनरस्स्थती उद्भवलेली असून, या आपत्तीच्या ननवारणाकनरता राज्य शासनामाफव त करण्यात येणाऱ्या उपाययोजनाांसाठी, राज्य शासनास मदत म्हणनू माहे मे, 2020 च्या माझ्या वतेनातून एक/दोन नदवसाचे वतेन मुख्यमांत्री सहायता ननधीमध्ये देण्यास मी इच्छुक आहे/ माझी हरकत आहे.

नवभागातील/कायालयातील रोख कायासन व रोखपाल याांनी माझ्या मे 2020 च्या देय वतेनातून एक/दोन नदवसाांचे वतेन कपात करून घेण्यास माझी सहमती / हरकत आहे.

आपला / आपली, स्थळ:- नदनाांक:- अनधकारी/कमवचारी याांचे नाव व पदनाम ( )

Page 7: राज्यातल कोरोना Eपत्त ......श सन पनरपत रक क रम क स कणव-1120/प र.क र. 75 /16-D, प ष ठ 9 प क}2

शासन पनरपत्रक क्रमाांकः सांकीणव-1120/प्र.क्र. 75 /16-अ,

पषृ्ठ 9 पैकी 7

आयकर प्रमाणपत्राचा नमुना खालील प्रमाणे :-

पनरनशष्ट्ट-अ

प्रमाणपत्राचा नमुना

प्रमानणत करण्यात येते की, श्री./श्रीमती/कुमारी.................जे/ जी............ नवभागात/ कायालयात ............. पदावर कायवरत आहेत, त्याांनी " मुख्यमांत्री सहायता ननधीसाठी "रु.................../- (अक्षरी रुपये...................... ) एवढी देणगी नदली असून ही देणगी आयकर अनधननयम, 1961 कलम 80 (ग)(2) (तीन एच एफ) खाली 100 टक्के सुटीस पात्र आहे.

स्थळ: नवभागप्रमुख /कायालय प्रमुख /आहरण व सांनवतरण अनधकारी नदनाांक:- याांची सही व नशक्का

Page 8: राज्यातल कोरोना Eपत्त ......श सन पनरपत रक क रम क स कणव-1120/प र.क र. 75 /16-D, प ष ठ 9 प क}2

शासन पनरपत्रक क्रमाांकः सांकीणव-1120/प्र.क्र. 75 /16-अ,

पषृ्ठ 9 पैकी 8

पनरनशष्ट्ट-ब

मुख्यमांत्री सहाय्यता ननधी खात्यात जमा करण्यात येणा-या रकमाांचा तपनशल

प्रमाणपत्राचा नमुना

कायालयाचे नाव व पत्ता :-

अ.क्र. आहरण व सांनवतरण अनधकऱ्याचे नाव, पदनाम व सांपूणव पत्ता

धनादेश/धनाकषाचा तपनशल

बँकेच ेनाव व शाखा

क्रमाांक नदनाांक रक्कम (रूपये)

सक्षम प्रानधका-याची सही व नशक्का

Page 9: राज्यातल कोरोना Eपत्त ......श सन पनरपत रक क रम क स कणव-1120/प र.क र. 75 /16-D, प ष ठ 9 प क}2

शासन पनरपत्रक क्रमाांकः सांकीणव-1120/प्र.क्र. 75 /16-अ,

पषृ्ठ 9 पैकी 9

पनरनशष्ट्ट-क

मुख्यमांत्री सहाय्यता ननधी खात्यात जमा करण्यात येणा-या रकमाांचा तपनशल

प्रमाणपत्राचा नमुना

नजल्हहानधकारी कायालय:-

अ.क्र. देणगीदाराचे पुणव नाव व सांपुणव पत्ता धनादेश/धनाकषाचा तपनशल

बँकेच ेनाव व शाखा

क्रमाांक नदनाांक रक्कम (रूपये)

सक्षम प्रानधका-याची सही व नशक्का

*******************