1
www.dhereguruji.com [email protected] .com जननशांत आप᭨या घराम᭟ये नवीन बाळाचे आगमन होणे हा सवᭅ कुटुंिबयांसाठी एक अिवमरणीय असा आनंदाचा ᭃण असतो. हे बालक दीघाᭅयुषी, आरोयसंप व बुीमान ᭪हावे अशी ᮧ᭜येकाचीच इ᭒छा असते . ासाठी पालकां᭒या ᮧय᳀ांसोबतच बालका᭒या कुं डलीतील ᮕह व इतर गोीसुा अनुकु ल असणे आवयक असते . हदू धमᭅशाᳫाᮧमाणे काही योग असे सांिगतलेले आहेत कᳱ ᭜यावर ज᭠म झाले᭨या बालकाला तसेच बाळा᭒या पालकांना काही संकटांना सामोरे जावे लागते . परंतु ᭜या ᭜या योगांची िविधवत जननशांत के ली असता संकटांची तीᮯता तर कमी होतेच परंतु बाळाला उᱫम आरोय व बुिमᱫा सुा लाभते . ापैकᳱ काही मह᭜वाचे योग पुढील ᮧमाणे . ितथी : अमावया , कृण चतुदᭅशी (अमावयेचा आदला ᳰदवस). नᭃ : आेषा (पूणᭅ नᭃ) , मघा (फᲦ ᮧथम चरण), उᱫरा (फᲦ ᮧथम चरण) िचा (फᲦ ᮧथम व ि᳇तीय चरण), िवशाखा (फᲦ चतुथᭅ चरण), ᭔येा (पूणᭅ नᭃ), मूळ (पूणᭅ नᭃ), पूवाᭅषाढा (फᲦ तृतीय चरण), रेवती (शेवटची ४८ िमिनटे ) योग : वैधृित, तीपात व भायोग कवा िवि ाितᳯरᲦ ᮕहण पवᭅकाळ, सूयᭅ संᮓमण पु᭛यकाळ, दध, यमघंट, मृ᭜युयोग यांवर ज᭠म झा᭨यास तसेच यमल ᭥हणजे जुळे , सदंत ᭥हणजे दातासिहत बालक ज᭠माला आ᭨यास, अधोमुख ज᭠म झा᭨यास शांत करावी. तसेच आई, विडल, बिहण, भाऊ यां᭒यापैकᳱ एका᭒या ज᭠मनᭃावर ज᭠म झा᭨यास एक नᭃ जननव तीन मुलᱭवर मुलगा अथवा तीन मुलांवर मुलगी झा᭨यास िक् ᮧसव’ (जे स᭟या᭒या जमा᭠यात Ფिचत घडू शकते ) ा शांित कराात. काही िमिनटां᭒या फरकाने नᭃ अथवा योग बदलत अस᭨यामुळे कोणतीही शांत कर᭛यापूवᱮ अचूक गिणताने काढलेली ज᭠मपिका जाणकार ᭔योितषी अथवा आप᭨या कुलोपा᭟याय (गुᱧजी) यांना दाखवून ᭜यांचा स᭨ला अवय ᭐यावा. शाᳫोᲦ पतीने जननशांित कर᭛यासाठी व अचूक ज᭠मपिका (कुं डली) काढ᭛यासाठी संपकᭅ साधा. [email protected]

janana.pdf

Embed Size (px)

Citation preview