4
£ानेƳरȣ Ĥा. के . . बेलसरे , Ǔनǽपणे . Page | 1 ĦàहचैतÛय गɉदवलेकर महाराजांचे सि×शçय पूÏय बेलसरे बाबा अलकडÍया काळातील एक थोर åयƠ×व होवून गेले। व£ानयुगातील सा¢र समाजाची सनातन त×व£ानावरȣल (फलॉसॉफया पेरेनीज) ǓनƵा डळमळीत होत असताना या महापुǽषाने काळानुǽप बदलणा-या भाषेत आपãया जीवनातील अÚया×मवचाराचा Ĥयोगसƨ आलेख लोकांसमोर मांडला आण तो कु ठलाहȣ अभǓनवेष बाळगता ! सƨाथ[ कॉलेजमÚये त×व£ानासारखा रटाळ वषय बेलसरे बाबांनी रसाळपणे मांडला. सॉĐे Ǒटस,Üलेटो अǐरèटॉटल पासून ते बĚॉ[Ûड रसेल, Ħॅडले सारÉया नवमतवादȣ वचारवंतांÍया त×वचंतनाचा परामश[ घेताना £ानेƳरȣ आण गाथेसारÉया सनातन त×व£ानाचा वसर ×यांनी पडू Ǒदला नाहȣ. रसक परंतु संयमी, भावक पण भाबडेपण नाहȣ, बुƨीवादȣ परंतु दुराĒहȣ नाहȣ, Ĥेमळ असून असंग, आिèतक पण नािèतकमतांतरातील वचार सा¢ेपीपणे अßयासणारा, त×वचंतकपण ǽ¢ नाहȣ...बेलसरे बाबांचे åयƠ×व असे बहु पेडीहोते . उƣम काåय, अभजात संगीत आण साǑह×य यांचा रसकवॄ ƣीने आèवाद घेत एक आनंदपूण[ जीवन जगताना शाƳताचा शोध घेणारा मुमु¢ू आण ×यांची Ĥयोगसƨ भूमका मांडणारा बुƨीवादȣ अशी बाबांची वैचाǐरक बैठक होती. ×यांचे आ×मचǐरğ आनंद साधना हा ×यांÍया अÚया×मसाधनेचा अ×यंत ॠजू भावाने मांडलेला Ĥांजळ पट आहे . बेलसरे बाबांनी मालाडला ×यांÍया राह×या घरȣ £ानेƳरȣचे चौसƴ वषȶ Ǔनǽपण के ले .

Belsare Baba

Embed Size (px)

DESCRIPTION

Belsare Baba was one of followers of great Saint Pujya Bramhachaitanya Gondawalekar Maharaj .

Citation preview

Page 1: Belsare Baba

ाने र – ा. के. व. बेलसरे, न पणे.

Page | 1

हचैत य ग दवलेकर महाराजांचे सि श य पू य

बेलसरे बाबा अ लकड या काळातील एक थोर य व

होवून गेले। व ानयुगातील सा र समाजाची सनातन

त व ानावर ल ( फलॉसॉ फया पेरेनीज) न ा डळमळीत होत असताना या महापु षाने काळानु प

बदलणा-या भाषेत आप या जीवनातील

अ या म वचाराचा योग स आलेख लोकांसमोर

मांडला आ ण तो कुठलाह अ भ नवेष न बाळगता !

स ाथ कॉलेजम ये त व ानासारखा रटाळ वषय

बेलसरे बाबांनी रसाळपणे मांडला.

सॉ े टस, लेटो अ र टॉटल पासून ते ब ॉ ड रसेल,

ॅडले सार या नवमतवाद वचारवंतां या त व चंतनाचा परामश घेताना ाने र आ ण

गाथेसार या सनातन त व ानाचा वसर यांनी पडू

दला नाह . र सक परंतु संयमी, भा वक पण भाबडेपण

नाह , बु ीवाद परंतु दुरा ह नाह , ेमळ असून असंग, आि तक पण नाि तकमतांतरातील वचार सा ेपीपणे

अ यासणारा, त व चंतक पण नाह ...बेलसरे बाबांचे य व असे बहु पेडी होते.

उ म का य, अ भजात संगीत आ ण सा ह य यांचा र सकवॄ ीने आ वाद घेत एक आनंदपूण जीवन जगताना शा ताचा शोध घेणारा मुमु ूआ ण यांची योग स भू मका मांडणारा बु ीवाद अशी बाबांची वैचा रक बैठक

होती.

यांचे आ मच र आनंद साधना हा यां या अ या मसाधनेचा अ यंत ॠज ूभावाने मांडलेला ांजळ पट आहे.

बेलसरे बाबांनी मालाडला यां या राह या घर ाने र चे चौस वष न पण केले.

Page 2: Belsare Baba

ाने र – ा. के. व. बेलसरे, न पणे.

Page | 2

मराठ अ रसा ह याचा मे मणी असणारा हा ंथ बाबां या न पणातून आधु नक दॄ ीकोनांचे लेणे घेऊन

सजला.

हे वष बेलसरे बाबांचे ज मशता द वष अस यामुळे हा योग साधून या न पणांचे काशन अमॄतानुभव ानव धनी ट तफ होत आहे. यापैक प हला खंड नुकताच का शत झाला आहे.

यातील नवडक भाग येथे देत आहे.

(पु तकासाठ चा संपक- ीकॄ ण दाभोळकर- ९९३०९४९००७ / 9930949007)

जैसे शार दयेच ेचं कळे

जैसे शार दयेच ेचं कळे । मािज अमृतकण कोवळे। ते वे चती मन ेमवाळे । चकोरतलगे ॥

याचा अथ असा क शरदॠतू हणजे थंडीचा काळ, याम ये पौण मा आल क आकाश व छ असते.

आकाश व छ आ ण पौ णमेचा पूण चं काश ूलाग यावर मनाला शांत करणारे चांदणे असते.

क पना अशी आहे क या काशाम ये अमॄताच ेकण असतात.

हा एक क वसंकेत आहे. या कोव या अमॄतकणांच ेसेवन चकोराच े प ल ूकरते.

ाने र महाराज हणजे भाषा भूच !

यांनी हटले आहे. चकोरतलगे. तलग हणजे " पल"ू.

चकोर प ी आहे हणजे तो आकाशात वहार करतो, हे पल ूआले याला उडता येत नाह हणून ते जमीनीवरच चालणार. तलग

हणजे तलावर (जमीनीवर) चालणारे. अ तशय नाजूक असते ते.

ते चकोराच े पल ूआईन ेवेचून आणलेले काशाच ेकोवळे अमॄतकण सेवन करते तसे या ंथाच ेसेवन कराव.े

याचा खरा अथ असा क मला भ या आकाशात संचार करता येत नाह . असा मी अ आहे. या अ ानाची जाणीव ठेवून हा ंथ

वाचावा.

या ंथाम ये शरदाच ेचांदणे आहे आ ण यात कोवळे अमॄतकण आहेत.

Page 3: Belsare Baba

ाने र – ा. के. व. बेलसरे, न पणे.

Page | 3

ते जे नाजूक आहे ते भगवंताच े ेम आहे. मला कळत नाह असे हणून लहान होवून याच ेसेवन करा. माणसाम ये ह श आहे क तो वयान ेमोठा जर असला तर लहान मुल बन ूशकतो. सगळे संत भगवंतासमोर लहान मुल झाले हणून संतपदवी पयत पोहोच ूशकले हे यानात ठेवाव.े

उप नषदांनी तर सां गतलेच आहे- पां ड य ं नव बा येन त ासेत ्॥

वे हणजे जाणणे. पां ड य वस न बालवॄ ी झाल क ते कळते.

मला कळत नाह असे खरे वाटून जर मनु य बाल वॄ ीचा झाला तर तो संतांना य होईल.

हणून ाने र महाराजांनी सां गतले क या चकोरा या प लासारखे जे असतील यांना ानकण मळतील।

जैसा मर भेद कोड े। भलतेसे का कोरड े। प र क ळकेमािज सापड े। कोव ळये ॥

तेथ उ ीण होईल ाणे । प र ते कमलदल च नेणे । तैसे कठ ण कोवळेपणे । नेह देखा ॥

आता ाने र महाराजांचा दॄ ांत बघा. काय अ तम आहे. जे शंभर ट के लागू पडणारे दॄ ा त आहेत यातला हा आहे.

भु ंगा असतो ना, तो अ यंत सहजपणे मोठ मोठ लाकड ेपोखरतो. तो कमळात जाऊन बसला क सं याकाळी कमळ मटते. यात तो अडकतो. याला या पाक या चरणे कठ ण नाह . पण या पाक या तो चरत नाह . या भु ं याला या पाक या चरणे अश य आहे काय? तो ाण देतो पण पाक या चरत नाह . हे ेम हणजे कती कोवळे आहे.

नेह हणजे ेम. तेल तूप याला सु ा नेह हणतात. हणजे चकट असणे आ ण अखंड वाह असणे. हा गुण ेमात सु ा आहे.

नाजूक, कोवळे पण कठ ण आहे.

उदाहरण सांगतो हणजे याचा अथ अ धक प होईल.

महा मा गाधंी होते ना. खरा वैरागी पु ष यात शंका नाह .

यांच ेराजकारण जाऊ दे.

पण खरा वैरागी पु ष, सव सोडलेले असे.

यांना पु याला आगाखान पॅलेसमधे ठेवले होते.

ते हा तथ ेबा आजार पड या.बेशु हो या. अधून मधून गांधी यायच ेव बघायच.े

डॉ टरांना वचारायच ेकशी आहे कॄती?

या गे यानंतर यांना चतेवर ठेवले अ नी दला आ ण गांधींना एकदम रडायला आले, उसासाच आला.

Page 4: Belsare Baba

ाने र – ा. के. व. बेलसरे, न पणे.

Page | 4

कसे ेम असेल आतम ये? या ीन ेआप याला एवढ वष साथ दल , आप याबरोबर क सोसले ती जाणार हट यावर यांनासु ा दु ःख झाले. वैरा यशील पु षा या अंगीसु ा कसे ेम आत असते.

लोकमा यांना सहा वष श ा झाल आ ण यां या प ीन ेखाणेच सोडले. या गे यानंतर लोकमा यांनी आठवणीत ल हले आहे. "मी हादरलो पण असल दु ःखे माणसान ेमुकाटपणे सोसल पा हजेत".

हे लोक बाहे न जर कठोर असले तर यां याशी याचंा संबंध येतो यां यावर यांच े ेम असते यात शंकाच नाह .

तुकाराम महाराजांची प ी गेल ती दु काळात अ न खायला नाह हणून गेल .

काय या पु षाला यातना झा या असतील.

या पु षाम ये भगवंतावर अलोट ेम कर याच ेसाम य होते यांच ेप ीवर ेम नसेल का?

हे सव सांग याचा हेतू काय तर "तैसे कठ ण कोवळेपणे नेह देखा ".